MS-CIT Theory Test-7

30 Questions | Total Attempts: 641

SettingsSettingsSettings
Theory Quizzes & Trivia

.


Questions and Answers
 • 1. 
  खालीलपैकी ही सोडून इतर सर्व उच्च क्षमतेच्या (हाय कॅपसिटी) डिस्कस आहेत.
  • A. 

   झिप डिस्क

  • B. 

   HIFD डिस्क

  • C. 

   सुपर डिस्क

  • D. 

   ड्राइव्ह‏र्स

 • 2. 
  उच्च क्षमतेचे स्टोअरेज देण्यासाठी ऑप्टिकल डिस्क लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

 • 3. 
  फ्लॅश मेमरी कार्डस हे क्रेडिट कार्डंच्या आकाराचे सॉलिड स्टेट स्टोअरेज डिव्हायसेस आहेत जे नोटबुक कंप्युटर्समध्ये मोठया प्रमाणावर वापरली जातात.
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

 • 4. 
  बूटिंग म्ह‏णजे, एका वेळी एकापेक्षा अधिक ऍप्लिकेशन्स रन करण्याची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे.
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

 • 5. 
  Customersupport @gmail.com या url मधील डोमेन ओळखा.
  • A. 

   Customersupport

  • B. 

   @

  • C. 

   gmail.com

  • D. 

   या पैकी नाही

 • 6. 
  ............ सोडल्यास प्रिंटर्सचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
  • A. 

   लेजर

  • B. 

   इंक-जेट

  • C. 

   थर्मल

  • D. 

   ऑटोमॅटिक

 • 7. 
  ऑपरेटिंग सिस्टिम ही युजर इंटरफेस पुरवते, कंप्युटरचे रिसोर्सेस नियंत्रित करते आणि प्रोग्राम्स चालविते.
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

 • 8. 
  धुराचा कण, बोटाचे ठसे, धूळ किंवा मानवी केस हे हार्ड डिस्कचा .... साठी कारण होऊ शकतात.
  • A. 

   हेड क्रॅश

  • B. 

   हेड फ्लॅश

  • C. 

   हेड रॅश

  • D. 

   या पैकी नाही

 • 9. 
  F1, F2 यासारख्या कीबोर्डवरील कीज् ना ....... म्हटले जाते.
  • A. 

   फंक्शन कीज्

  • B. 

   न्युमरिक कीज्

  • C. 

   टाईपरायटर कीज

  • D. 

   स्पेशल परपज कीज्

 • 10. 
  हि एक प्रकारची कम्युनिकेशन सिस्टिम आहे जी इंटरनेटचा उपयोग करून दोन किंवा जास्त लोकांसोबत टेलीफोनने कनेक्ट होते.
  • A. 

   स्कॅनर

  • B. 

   ई-मेल

  • C. 

   फ़ॅक्सिमाईल (फ़ॅक्स) मशिन

  • D. 

   इंटरनेट टेलीफोनी

 • 11. 
  तुम्हाला दुस-या शहरात प्रवास करते वेळी तुमच्याबरोबर 4जीबी डेटा न्यायचा आहे. या परिस्थितीचा विचार करता, तुमला 4जीबी डेटा साठवण्यासाठी........................................वापरण्याची आवश्यकता आहे.
  • A. 

   कॉम्पॅक्ट डिस्क

  • B. 

   DVD - डिजिटल व्हर्सटाइल डिस्क

  • C. 

   कीबोर्ड

  • D. 

   माउस

 • 12. 
  मायक्रोकंप्युटर सिस्टीम मध्ये, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयु) किंवा प्रोसेसर हे मायक्रोप्रोसेसर नावाच्या एकाच चिपमध्ये असते.
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

 • 13. 
  अँटीव्हायरस प्रोग्राम्स पालकांना तसेच संस्थांनाही काही निवडक साईट्स रोखण्यास (ब्लॉक) आणि इंटरनेट ऍक्सेसवर कालमर्यादा घालण्यास मदत करतात.
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

 • 14. 
  सर्वात लोकप्रिय असलेल्या बायनरी कोडिंग स्किम्स पुढील प्रमाणे आहेत.
  • A. 

   एससीआयआय (ASCII)

  • B. 

   ईबीसीडीआयसी (EBCDIC)

  • C. 

   एफटीपी

  • D. 

   जावा

 • 15. 
  क्लाउड कम्प्यूटिंग हे सोशल नेटवर्किंग साइटचे एक उदाहरण आहे.
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

 • 16. 
  लिनक्स हा विन्डोज ऑपरेटिंग सिस्टिमसाठीचा एक लोकप्रिय आणि प्रभावी पर्याय आहे
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

 • 17. 
  ____ हा कंप्यूटरकडून वापरला जाणारा कोणताही डाटा किंवा सूचना होय.
  • A. 

   डिजिटल

  • B. 

   आउटपुट

  • C. 

   माहिती (Information)

  • D. 

   इनपुट

 • 18. 
  जे सिस्टीम चासिज म्हणूनही ओळखले जाते, एक कंटेनर असते ज्यामध्ये कंप्युटर सिस्टीम तयार करायला लागणा-या बहुतांश इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश असतो.
  • A. 

   हार्ड डिस्क

  • B. 

   सीडी ड्राइव्ह

  • C. 

   मॉनिटर

  • D. 

   सिस्टीम युनिट

 • 19. 
  डिस्क क्लीन-अप, फाइल कंप्रेशन आणि डिस्क डीफ्रॅगमेन्टर ही सर्व _______ प्रोग्राम्सची उदाहरणे आहेत.
  • A. 

   ग्राफिक्स

  • B. 

   युटिलिटी

  • C. 

   फोटो एडिटिंग

  • D. 

   बॅकअप

 • 20. 
  ..... जे हॅन्डहेल्ड कंप्यूटर्स म्हणूनही ओळखले जातात, आकाराने सर्वात लहान असून त्यांची रचना एका हाताच्या तळहातावर सहजपणे राहील अशी केलेली आहे.
  • A. 

   सुपर कंप्यूटर

  • B. 

   स्मार्टफोन्स

  • C. 

   लॅपटॉप

  • D. 

   डेस्कटॉप कंप्यूटर्स

 • 21. 
  इंटरनेट वापरून, तुम्ही हे करू शकता.
  • A. 

   गाणी ऑनलाईन डाऊनलोड करणे

  • B. 

   ऑनलाईन TV पाहणे

  • C. 

   मोबाईल फोन ऑनलाईन खरेदी करणे

  • D. 

   डेस्कटॉपवर फोल्डर तयार करणे

 • 22. 
  हातात धरल्या जाणाऱ्या उपकरणांसाठी वापरला जाणारा ऑपरेटिंग सिस्टीम चा प्रकार.........आहे
  • A. 

   नेटवर्क

  • B. 

   स्टँड-अलोन

  • C. 

   एम्बेडेड

  • D. 

   ओपन सोर्स

 • 23. 
  जॉयस्टिक हे पेनसारखे डिव्हाइस असते जे साधारणपणे टॅबलेट पीसीज् आणि पीडीएज् बरोबर वापरले जाते.
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

 • 24. 
  मेमरीच्या या प्रकारात, विस्तृत प्रोग्राम्स भागांमध्ये विभाजित केले जातात आणि हे भाग सेकंडरी डिव्हाइसमध्ये, सहसा हार्ड डिस्कमध्ये, साठवून ठेवले जातात.
  • A. 

   फ्लॅश

  • B. 

   कॅश (Cache)

  • C. 

   विस्तारित (Extended)

  • D. 

   आभासी (Virtual)

 • 25. 
  साउंड कार्ड संगीताचे रूपांतर डिजिटल स्वरूपातील सूचनांच्या मालिकेमध्ये करते.
  • A. 

   बरोबर

  • B. 

   चूक

Back to Top Back to top