STD 8 Th Sub - Geography Mark 20

20 Questions | Total Attempts: 142

SettingsSettingsSettings
STD 8 Th Sub - Geography Mark 20 - Quiz

Sub - Geography


Questions and Answers
 • 1. 
  सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चा कालावधी म्हणजे ....... होय
  • A. 

   दिनमान

  • B. 

   रात्रमान

  • C. 

   मध्यान्ह

 • 2. 
  पृथ्वीचे परिवलन होण्यासाठी ....... तास म्हणजे एक दिवसाच्या कालावधी लागतो
  • A. 

   २२

  • B. 

   २४

  • C. 

   २३

 • 3. 
  परिवर्तनाच्या दरम्यान पश्‍चिमेकडील ........ क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात.
  • A. 

   मकरवृत्त

  • B. 

   कर्कवृत्त

  • C. 

   रेखावृत्ते

 • 4. 
  सूर्योदयापासून दुसऱ्या  सूर्योदयापर्यंतचा कालावधी म्हणजे एक संपूर्ण ........ होय.
  • A. 

   रात्र

  • B. 

   सकाळ

  • C. 

   दिवस

 • 5. 
  पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून ......... फिरते.
  • A. 

   उत्तरेकडे

  • B. 

   पूर्वेकडे

  • C. 

   दाक्षिणेकडे

 • 6. 
  ध्रुवानर मात्र ........ महिन्यापर्यंत दिनमान असते.
  • A. 

  • B. 

  • C. 

 • 7. 
  सकाळी व संध्याकाळी सावलीची लांबी ....... असते.
  • A. 

   कमी

  • B. 

   जास्त

  • C. 

   आखुड

 • 8. 
  सूर्याच्या स्थानावरुन ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची ......... वेळ होय.
  • A. 

   सकाळची

  • B. 

   दुपारची

  • C. 

   स्थानिक

  • D. 

   Option 4

 • 9. 
  इराणमधील मसाज हे शहर साधारणपणे ......... डिग्री पूर्व रेखावृत्तावर आहे.
  • A. 

   ६०

  • B. 

   ७०

  • C. 

   ८०

 • 10. 
  मुळ रेखावृत्त याच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्त व स्थानिक वेळ ......... मिनिटांनी वाढते.
  • A. 

  • B. 

  • C. 

  • D. 

   Option 4

 • 11. 
  पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी सुमारे २३ तास लागतात.
  • A. 

   True

  • B. 

   False

 • 12. 
  प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्त त्याच्या स्थानिक वेळ ४ मिनिटाच्या फरक पडतो.
  • A. 

   True

  • B. 

   False

 • 13. 
  मुंबई व कलकत्ता ही दोन्ही  ठिकाणे भारतातच आहेत पण भिन्न रेखावृत्तावर आहेत.
  • A. 

   True

  • B. 

   False

 • 14. 
  जगाचे २३ कालविभाग करण्यात आले आहेत.
  • A. 

   True

  • B. 

   False

 • 15. 
  रेखावृत्त ची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे.
  • A. 

   True

  • B. 

   False

 • 16. 
  स्थानिक वेळेत २ तासापेक्षा अधिक फरक पडत नाही
  • A. 

   True

  • B. 

   False

 • 17. 
  भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा पाच तास तीस मिनिटांनी पुढे आहे.
  • A. 

   True

  • B. 

   False

 • 18. 
  ग्रीनिच येते सायंकाळचे ५ वाजले असतील तर भारतात रात्रीचे  ९ : ३० वाजले अससात.
  • A. 

   True

  • B. 

   False

 • 19. 
  रेखावृत आतील अंतर आपण नकाशा किंवा पृथ्वी गोल यांच्या सहाय्याने ठरवू शकतो.
  • A. 

   True

  • B. 

   False

 • 20. 
  जंतर-मंतर मध्ये सावली द्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते.
  • A. 

   True

  • B. 

   False

Back to Top Back to top
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.