Champion No-2

10 Questions | Attempts: 458
Share
Please wait...
Question 1 / 10
0 %
0/100
Score 0/100
1. पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे ?
Submit
Please wait...
About This Quiz
Champion No-2 - Quiz

सर्व प्रश्न सोडवा. आपले सामान्य ज्ञान वाढवासंकल्पना -प्रदीप भाकरे जि. प. शाळा धोत्रे - {मराठी} ता. कोपरगाव जि. अहमदनगर
टेस्ट सुरु करताना तुमचे नाव व आडनाव... see moreटाका. [इंग्रजीत }
pkbhakare03@gmail. Com हा इमेल टाका
इतर इ-मेल टाकल्यास टेस्ट open होणार नाही see less

2. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?
Submit
3. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री कोण आहेत ?
Submit
4. वनस्पती रात्री कोणता वायू सोडतात ?
Submit
5. भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?
Submit
6. नदी या शब्दाला समानार्थी शब्द कोणता ?
Submit
7. बालकवी कोणाला म्हणतात ? 
Submit
8. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे ?
Submit
9. मेळघाट व्याघ्रप्रकल्प कोणत्या जिल्हयात आहे ?
Submit
10. सूर्यग्रहणाच्या वेळी कोणाची सावली कशावर पडते ?
Submit
View My Results

Quiz Review Timeline (Updated): Apr 23, 2020 +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Apr 23, 2020
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Apr 21, 2020
    Quiz Created by
    Pradeep Bhakare
Cancel
  • All
    All (10)
  • Unanswered
    Unanswered ()
  • Answered
    Answered ()
पृथ्वीचा किती टक्के भाग...
महाराष्ट्रातील...
महाराष्ट्र राज्याचे...
वनस्पती रात्री कोणता वायू...
भारतात सध्या किती...
नदी या शब्दाला समानार्थी...
बालकवी कोणाला म्हणतात ? 
महाराष्ट्राचा राज्यपक्षी...
मेळघाट व्याघ्रप्रकल्प...
सूर्यग्रहणाच्या वेळी...
Alert!

Advertisement