Class 3 Marathi Test On (11. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा)

7 Questions | Total Attempts: 1861

SettingsSettingsSettings
Class 3 Marathi Test On (11.  ) - Quiz


Questions and Answers
 • 1. 
  गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला?
  • A. 

   शेंडगाव

  • B. 

   मुंडगाव

  • C. 

   मोझरी

  • D. 

   आडगाव

 • 2. 
  गाडगेबाबांच्या आई-बाबांनी त्यांचे कोणते नाव ठेवले होते?
  • A. 

   छोटू

  • B. 

   डेबू

 • 3. 
  डेबुला कशाची हाऊस होती?
  • A. 

   वाचनाची

  • B. 

   कीर्तन करण्याची

  • C. 

   कोणतेही काम मनापासून करण्याची ची

  • D. 

   लोकांना मदत करण्याची

 • 4. 
  गाडगेबाबांची देवपूजा कोणती?
  • A. 

   रंजल्या-गांजल्या यांची सेवा

  • B. 

   भजन-कीर्तन करणे

  • C. 

   धर्मशाळा

  • D. 

   देवाची पूजा

 • 5. 
  वयाच्या कोणत्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा त्याग केला?
  • A. 

   एकोणिसाव्या

  • B. 

   ऐकोंतीसाव्या

  • C. 

   अठराव्या

  • D. 

   तिसाव्या

 • 6. 
  गाडगेबाबांनी अनाथ अपंग लोकांसाठी काय चालू केले?
  • A. 

   सदावर्ते

  • B. 

   शाळा

  • C. 

   मंदिरे

  • D. 

   दवाखाने

 • 7. 
  गाडगे बाबाच्या हातात नेहमी काय असायचे?
  • A. 

   एक काठी आणि एक गाडगे

  • B. 

   झेंडा

  • C. 

   वही

  • D. 

   पेन

Related Topics
Back to Top Back to top
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.