Adhyayan Academy Pune: Science Test- 6th STD New Textbook

50 Questions | Total Attempts: 307

SettingsSettingsSettings
Adhyayan Academy Pune: Science Test- 6th STD New Textbook - Quiz

Dear Aspirant, Given below are 50 questions Maximum score is 100 kindly attempt the test within time limit i. E 45 minutes Don't forget to submit your answers at the last stage You will get the result of the test immediately Please share your result certificate on the Telegram or Whats app Join us for more tests on Adhyayan Academy Pune @ Telegram Contact Number:7378985967/ 7021281903 MPSC Mains Batch Starts on: 16 April 2018


Questions and Answers
 • 1. 
  सत्य विधान ओळखा? १.पृथ्वी प्रमाणेच इतर ग्रहांवर वरदेखील उल्का पात आणि अशनीपात होतात. २. लोणार सरोवर उल्का आघाताने तयार झाले आहे.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   दोन्ही

  • D. 

   दोन्ही नाही

 • 2. 
  सत्य विधान ओळखा? १. फ्रेड व्हिपल या खगोल निरीक्षकाने धूमकेतुच्या अंतर्भागाची रचना विविध घटकांच्या धूलिकनाने बनलेली असावी, असे प्रतिपादन केले. २. हॅलेच्या धूमकेतुला सूर्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्षे लागतात.  
  • A. 

   १  

  • B. 

   २  

  • C. 

    दोन्ही

  • D. 

   दोन्ही नाही

 • 3. 
  बरोबर जोडी ओळखा ? १.‘मंदाकिनी’: आपली आकाशगंगा  २.‘देवयानी’: एक दीर्घिका  ३. आकाशगंगा: दीर्घिकेचे उदाहरण ४. वरील सर्व 
  • A. 

   १.‘मंदाकिनी’: आपली आकाशगंगा 

  • B. 

   २.‘देवयानी’: एक दीर्घिका 

  • C. 

   ३. आकाशगंगा: दीर्घिकेचे उदाहरण

  • D. 

   ४. वरील सर्व 

 • 4. 
  असत्य विधान ओळखा? १. लोह, निकेल, तांबे हे चुंबकीय धातू  आहेत. २. चुंबकीय पदार्थाचा वापर माहिती साठवण्यासाठी केला जातो
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   दोन्ही

  • D. 

   दोन्ही नाही

 • 5. 
  मॅगलेव्ह ट्रेनमध्ये चुंबकाच्या .......................... या गुणधर्मांचा उपयोग केला जातो १. विद्युतचुंबकत्व  २. प्रतिकर्षण ३. प्रवर्तित चुंबकत्व
  • A. 

   फक्त १

  • B. 

   फक्त २

  • C. 

   १ आणि २ 

  • D. 

   १ २ आणि ३ 

 • 6. 
  सत्य विधान ओळखा? १. मायकेल फॅरेडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने विजेच्या साहाय्याने चुंबक निर्मितीचे तंत्र विकसित केले. २. चुंबकाचे ध्रुव वेगळे करता येत नाहीत.
  • A. 

  • B. 

  • C. 

   दोन्ही

  • D. 

   दोन्ही नाही

 • 7. 
  सत्य विधान कोणते? १. लोडस्टोन  हा एक  नैसर्गिक चुंबक आहे. २. मॅग्नेटाइट चा उपयोग दिशा शोधण्यासाठी करता येतो.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   दोन्ही नाही

  • D. 

   दोन्ही

 • 8. 
  मेणबत्ती विझवताना ओठांचा चंबूच करून आपण त्यावर फुंकर घालतो..कारण  १. कार्बन डायऑक्साईड सोडण्यासाठी २. हवेवरचा दाब वाढवण्यासाठी  ३. ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी ४. हवेचा दाब कमी करण्यासाठी
  • A. 

   १. कार्बन डायऑक्साईड सोडण्यासाठी

  • B. 

   २. हवेवरचा दाब वाढवण्यासाठी

  • C. 

   ३. ऑक्सिजन शोषून घेण्यासाठी

  • D. 

   ४. हवेचा दाब कमी करण्यासाठी

 • 9. 
  न्यूटनने प्रकाशाविषयी ‘...................... ’ हा ग्रंथ लिहिला आहे.?  
  • A. 

   द रेज The Rays

  • B. 

   द ऑप्टिक्स

  • C. 

   द ऑप्टिक 

  • D. 

   द रिफ्लेक्शन

 • 10. 
  सत्य विधान ओळखा? १. भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही . रामन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या संस्लेशनसंबंधीचे संशोधन ‘रामन परिणाम’ म्हणून ओळखले जाते २. रामन यांचा जन्मदिन म्हणून १९८७ सालापासून २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   दोन्ही

  • D. 

   दोन्ही नाही

 • 11. 
  सत्य विधान ओळखा?  
  • A. 

   १. सर आयझॅक न्यू टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने एक  सूर्यतबकडी बनवली.

  • B. 

   २. सर्वात मोठी सूर्य तबकडी जंतर मंतर (जयपूर) येथे आहे.

  • C. 

   ३. दोन्ही

  • D. 

   ४. दोन्ही  नाही 

 • 12. 
  असत्य विधान ओळखा?
  • A. 

   १. एखाद्या वस्तू मधून प्रकाश परावर्तित होतो तेव्हाच त्या वस्तूची छाया निर्माण होते.

  • B. 

   २. कोणत्या ही वस्तू ची सूर्य प्रकाशामुळे पडणारी छाया सकाळी आणि संध्या काळी लांब असते

  • C. 

   ३. दोन्ही

  • D. 

   ४. दोन्ही  नाही 

 • 13. 
  सत्य विधान ओळखा?
  • A. 

   १. ध्वनी प्रसारण द्रवापेक्षा वायूतून, तर स्‍थायूपेक्षा  द्रवातून अधिक वेगाने होते

  • B. 

   २. स्वरयंत्रा तून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनि तंतूच्या जाडीवर अवलंबून असतो.

  • C. 

   ३. निर्वाता मधून ध्वनीचे प्रसारण होणे शक्य नाही.

  • D. 

   ४. वरील सर्व 

 • 14. 
  आर्किमीडीज स्क्रू चा वापर ............. १. मोठ्या जहाजाच्या आतून पाणी काढण्यासाठी करतात २. पाणी उंचावरून खाली नेण्यासाठी करतात  ३. पाणी कमी उंचीवरून अधिक उंचीवर सिंचनासाठी नेण्यासाठी        
  • A. 

   फक्त १

  • B. 

   फक्त १ आणि ३

  • C. 

   १ २ आणि ३

  • D. 

   वरीलपैकी एकही नाही

 • 15. 
  घर्षणामुळे रबर, प्लॅस्टिक, एबोनाईट यांसारख्या पदार्थांवर विद्युत भार निर्माण होतो. अशा विद्युतभारित पदार्थांमध्ये  जे बल निर्माण होते त्याला .......... म्हणतात  
  • A. 

   १. विद्युत चुंबकीय बल

  • B. 

   २.स्थितिक विद्युत बल

  • C. 

   ३. ‘चुंबकीय बल’

  • D. 

   ४. वरील पैकी एकही नाही

 • 16. 
  खालीलपैकी कोणता यादृच्छिक गती चा प्रकार नाही? १. मेरी गो राऊंड  २. हॉकीच्या खेळातील खेळाडूंची गती ३. भ्रमराची गती ४. वरील सर्व यादृच्छिक गतीचे प्रकार आहेत 
  • A. 

   1

  • B. 

   2 3

  • C. 

   1 2 3

  • D. 

   4

 • 17. 
  ढोल किंवा तबल्या चा कंप पावणारा पडदा ही  ............ गतीची उदाहरणे आहेत.
  • A. 

   १. यादृच्छिक गती

  • B. 

   २. वर्तुळाकार गती

  • C. 

   ३. नियतकालिक गती 

  • D. 

   ४. वरील पैकी एकही नाही

 • 18. 
  बरोबर जोडी ओळखा: १. भुरे/ पांढरट केस :  मेलॅनिनमध्ये लोहाची कमतरता २. तांबडे केस          :  गंधकयुक्त मेलॅनिन
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   दोन्ही

  • D. 

   दोन्ही नाही

 • 19. 
  मेलॅनिन बद्दल असत्य विधान ओळखा?  
  • A. 

   १.अंतस्त्वचेच्या थरामधील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते.

  • B. 

   २. मेलॅनिनचे  प्रमाण तसेच वातावरणा वरून त्वचेचा रंग ठरतो.

  • C. 

   ३. मेलॅनिन त्वचेचे व आतील भागांचे अतिनिल किरणांपासून संरक्षण करते.

  • D. 

   ४. सर्व विधाने सत्य आहेत.

 • 20. 
  पायांची व हातांची बोटे यांत ........ प्रकारचा सांधा असतो.
  • A. 

   बिजागिरीचा सांधा

  • B. 

   उखळीचा सांधा

  • C. 

   अचल सांधा

  • D. 

   सरकता सांधा

 • 21. 
  खालीलपैकी त्वचेचे कार्य कोणते नाही ? १. अ ड इ के या स्निग्धामध्ये  विद्राव्य जीवनसत्त्वाची निर्मिती करणे. २. शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे.  
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   दोन्ही 

  • D. 

   दोन्ही  नाही

 • 22. 
  (Stirrup) हे हाड मानवाच्या कोणत्या भागामध्ये आढळते?
  • A. 

   मांडी

  • B. 

   मणका

  • C. 

   कवटी

  • D. 

   कान

 • 23. 
  एकूण .......हाडांचा मिळून छातीचा पिंजरा  तयार होतो?
  • A. 

   २४

  • B. 

   २५

  • C. 

   ३३

  • D. 

   २६

 • 24. 
  सत्य विधान ओळखा? १. पाठीच्या कण्यात एकूण 22 हाडे असतात. २. डोक्यात 9 आणि चेहऱ्या मध्ये 2४ अशी एकूण 33 हाडे कवटीमध्ये असतात
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   दोन्ही

  • D. 

   दोन्ही नाही

 • 25. 
  बरोबर विधान कोणते  १. अस्थिपेशी या अजैविक असतात.  २. कॅल्शिअम कॉर्बोनेट, कॅल्शिअम फाॅस्फेट, खनिज, क्षार यांसारख्या जैविक पदार्थपासून हाडे बनतात.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

    दोन्ही नाही 

  • D. 

    दोन्ही

Back to Top Back to top
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.