MPSC Quizzes, Questions & Answers

Take these online MPSC quizzes to test your awareness. Read more

Top Trending MPSC Quizzes


*सूचना*टीप- " गेले काही दिवस मी खूपच आजारी असल्याने आपल्या उपक्रमात थोडी अडचण आली. ही...

Questions: 50  |  Attempts: 422   |  Last updated: Mar 22, 2025
  • Sample Question 1
    खालील विधाने वाचा अ. महात्मा गांधी संविधान सभेचे सदस्य होते. ब. मोहम्मद अली जिना संविधान सभेचे अध्यक्ष नव्हते.
    Radio Button
    Radio Button
    Radio Button
    Radio Button
  • Sample Question 2
    खालील विधाने वाचा अ. बेरुबारी केसमध्ये प्रास्तविका घटनेचा भाग नसल्याचा सांगितले. ब. बेरुबारी केस 1960 ला झाली होती.
    Radio Button
    Radio Button
    Radio Button
    Radio Button
  • Sample Question 3
    खालील विधाने वाचा अ. मणिपूर राज्याची निर्मिती 1972 ला झाली. ब. त्रिपुरा राज्याची निर्मिती 1973 ला झाली.
    Radio Button
    Radio Button
    Radio Button
    Radio Button