1.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. चौरेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार तरतूद करण्यात आली की देशाच्या फक्त काही भागात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करता येऊ शकते.
ब. 44 व्या घटनादुरुस्तीने अशी तरतूद करण्यात आले की एकावेळी राष्ट्रीय आणीबाणी चा कालावधी सहा महिन्यापर्यंत वाढविता येतो असा तो अमर्याद काळापर्यंत वाढविता येते.
पर्याय:-
1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे.
2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही
3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे.
4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
2.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. राष्ट्रपती राष्ट्रपती लागू केलेली राष्ट्रीय आणीबाणी रद्द करू शकतो त्यासाठी त्याला संसदेची परवानगी ची गरज लागत नाही.
ब. लागू केलेली राष्ट्रीय आणीबाणी रद्द करायची असल्यास लोकसभेबरोबर राज्यसभेनेही ठराव पारित करणे आवश्यक आहे
पर्याय:-
1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे.
2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही
3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे.
4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
3.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. लागू केलेली राष्ट्रीय आणीबाणी रद्द करण्यासाठी लोकसभेच्या फक्त साध्या बहुमताची गरज आहे
ब. मात्र राज्यसभेने राष्ट्रीय आणीबाणी रद्द करण्यासाठी ठराव पारित करत असताना विशेष बहुमताची आवश्यकता आहे
पर्याय:-
1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे.
2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही
3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे.
4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
4.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान राज्यातील विधानसभा राष्ट्रपती तात्काळ निलंबित करतो
ब. राष्ट्रीय आणीबाणी रद्द झाल्यानंतर केंद्राने राज्य सूचीतील विषयांवर केलेले कायदे तात्काळ रद्द होतात
पर्याय:-
1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे.
2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही
3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे.
4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
5.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान लोकसभेप्रमाणे राज्यातील विधानसभा चा कालावधी एका वर्षाने वाढविता येतो
ब. मात्र राज्यातील विधानसभा चा कालावधी राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान वाढविण्यासाठी संसदेच्या ठरावाची/ निर्णयाची आवश्यकता असते
पर्याय:-
1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे.
2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही
3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे.
4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे
A. 
B. 
C. 
D. 
6.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. राष्ट्रपती राज्यामध्ये कलम 365 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करू शकतो
ब. अशी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी फक्त लोकसभेच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते
पर्याय:-
1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे.
2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही
3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे.
4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
7.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. राष्ट्रपती राजवट एकावेळी फक्त सहा महिन्यांनी वाढविता येते
ब. याप्रमाणे राष्ट्रपती राजवट अमर्याद काळापर्यंत वाढविता येते
पर्याय:-
1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे.
2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही
3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे.
4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
8.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू असणे आवश्यक आहे
ब. एका वर्षापेक्षा जास्त काळासाठी राष्ट्रपती राजवट राज्यामध्ये लागू करण्यासाठी निवडणूक आयोगाने तेथे निवडणुका घेता येणे शक्य नाही असा दाखला देणे आवश्यक आहे
पर्याय:-
1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे.
2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही
3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे.
4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
9.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. राष्ट्रपती राजवट दरम्यान राष्ट्रपती राज्यातील मंत्रिमंडळ बरखास्त करू शकते
ब. परंतु राष्ट्रपती राजवट दरम्यान राष्ट्रपती राज्यातील विधानसभा बरखास्त करू शकत नाही
पर्याय:-
1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे.
2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही
3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे.
4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे.
A. 
B. 
C. 
D. 
10.
खालील विधाने काळजी पूर्वक वाचा.
अ. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रपती राजवट अवैध असल्यास जुने मंत्रिमंडळ परत कार्यरत होते
ब. राष्ट्रपती राजवट दरम्यान राज्यातील विधानसभा बरखास्त झाली असल्यास राज्याचे अंदाजपत्रक हे संसदेत मांडावे लागते