STD 8 Th Geography

20 Questions | Attempts: 198

SettingsSettingsSettings
STD 8 Th Geography - Quiz

सूचना- सदर प्रश्नपत्रिका निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असून प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवावा, वेळेची मर्यादा नाही


Questions and Answers
 • 1. 
  Which one do you like? प्रश्न १ ला अ ) रिकाम्या जागा भरा . १ )पृथ्वी उष्ण ........... गोळ्याच्या स्वरूपात होती.
  • A. 

   १ ) स्थायुरूप

  • B. 

   २ )वायुरूप

  • C. 

   ३ ) द्रवरूप

 • 2. 
  २ )लाव्हारस थंड झाल्यावर त्या पासून ........ खडक तयार होतात.
  • A. 

   १ ) उष्णजन्य

  • B. 

   २ ) शितजन्य

  • C. 

   ३ )अग्निजन्य

 • 3. 
  ३ )ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लावारस ........ असतो
  • A. 

   १ )तप्त

  • B. 

   २ )शित

  • C. 

   ३ ) उष्ण

 • 4. 
   ४ )भूपृष्ठापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने ........... , घनता यांचा समावेश होतो
  • A. 

   १ ) वातावरण

  • B. 

   २ ) द्रव

  • C. 

   ३ )तापमान

 • 5. 
  ५ )पृथ्वीची निर्मिती सुमारे ........... कोटी वर्षांपूर्वी झाली
  • A. 

   १ )४६०

  • B. 

   २ )४७०

  • C. 

   ३ ) ४८०

 • 6. 
  ६ )पृथ्वीला प्रथम .......... अवस्था प्राप्त झाली.
  • A. 

   १ )द्रवरूप

  • B. 

   २ ) स्थायुरूप

  • C. 

   ३ ) वायुरूप

 • 7. 
  ७ )पृथ्वीच्या सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला ......... अवस्था प्राप्त झाली.
  • A. 

   १ )घनरुप

  • B. 

   २ ) स्थायुरूप

  • C. 

   ३ ) वायुरूप

 • 8. 
  ८ )सूर्यमालेतील ......... ग्रह वायुरूप अवस्थेत आहेत
  • A. 

   १ ) अंतर

  • B. 

   २ )बाह्य

  • C. 

   ३ ) मध्य

 • 9. 
  ९ )पृथ्वीच्या सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो .......... म्हणून ओळखला जातो.
  • A. 

   १ )भुकवच

  • B. 

   २ ) प्रावरण

  • C. 

   ३ ) गाभा

 • 10. 
  १० )भूकवचाची खंडाखालील जाडी ....... ते ........ किमी च्या दरम्यान आहे
  • A. 

   १ ) १६ ते ४४

  • B. 

   २ )१६ ते ४६

  • C. 

   ३ )१६ ते ४५

 • 11. 
  ११ )भूपृष्ठाखाली जसजसें खोल जावे तसतसे ............ वाढत जाते.
  • A. 

   १ )तापमान

  • B. 

   २ ) कवच

  • C. 

   ३ ) जाडी

 • 12. 
  १२ )भुकवच हे ......... व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे
  • A. 

   १ ) अंतर्गाभा

  • B. 

   २ )प्रावरण

  • C. 

   ३ ) बाह्यगाभा

  • D. 

   Option 4

 • 13. 
  १३ ) भूखंड प्रामुख्याने .......... व अल्युमिनियम या मूलद्रव्यानी बनलेले आहे
  • A. 

   १ )सिलिका

  • B. 

   २ ) ग्रॅनाईट

  • C. 

   ३ ) सियाल

 • 14. 
  १४ )भूकंपाच्या .......... गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाहीत.
  • A. 

   १ ) प्रथम लहरी

  • B. 

   २ ) प्राथमीक लहरी

  • C. 

   ३ )दुय्यमलहरी

 • 15. 
  १५ )............... उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात.
  • A. 

   १ ) वातावरणाचे

  • B. 

   २ )प्रावरणाचे

  • C. 

   ३ ) जलावरणाचे

 • 16. 
  १६ ) पृथ्वीच्या अंतरंगातील ........... द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे
  • A. 

   १ )बाह्यगाभा

  • B. 

   २ ) मध्यगाभा

  • C. 

   ३ ) अंतर्गाभा

 • 17. 
  १७ )भूपृष्ठापासून सुमारे ....... किलो मीटर खोलीनंतर प्रावरण सुरुवात होते.
  • A. 

   १ ) ४३

  • B. 

   २ ) ४४

  • C. 

   ३ ) ४२

 • 18. 
  १८ ) प्रावरणाची खोली ......... किलोमीटर असावे असा शास्त्रीय अंदाज आहे
  • A. 

   १ ) २८७०

  • B. 

   २ ) २८७९

  • C. 

   ३ ) २८७६

 • 19. 
  १९ )भूपृष्टापासून सुमारे ......... किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरु होतो
  • A. 

   १ ) २९०२

  • B. 

   २ )२९००

  • C. 

   ३ ) २९०१

 • 20. 
  २० )पृथ्वीवर निर्माण झालेल्या ......... क्षेत्राचा चुंबकावरण असे म्हणतात.
  • A. 

   १ )चुंबकीय

  • B. 

   २ ) जनित्र

  • C. 

   ३ )चुंबक

Back to Top Back to top
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.