Navratri Quiz (नवरात्र ) - १

5 Questions | Total Attempts: 267

SettingsSettingsSettings
Navratri Quiz ( ) - - Quiz

 


Questions and Answers
 • 1. 
  कालीमातेची उपासना केलेले थोर संत
  • A. 

   गजानन महाराज

  • B. 

   साईबाबा

  • C. 

   रामकृष्ण परमहंस

 • 2. 
  दुर्गेची प्रतिमा कशाचे प्रतीक आहे ?
  • A. 

   राष्ट्र शक्तीचे

  • B. 

   सर्वधर्मसमभावाचे

  • C. 

   एकात्मतेचे

 • 3. 
  आश्विन शुद्ध दशमीला साजरा करण्यात येणार्‍या विजयोत्सवाला काय म्हणतात ?
  • A. 

   आनंदोत्सव

  • B. 

   नवरात्रोत्सव

  • C. 

   दसरा

 • 4. 
  देवीची आरती कशी म्हणावी ?
  • A. 

   मोठमोठ्याने व कर्कश आवाजात

  • B. 

   तालासुरात व भावपूर्ण

  • C. 

   सिनेसंगीताच्या चालीवर

 • 5. 
  ज्ञान व कला देणारी देवता कोणती आहे ?
  • A. 

   श्री भवानी

  • B. 

   श्री रेणुका

  • C. 

   सरस्वती