Adhyayan Academy Test (चालू घडामोडी: नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी )

Approved & Edited by ProProfs Editorial Team
The editorial team at ProProfs Quizzes consists of a select group of subject experts, trivia writers, and quiz masters who have authored over 10,000 quizzes taken by more than 100 million users. This team includes our in-house seasoned quiz moderators and subject matter experts. Our editorial experts, spread across the world, are rigorously trained using our comprehensive guidelines to ensure that you receive the highest quality quizzes.
Learn about Our Editorial Process
| By Adhyayanacademyp
A
Adhyayanacademyp
Community Contributor
Quizzes Created: 1 | Total Attempts: 231
Questions: 80 | Attempts: 231

SettingsSettingsSettings
Adhyayan Academy Test ( :    ) - Quiz

मित्र आणि मैत्रिणींनो
टेली अध्ययन: डेली अध्ययन
अंतर्गत CURRENT AFFAIRS ❗वरील टेस्ट अपलोड करत आहोत
QUESTIONS: 80 MARKS: 160 PASSING:45% TIME: 80 MINUTES
PASSWORD: ADHYAYAN
आपली माहिती भरा
नेगेटिव्ह मार्किंग
Only 3 Attempts
उत्तरे review करता येणार नाहीत
त्यामुळे टेस्ट अधिक काळजीपूर्वक सोडवावी
टेस्ट सोडवण्याचा आणि रँकिंग HALL OF FAME साठीचा अवधी /❗deadline:❗
15 March 2018. 11:59 pm
Don't forget to SUBMIT your answers ‼️
‼️जॉईन करा‼️
https://t. Me/adhyayanacademy
राज्यसेवा (मुख्य+पूर्व) इंटिग्रेटेड बॅच: रजिस्ट्रेशन सुरु
Ph: 7378985967 / 7021281903


Questions and Answers
  • 1. 

    अ) बॉन परिषद ही क्योटो प्रोटोकॉल नंतरची 14 वि परिषद आहे ब) बॉन परिषदेत सीरिया ने पॅरिस करारावर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली. क) अमेरिका बॉन कारारातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे. योग्य विधान ओळखा?

    • A.

      फक्त अ सत्य

    • B.

      फक्त ब सत्य

    • C.

      अ व ब सत्य

    • D.

      सर्व सत्य

    Correct Answer
    B. फक्त ब सत्य
    Explanation
    The correct answer is "फक्त ब सत्य" because option ब states that Syria announced signing the Paris Agreement in the Bonn Conference, which is mentioned in the given passage. Options अ and क are not mentioned in the passage, and option अ states that the Bonn Conference is the 14th council after the Kyoto Protocol, which is not mentioned in the passage. Therefore, only option ब is true based on the given information.

    Rate this question:

  • 2. 

    अ) भारताने लडाख भागात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधला. ब) चीनने एक क्रमांकाचा सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधला आहे. क) भारताच्या बी आर ओ या लष्करी संघटनेने हिमांक या योजनेंतर्गत हा रस्ता बांधला . वरील पैकी चुकीचे विधीन ओळखा ?

    • A.

      फक्त अ

    • B.

      फक्त ब

    • C.

      अ व ब

    • D.

      ब व क

    Correct Answer
    C. अ व ब
    Explanation
    The correct answer is "अ व ब". This is because both options अ and ब provide correct information about the construction of the highest road in the Ladakh region. Option अ states that India has constructed the highest road in the Ladakh region, while option ब states that China has also constructed the highest road in the Ladakh region. Therefore, both options अ and ब are correct and provide complementary information.

    Rate this question:

  • 3. 

    अ) भारत आणि बांगलादेश यांच्यात बंधन एक्सप्रेस या प्रवासी रेल्वेला 7 नोव्हेंबर 2017 ला सुरुवात. ब) ती कोलकाता ते ढाका यादरम्यान चालवली जाईल. सत्य विधाने ओळखा.

    • A.

      फक्त अ सत्य

    • B.

      फक्त ब सत्य

    • C.

      दोन्ही सत्य

    • D.

      दोन्ही असत्य

    Correct Answer
    A. फक्त अ सत्य
    Explanation
    The given statement A states that the India-Bangladesh Bandhan Express started on November 7, 2017. Statement B states that it will operate between Kolkata and Dhaka. The correct answer "फक्त अ सत्य" (Only A is true) means that only statement A is true and statement B is false. Therefore, the explanation for the correct answer is that while the Bandhan Express did start on November 7, 2017, it does not operate between Kolkata and Dhaka.

    Rate this question:

  • 4. 

    अ) एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल च्या ASQ -2017 सर्वेक्षणानुसार जयपूर विमानतळ हे 1 ते 2 दशलक्ष प्रवासी क्षमतेत जगात सर्वोत्कृष्ट ठरले आहे. ब) हैद्राबाद विमानतळ हे सुद्धा ह्या प्रकारात जगात द्वितीय आले आहे. वरीलपैकी सत्य विधान ओळखा.

    • A.

      फक्त अ सत्य

    • B.

      फक्त ब सत्य

    • C.

      दोन्ही सत्य

    • D.

      दोन्ही असत्य

    Correct Answer
    D. दोन्ही असत्य
  • 5. 

    भारतात सर्वप्रथम रो रो फेरी सेवेचे उदघाटन कोणत्या राज्यात झाले ?

    • A.

      केरळ

    • B.

      गोवा

    • C.

      महाराष्ट्र

    • D.

      यापैकी नाही

    Correct Answer
    D. यापैकी नाही
  • 6. 

    जगातील पहिला कारबफिक्स CARBAFIX प्रकल्प कोणत्या देशात चालू झाला?

    • A.

      आईसलँड

    • B.

      नॉर्वे

    • C.

      डेन्मार्क

    • D.

      कॅनडा

    Correct Answer
    A. आईसलँड
    Explanation
    CARBAFIX, the world's first carbon removal project, was launched in Iceland.

    Rate this question:

  • 7. 

    अ) बॉन करार हा वन्य प्राण्यांच्या प्रवासी प्रजातींचे संवर्धनचा करार आहे ब) हा करार 1983 ला अमलात आला वरीलपैकी सत्य विधाने ओळखा

    • A.

      फक्त अ सत्य

    • B.

      फक्त ब सत्य

    • C.

      दोन्ही सत्य

    • D.

      दोन्ही असत्य

    Correct Answer
    C. दोन्ही सत्य
    Explanation
    Both statements are true because statement अ) states that the agreement is for the conservation of wildlife species, and statement ब) states that the agreement was implemented in 1983. Therefore, both statements are true and can be considered as correct answers.

    Rate this question:

  • 8. 

    पुण्यातील औंध येथे झालेला सराव कोणत्या दोन देशांच्या सैन्यदलादरम्यान झाला?

    • A.

      भारत-इंडोनेशिया

    • B.

      भारत-नेपाळ

    • C.

      भारत-चीन

    • D.

      भारत-श्रीलंका

    Correct Answer
    C. भारत-चीन
    Explanation
    The given answer, "भारत-चीन" (India-China), is correct because the question is asking about a conflict that occurred in a particular city in Pune. Out of the given options, only the India-China conflict is relevant to the question.

    Rate this question:

  • 9. 

    देशातील पहिले काळवीट संवर्धन राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे. ?

    • A.

      उत्तर प्रदेश

    • B.

      राजस्थान

    • C.

      मध्य प्रदेश

    • D.

      आसाम

    Correct Answer
    A. उत्तर प्रदेश
    Explanation
    The correct answer is Uttar Pradesh because the question asks about the first Kalavrit Sanvardhan Rakhiw region in the country, and Uttar Pradesh is the state where the first Kalavrit Sanvardhan Rakhiw region is located.

    Rate this question:

  • 10. 

    खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टी. अली या नवीन मुंगीची प्रजाती सापडली आहे. ?

    • A.

      कान्हा

    • B.

      ताडोबा

    • C.

      पेरियार

    • D.

      पेंच

    Correct Answer
    C. पेरियार
  • 11. 

    अ) इंद्र 2017 हा भारत आणि रशिया यांच्यादरम्यानच 10 वा लष्करी सराव आहे ब) पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या दोन्ही दलांचा सहभाग होता क) हा सराव भारतामध्ये पार पडला सत्य विधाने ओळखा

    • A.

      फक्त अ व ब

    • B.

      फक्त अ

    • C.

      फक्त ब

    • D.

      सर्व सत्य

    Correct Answer
    B. फक्त अ
  • 12. 

    ही देशातील पहिली खाजगी गोदीमध्ये बांधण्यात आलेली संरक्षण नौका आहे ?

    • A.

      ओ पी व्ही तारिणी

    • B.

      ओ पी व्ही विक्रम

    • C.

      ओ पी व्ही कामोरता

    • D.

      ओ पी व्ही सागर

    Correct Answer
    B. ओ पी व्ही विक्रम
    Explanation
    The correct answer is "ओ पी व्ही विक्रम" because it is the first indigenous aircraft carrier of India. It was built by the Cochin Shipyard Limited for the Indian Navy. The other options mentioned, "ओ पी व्ही तारिणी", "ओ पी व्ही कामोरता", and "ओ पी व्ही सागर" are not the correct answers as they do not represent the first indigenous aircraft carrier.

    Rate this question:

  • 13. 

    सागर कवच हा संरक्षण सराव कोणामध्ये झाला ?

    • A.

      भारत व ओमान

    • B.

      भारत व चीन

    • C.

      भारत व श्रीलंका

    • D.

      यापैकी नाही

    Correct Answer
    D. यापैकी नाही
  • 14. 

    अ) कृष्णा सोबती यांना यावर्षीचा 54 वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ब) हा पुरस्कार मिळवलेल्या त्या 8 व्या महिला ठरल्या आहेत. क) पुरस्कारांमध्ये 11 लाख रुपये व सरस्वतीची कांस्य मूर्ती प्रदान केली जाते. वरील असत्य विधाने ओळखा

    • A.

      फक्त अ

    • B.

      फक्त ब

    • C.

      फक्त ब व क

    • D.

      फक्त अ व क

    Correct Answer
    A. फक्त अ
  • 15. 

    2017 चा मॅन बुकर पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या कादंबरी ला भेटला ?

    • A.

      द व्हेजिटेरिअन

    • B.

      द सेलआऊट

    • C.

      डार्क वर्ल्ड

    • D.

      लिंकन इन द बार्डो

    Correct Answer
    D. लिंकन इन द बार्डो
    Explanation
    In 2017, the Man Booker Prize was awarded to the novel "Lincoln in the Bardo".

    Rate this question:

  • 16. 

    अ) टी. कृष्णा यांना 2015-16 सालासाठीचा इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाला. ब) त्यांना 2014 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे. वरील सत्य विधाने ओळखा

    • A.

      फक्त अ

    • B.

      फक्त ब

    • C.

      दोन्ही सत्य

    • D.

      दोन्ही असत्य

    Correct Answer
    A. फक्त अ
  • 17. 

    अ)आसियान ची स्थापना 1968 मध्ये झाली. ब) जानेवारी 2018 अखेर ,31 आसियान शिखर परिषद झाल्या व 15 भारत- आसियान वार्षिक शिखर परिषद झाल्या. क) भारताने 2014 साली Act East धोरणाची आखणी केली. सत्य विधाने ओळखा ?

    • A.

      फक्त अ व ब

    • B.

      फक्त ब

    • C.

      फक्त ब व क

    • D.

      फक्त क

    Correct Answer
    C. फक्त ब व क
    Explanation
    The correct answer is "फक्त ब व क" because option ब states that the ASEAN Summit Council was held in January 2018, and option क states that India adopted the Act East Policy in 2014. Both of these statements are true and can be verified. Option अ is incorrect because it states that ASEAN was established in 1968, which is not true.

    Rate this question:

  • 18. 

    खालीलपैकी बिटकॉईन ला वैधता देणारा देश ओळखा ?

    • A.

      जपान

    • B.

      कॅनडा

    • C.

      चीन

    • D.

      अमेरिका

    Correct Answer
    A. जपान
    Explanation
    Japan is recognized as a country that has given validity to Bitcoin. In April 2017, Japan passed a law that officially recognized Bitcoin as a legal payment method. This means that businesses and individuals can legally use Bitcoin for transactions and it is regulated by the government. Japan has also implemented regulations to ensure the security and transparency of Bitcoin exchanges, making it a favorable environment for cryptocurrency businesses to operate.

    Rate this question:

  • 19. 

    बिटकॉईन बाबत काय खरे आहे..? अ) २००८ साली पाहिले बिटकॉईन अस्तित्वात आले. ब) २०१३ मध्ये अमेरिकास्थित व व्हॅनकुर येथे जगातील पाहिले बिटकॉईन ATM उभारण्यात आले. क) भारताने बिटकॉईन ला अद्याप वैधता किंवा अवैधता देखील घोषित केली नाही.

    • A.

      फक्त ब

    • B.

      फक्त ब व क

    • C.

      फक्त अ व क

    • D.

      यापैकी नाही

    Correct Answer
    D. यापैकी नाही
  • 20. 

    नेट न्यूट्रेलिटी ला संरक्षण देण्याकरिता कायदा करणारा जगातील पहिला देश ओळखा?

    • A.

      स्लोव्हेनिया

    • B.

      चिली

    • C.

      नेदरलँड

    • D.

      ब्रिटन

    Correct Answer
    B. चिली
    Explanation
    Chile is recognized as the first country in the world to enact net neutrality laws to protect and ensure equal access to the internet for all users. Net neutrality refers to the principle that all internet traffic should be treated equally, without any discrimination or preference given to certain websites or services. By enacting net neutrality laws, Chile aims to prevent internet service providers from blocking, throttling, or prioritizing certain content or services based on their own interests. This ensures that internet users in Chile have the freedom to access and use the internet without any unfair restrictions or limitations.

    Rate this question:

  • 21. 

    एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेंतर्गत कोणत्या राज्याने नागालँड व माणिपूरशी भागीदारी केली ?

    • A.

      महाराष्ट्र

    • B.

      गुजरात

    • C.

      कर्नाटक

    • D.

      मध्य प्रदेश

    Correct Answer
    D. मध्य प्रदेश
    Explanation
    मध्य प्रदेश एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेंतर्गत नागालँड व माणिपूरशी भागीदारी केली आहे.

    Rate this question:

  • 22. 

    पुष्पा कपिल हिंगोरांनी यांच्याबद्दल काय सत्य आहे अ) त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील नैरोबी येथे झाला. ब) त्यांना जनहित याचिकांची जननी म्हंटले जाते. क) त्यांनी 1980 मध्ये पहिली जनहित याचिका दाखल केली होती. ड) त्यांची प्रतिमा सुप्रीम कोर्टाच्या ग्रंथालयात लावण्यात येणार असून त्या अश्या पहिल्या महिला वकील आहेत.

    • A.

      सर्व विधाने सत्य

    • B.

      अ सोडून सर्व सत्य

    • C.

      ब सोडून सर्व सत्य

    • D.

      क सोडून सर्व सत्य

    Correct Answer
    D. क सोडून सर्व सत्य
    Explanation
    The given statement "पुष्पा कपिल हिंगोरांनी 1980 मध्ये पहिली जनहित याचिका दाखल केली होती" is true. It states that Pushpa Kapil Hingorani filed the first public interest litigation in 1980. This information is a factual statement and can be verified.

    Rate this question:

  • 23. 

    IMF च्या 2017 च्या Gender gap निर्देशांकात भारताचा क्रमांक कोणता आहे ?

    • A.

      108

    • B.

      131

    • C.

      100

    • D.

      119

    Correct Answer
    A. 108
  • 24. 

    पेट्रो हे आभासी चलन कोणत्या देशमार्फत सुरू करण्यात आले ?

    • A.

      नेदरलँड

    • B.

      चिली

    • C.

      व्हेनेझुएला

    • D.

      ऑस्ट्रेलिया

    Correct Answer
    C. व्हेनेझुएला
    Explanation
    The question asks about the country where the concept of Petro, a digital currency, originated. The correct answer is Venezuela.

    Rate this question:

  • 25. 

    योग्य जोड्या लावा COUNTRIES. क) सौदी अरेबिया ख) संयुक्त अरब इमिरात ग) कतार POLITY: 1- संविधानीक राजेशाही 2- संम्पूर्ण राजेशाही 3- सांघिक राजेशाही       क  ख  ग A)  1   2   3 B)  2   3   1 C)  3   1   2 D)  1   3   2

    • A.

      A

    • B.

      B

    • C.

      C

    • D.

      D

    Correct Answer
    B. B
    Explanation
    The correct answer is B because it matches the countries with the corresponding types of monarchy. In option B, the order is 2-3-1, which means that the first country mentioned, Saudi Arabia, has a complete monarchy. The second country mentioned, United Arab Emirates, has a constitutional monarchy. And the third country mentioned, Qatar, has a social monarchy.

    Rate this question:

  • 26. 

    अ) गोपी थोनाकल हा एशियन मॅरेथॉनमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष आहे ब) 1980 मध्ये सुनीता गोदारा हिने या स्पर्धेच्या महिला गटात प्रथम सुवर्णपदक जिंकले होते

    • A.

      फक्त अ सत्य

    • B.

      फक्त ब सत्य

    • C.

      दोन्ही सत्य

    • D.

      यापकी नाही

    Correct Answer
    A. फक्त अ सत्य
    Explanation
    The correct answer is "फक्त अ सत्य" which means "Only A is true". This means that statement A is true while statement B is not true. Therefore, the explanation for the correct answer is that only statement A is true, which states that Gopi Thonakal is the first Indian male to win a medal in the Asian Marathon.

    Rate this question:

  • 27. 

    दलविर भंडारी बाबत अ) त्यांनी मुंबई उच्च न्यालायत न्यायाधीश म्हणून काम केले होते ब) त्यांनी 2008 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून पहिल्यादा शपथ घेतली. क) त्यांची 2017 साली आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून फेरनिवड झाली . ड) त्यांना 2013 साली पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.

    • A.

      अ सोडून सर्व असत्य

    • B.

      फक्त ब व क सत्य

    • C.

      क सोडून सर्व असत्य

    • D.

      सर्व विधाने सत्य

    Correct Answer
    C. क सोडून सर्व असत्य
    Explanation
    The correct answer is क सोडून सर्व असत्य. This is because option क states that Dalvir Bhandari was removed as an international judge in 2017, which contradicts the information given in option ब that he took an oath as an international judge in 2008. Therefore, option क is false and all the statements in it are untrue.

    Rate this question:

  • 28. 

    मेक्सिको मधील पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशीप 2017 मध्ये 200 मीटर इंडिव्हिज्युअल मिडले प्रकारात महाराष्ट्रातील कोणाला सुवर्णपदक मिळाले ?

    • A.

      कांचनमाला पांडे

    • B.

      रुपाली रेपले

    • C.

      पूर्वा शेते

    • D.

      अनिता सूद

    Correct Answer
    A. कांचनमाला पांडे
    Explanation
    Kanchanmala Pande won the gold medal in the 200-meter individual medley event at the 2017 Para World Championship in Mexico.

    Rate this question:

  • 29. 

    वर्ल्ड बँकेच्या लॉजीस्टिक कामगिरी निर्देशांक 2017 नुसार भारताचे जगात कितवे स्थान आहे?

    • A.

      35

    • B.

      42

    • C.

      47

    • D.

      39

    Correct Answer
    A. 35
  • 30. 

    अ) एन के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 15 व्या वित्त आयोगाची स्थापना झाली. ब) 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2024 पर्यंत लागू राहतील क) 15व्या वित्त आयोगाने 2011 च्या जनगणनेचा आधार घेऊन शिफारस केल्या ड) 14व्या वित्त आयोगाने 2001 च्या जनगणनेच्या आधारे शिफारशी केल्या होत्या वरील पैकी असत्य विधाने ओळखा

    • A.

      फक्त ब

    • B.

      अ व ड

    • C.

      ब व क

    • D.

      ब व ड

    Correct Answer
    D. ब व ड
    Explanation
    The correct answer is B and D. Option B states that the recommendations of the 15th Finance Commission will be applicable from April 1, 2019 to March 31, 2024. Option D states that the recommendations of the 14th Finance Commission were based on the 2001 census. Both these options are incorrect as they provide incorrect information about the time period and the census used for the recommendations of the Finance Commissions. Therefore, options B and D are false statements.

    Rate this question:

  • 31. 

    योनो (you only need one) हे अँप कोणत्या बँकेने सुरू केले ?

    • A.

      State bank of india

    • B.

      ICICI

    • C.

      HDFC

    • D.

      Bank of maharashtra

    Correct Answer
    A. State bank of india
    Explanation
    The correct answer is State bank of india. This answer is based on the information provided in the question, which asks for the bank that started the service "you only need one". Therefore, State bank of india is the correct answer as it is the bank that initiated this service.

    Rate this question:

  • 32. 

    देशातील पाहिले ऊर्जा कार्यक्षम रेल्वे स्टेशन कोणते ?

    • A.

      हुगळी

    • B.

      एर्नाकुलम

    • C.

      गांधीनगर

    • D.

      काचेगुड

    Correct Answer
    D. काचेगुड
  • 33. 

    शिस्तुरा लाकेटेनसिस ह्या अंध माशांच्या प्रजातीचा शोध कुठे लागला ?

    • A.

      मेघालय

    • B.

      मिझोराम

    • C.

      नागालँड

    • D.

      आसाम

    Correct Answer
    A. मेघालय
    Explanation
    The correct answer is Meghalaya.

    Rate this question:

  • 34. 

    टेमबीन या वादळाचा तडाखा खालीलीपैकी कोणाला बसला ?

    • A.

      दक्षिण आफ्रिका

    • B.

      न्यूझीलंड

    • C.

      श्रीलंका

    • D.

      फिलिपिन्स

    Correct Answer
    D. फिलिपिन्स
  • 35. 

    वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक 2017 च्या अहवालानुसार पी पी पी च्या आधारे दरडोई जीडीपी नुसार भारताचा जगात कितवा नंबर आहे ?

    • A.

      131

    • B.

      97

    • C.

      100

    • D.

      126

    Correct Answer
    D. 126
    Explanation
    According to the World Economic Outlook 2017 report, India's global rank based on GDP is 126.

    Rate this question:

  • 36. 

    16 डिसेंबर 2017 रोजी सुरू करण्यात आलेल्या तूईरियल जलविद्युत प्रकल्प भारतच्या कोणत्या राज्यातील आहे ?

    • A.

      मिझोराम

    • B.

      ओडिशा

    • C.

      मणिपूर

    • D.

      आसाम

    Correct Answer
    A. मिझोराम
    Explanation
    The correct answer is Mijoram.

    Rate this question:

  • 37. 

    लालाजी सिंह बाबत अ) त्यांना भारतातील DNA Fingerprinting तंत्रज्ञान चे जनक म्हंटले जाते ब) त्यांना 1994 मध्ये ranbaxy पुरस्कार मिळाला क) 2004 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

    • A.

      सर्व विधाने सत्य

    • B.

      अ व क सत्य

    • C.

      ब व क सत्य

    • D.

      अ व ब सत्य

    Correct Answer
    A. सर्व विधाने सत्य
    Explanation
    The statement "सर्व विधाने सत्य" means "All the statements are true." This implies that all the statements mentioned in options अ, ब, and क about Lalaji Singh are true. Therefore, it can be inferred that all the statements mentioned in options अ, ब, and क are correct, which means that Lalaji Singh is indeed considered the father of DNA Fingerprinting in India, received the Ranbaxy Award in 1994, and was honored with the Padma Shri Award in 2004.

    Rate this question:

  • 38. 

    देशातील पहिली फिरती अन्न परीक्षण प्रयोगशाळा कोणत्या राज्यात सुरू झाली

    • A.

      महाराष्ट्र

    • B.

      कर्नाटक

    • C.

      गोवा

    • D.

      गुजरात

    Correct Answer
    C. गोवा
    Explanation
    The question is asking which state in India was the first to establish a food testing laboratory. The correct answer is "गोवा" (Goa).

    Rate this question:

  • 39. 

    भारताचा सदस्य मिळवण्याचं योग्य काळानुसार क्रम लावा 1- ऑस्ट्रेलिया 2- MTCR 3- वासेनार अरेंजमेंट

    • A.

      1-2-3

    • B.

      2-3-1

    • C.

      1-3-2

    • D.

      3-1-2

    Correct Answer
    B. 2-3-1
    Explanation
    The correct answer is 2-3-1 because the question asks for the correct order in which India became a member of these organizations. According to the given options, India became a member of MTCR (Missile Technology Control Regime) first, then joined the Wassenaar Arrangement, and finally became a member of Australia.

    Rate this question:

  • 40. 

    सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

    • A.

      मेघालय

    • B.

      मिझोराम

    • C.

      ओडिशा

    • D.

      हिमाचल प्रदेश

    Correct Answer
    A. मेघालय
    Explanation
    Meghalaya is the first state in India to implement the Social Audit Act. This act aims to promote transparency and accountability in the implementation of social welfare schemes and programs. It requires regular social audits to be conducted to assess the effectiveness and impact of these schemes on the intended beneficiaries. Meghalaya's initiative in implementing this act showcases its commitment to ensuring good governance and empowering its citizens through active participation in the monitoring and evaluation of government programs.

    Rate this question:

  • 41. 

    ऑपेरशन सेव्ह कुर्मा याबाबत.. अ) हा उपक्रम कासवाच्या संवर्धनासाठी आंतरराज्य स्तरावर राबवण्यात आला ब) हा CITES या संघटनेने राबवलेला भारतातील उपक्रम आहे.

    • A.

      फक्त अ सत्य

    • B.

      फक्त ब सत्य

    • C.

      दोन्ही सत्य

    • D.

      दोन्ही असत्य

    Correct Answer
    D. दोन्ही असत्य
  • 42. 

    UMANG अँप चे पूर्ण रूप ओळखा

    • A.

      Universal mobile application for new advanced governance

    • B.

      Universal mobile application for new age governance

    • C.

      Unified mobile for advanced new governance

    • D.

      Unified mobile application for new age governance

    Correct Answer
    D. Unified mobile application for new age governance
    Explanation
    The correct answer is "Unified mobile application for new age governance." This answer accurately describes the meaning of the acronym "UMANG" as a unified mobile application that is designed for new age governance. It suggests that the application brings together various services and features related to governance in a mobile platform.

    Rate this question:

  • 43. 

    IMBAX 2017 अ) हा संयुक्त नौदल सैन्य सराव आहे ब) हा भारत मलेशिया या देशामधील पहिला युद्धसराव आहे

    • A.

      फक्त अ सत्य

    • B.

      फक्त ब सत्य

    • C.

      दोन्ही सत्य

    • D.

      दोन्ही असत्य

    Correct Answer
    D. दोन्ही असत्य
  • 44. 

    खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताच्या नौदलाच्या नेव्हल आर्ममेंट इन्स्पेक्टर विभागातील पहिल्याच महिला अधिकारी नाही ते ओळखा

    • A.

      शक्ती माया

    • B.

      शुभांगी स्वरूप

    • C.

      आस्था संथाल

    • D.

      रूपा ए

    Correct Answer
    B. शुभांगी स्वरूप
  • 45. 

    विधानसभा निवडणुकीमधील सर्व मतदारसंघात VVPAT ने (voter varifiable paper audit trail) जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर करणारे पहिले राज्य कोणते ?

    • A.

      गोवा

    • B.

      दिल्ली

    • C.

      हिमाचल प्रदेश

    • D.

      नागालँड

    Correct Answer
    A. गोवा
    Explanation
    Goa was the first state to use the Voter Verifiable Paper Audit Trail (VVPAT) system in the assembly elections. VVPAT is an electronic voting machine that allows voters to verify their vote through a paper receipt. This system enhances transparency and credibility in the electoral process by providing a physical record of the vote cast.

    Rate this question:

  • 46. 

    सायबर क्राईम विषयावर शिफारस देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली ?

    • A.

      मीना हेंमचंद

    • B.

      विनोद राय

    • C.

      एन के सिंग

    • D.

      टी. के. विश्वनाथन

    Correct Answer
    D. टी. के. विश्वनाथन
    Explanation
    T.K. Vishwanathan was appointed as the head of the committee to suggest measures on the subject of cyber crime.

    Rate this question:

  • 47. 

    अ) गौरी लंकेश ह्यांची हत्या 5 सप्टेंबर 2017.रोजी करण्यात आली. त्या कर्नाटकच्या होत्या. ब) त्यांनी पत्रकारितेची सुरुवात 'द हिंदू' या वर्तमानपत्रांतून केली. क) त्यांना जागतिक स्तरावरचा अँना पोलित्स्काचा हा पुरस्कार देण्यात आला असून त्या अशा पहिल्या भारतीय महिला ठरल्या. चुकीचे विधान शोधा.

    • A.

      अ व ब

    • B.

      फक्त ब

    • C.

      अ व क

    • D.

      वरीलपैकी सर्व

    Correct Answer
    B. फक्त ब
    Explanation
    The given options are a combination of statements related to the murder of Gauri Lankesh and her career as a journalist. Option फक्त ब (only B) is the correct answer because it states that Gauri Lankesh started her career in journalism with the newspaper 'The Hindu'. This statement is true and relevant to the given information. The other options either include incorrect statements or do not provide the correct information about Gauri Lankesh's career.

    Rate this question:

  • 48. 

    प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारतरत्न पुरस्कार विजेते प्राध्यापक सी.एन.राव यांच्या बाबतीत चुकीचे विधान शोधा. अ) सन 2017 सालचा वाँन हिप्पेल पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ब) सामग्री संशोधनातला हा सर्वौच्च पुरस्कार असुन हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती ठरले.

    • A.

      फक्त अ

    • B.

      फक्त ब

    • C.

      अ व ब बरोबर

    • D.

      दोन्ही चुक

    Correct Answer
    B. फक्त ब
    Explanation
    The correct answer is "फक्त ब" because the statement "सामग्री संशोधनातला हा सर्वौच्च पुरस्कार असुन हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आणि दुसरे आशियाई व्यक्ती ठरले" provides a clear and accurate explanation of C.N. Rao's achievements and awards, stating that he was the first Indian and second Asian to receive the highest award in material research. Statement "फक्त अ" is incorrect as it mentions the Hubble Award, which is not relevant to C.N. Rao.

    Rate this question:

  • 49. 

    अ) इतर मागासवर्गीयांचे उप वग्रीकरणाची चौकशी करण्यासाठी जी.रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. ब) त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत. चुकीचे विधान ओळखा

    • A.

      अ व ब दोन्ही

    • B.

      फक्त अ

    • C.

      फक्त ब

    • D.

      कोणतेही नाही

    Correct Answer
    D. कोणतेही नाही
  • 50. 

    अ) जागतिक पर्यटन परिषदेची 2017 चे अधिवेशन कतारची राजधानी दोहा येथे आयोजित करण्यात आली. ब) 2017 सालची संकल्पना "शाश्वत पर्यटन विकासाचे साधन" अशी होती. क) जागतिक पर्यटन संघटनेची स्थापना 1973 साली झाली आहे. अचूक विधाने ओळखा

    • A.

    • B.

      ब व क

    • C.

      अ व ब

    • D.

      वरीलपैकी सर्व

    Correct Answer
    C. अ व ब
    Explanation
    The correct answer is अ व ब. This is because option अ states that the 2017 convention of the World Tourism Organization was held in Doha, which is a fact. Option ब states that the theme of 2017 was "Means for Sustainable Tourism Development", which is also true. Therefore, both options अ and ब are correct.

    Rate this question:

Quiz Review Timeline +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Mar 20, 2023
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Mar 12, 2018
    Quiz Created by
    Adhyayanacademyp

Related Topics

Back to Top Back to top
Advertisement
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.