STD- 6th विषय इतिहास

16 Questions | Total Attempts: 265

SettingsSettingsSettings
STD- 6th   - Quiz

प्रश्न १. अ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.


Questions and Answers
 • 1. 
  मुक्ताराम घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे ------ होय.
  • A. 

   इतिहास  

  • B. 

   कालखंड

  • C. 

   घडण

  • D. 

   संस्कृती

 • 2. 
  दख्खन पठाराच्या पुर्वेकडील डोंगरांना ------- म्हटले जाते.
  • A. 

   दक्षिण घाट 

  • B. 

   पूर्वघाट

  • C. 

   बालाघाट

  • D. 

   उत्तर भारत

 • 3. 
  -----हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते.
  • A. 

   मोरे साम्राज्य

  • B. 

   आर्य

  • C. 

   वैदिक

  • D. 

   ग्रीक

 • 4. 
  थरचे वाळवंट. ---- हरियाणा आणि गुजराती या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे.
  • A. 

   मध्यप्रदेश 

  • B. 

   अरुणाचल प्रदेश

  • C. 

   हिमालय

  • D. 

   राजस्थान.

 • 5. 
  आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवीसन -----पूर्वी भारताचा भाग होते.
  • A. 

   १९४८

  • B. 

   १९५५ 

  • C. 

   १९४७ 

  • D. 

   १९४९

 • 6. 
  प्र २. अ) चुक की बरोबर ते सांगा   5 डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शेतीवर अवलंबून राहावे लागते.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 7. 
  सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारचा किनारपट्टीच्या प्रदेश आहे.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 8. 
  स्थल हा घटक इतिहासाशी संबंधित आहे.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 9. 
  आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 10. 
  आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 11. 
  प्रश्न २ब) योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा  5 दख्खन पठाराच्या उत्तरेकडे------ आणि विंध्य पर्वताच्या रांगा आहे.
  • A. 

   सातपुडा

  • B. 

   सह्याद्री 

  • C. 

   दख्खन

  • D. 

   यापैकी नाही

 • 12. 
  डोंगराळ प्रदेशात------ शेतजमीन ची उपलब्धता अगदी थोडी आहे.
  • A. 

   सुपीक

  • B. 

   नापीक

  • C. 

   क्षारयुक्त

  • D. 

   चोपणयुक्त

 • 13. 
  हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंड यांच्या भागात झालेला होता.
  • A. 

   वायव्य 

  • B. 

   आग्नेय 

  • C. 

   ईशान्य

  • D. 

   नैऋत्य

 • 14. 
  उत्तरेला -----नदी पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. 
  • A. 

   नर्मदा

  • B. 

   गोदावरी

  • C. 

   सतलज

  • D. 

   गंगा

 • 15. 
  आफ्रिका खंडातील------- वाळवंट हे जगातील सर्वात मोठे आहे.
  • A. 

   अर्टिक 

  • B. 

   सहारा

  • C. 

   अंटार्टिका

  • D. 

   सिरीयल

Back to Top Back to top
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.