Adhyayaniasacademypune:Math Reasoning Online Test

25 Questions | Total Attempts: 597

SettingsSettingsSettings
Adhyayaniasacademypune:Math Reasoning Online Test - Quiz

Password for Online Exam:adhyayan पावट्यांनो नमस्कार...! या टेस्ट मध्ये एकूण २५ प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला २.५ मार्क  आणि चुकीच्या उत्तराला: ०:८३ मार्क मायनस होतील वेळ आहे ४० मिनटे पेन कागद घेऊन बसा उत्तरे आणि रिझल्ट : सबमिट बटन दाबले कि आपोआप येईल  #खिंच #करनाहैतोकरनाहै


Questions and Answers
 • 1. 
  C ही A ची एकुलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे . D हा C चा एकुलता एक भाऊ आहे तर D चे A शी नाते काय ?
  • A. 

   मेहुणी

  • B. 

   भावजय

  • C. 

   पत्नी

  • D. 

   पती

 • 2. 
  जर, A %  B चा अर्थ A हा मुलगा आहे B चा A+B चा अर्थ A ही मुलगी आहे B ची A÷B चा अर्थ A ही पत्नी आहे B ची A-B चा अर्थ A हे वडील आहेत B चे तर S÷T %  V-W+Y संबधित योग्य नातेसंबंध दर्शवणारा पर्याय निवडा
  • A. 

   T हा भाऊ आहे Y चा

  • B. 

   S ही सून आहे W ची

  • C. 

   S ही सून आहे Y ची

  • D. 

   Y ही मुलगी आहे V ची

 • 3. 
  पुढील दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या : जर A % B म्हणजे A हा B चा मुलगा आहे . जर A + B म्हणजे A ही B ची मुलगी आहे . जर A ÷ B म्हणजे A ही B ची पत्नी आहे . जर A - B म्हणजे A हा B चा वडील आहे . H ही E ची आई आहे हे प्रस्थापीत होण्यासाठी खालील विधानात प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल ? E + F ? G %  H
  • A. 

   ÷

  • B. 

   -

  • C. 

   %

  • D. 

   यापैकी एकही नाही

 • 4. 
  विवेक आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4 :11 आहे .विकास हा सोनू च्या वयापेक्षा 16 वर्ष लहान आहे. सोनू चे 7 वर्षापूर्वीचे वय 86 वर्ष असेल आणि विवेक च्या वडिलांचे वय विवेक च्या वयाच्या दुपटीपेक्षा 10 ने जास्त असेल तर विवेकच्या वडिलांचे आजचे वय किती ?
  • A. 

   66

  • B. 

   56

  • C. 

   64

  • D. 

   103

 • 5. 
  सारिका म्हणते मी जर माझ्या आजपासून 8 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 9 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आताच्या वयाची 16 पट मिळते,तर पाच वर्षांपूर्वीचे असणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा ?
  • A. 

   32

  • B. 

   37

  • C. 

   42

  • D. 

   यापैकी नाही

 • 6. 
  संग्राम चे आजचे वय त्याच्या आईच्या आजच्या वयाच्या 1/4 आहे. संग्राम च्या वडिलांचे वय त्याच्या आईच्या वयापेक्षा 7 ने जास्त आहे . संग्राम चे आजचे वय 15 असल्यास, संग्राम च्या जन्माच्या वेळी त्याच्या वडिलांचे वय किती होते ?
  • A. 

   53

  • B. 

   55

  • C. 

   52

  • D. 

   सांगता येत नाही.

 • 7. 
  A, B, C, D, E, F व G सूर्योदय पाहण्यासाठी ओळीत बसलेले आहेत पण ते दिलेल्या क्रमाणेच असतील असे नाही F व A यांच्या दरम्यान फक्त तीन व्यक्ती आहेत. F वा A ओळीच्या अगदी टोकांना बसलेले नाहीत.A व G यांच्या दरम्यान फक्त दोन व्यक्ती आहेत .E ही व्यक्ती A किंवा F लगतची शेजारी नाही. E ही व्यक्ती B च्या उजवीकडून तिसरी आहे. B ही व्यक्ती A ची लागतची शेजारी नाही. E ही व्यक्ती C ची लगतची शेजारी नाही .तर खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.
  • A. 

   E व A हे D लगतचे शेजारीआहेत.

  • B. 

   जर G व D यांनी स्वतःच्या जागांची अदलाबदल केली तर G ही व्यक्ती B च्या डावीकडे चौथी असेल.

  • C. 

   जर M ने E व D मधली जागा घेतली, तर C ही व्यक्ती M च्या उजवीकडे तिसरी असेल.

  • D. 

   E ही व्यक्ती ओळीच्या अगदी मधोमध बसलेली असेल.

 • 8. 
  एका रांगेत शलाका च्या डाव्या बाजूला आठव्या क्रमांकावर असलेल्या विद्याचा उजवीकडून पंधरावा व डावीकडून एकविसवा क्रमांक आहे तर शलाका चा रांगेतील क्रमांक कोणता ?
  • A. 

   डावीकडून 7 वा

  • B. 

   डावीकडून 30 वा

  • C. 

   उजवीकडून 7 वा

  • D. 

   उजवीकडून 30 वा

 • 9. 
  एका रांगेमध्ये अ डाव्या बाजूने 21 व्या स्थानावर आहे आणि ब उजव्या बाजूने 30 व्या स्थानावर आहे जर अ आणि ब यांच्या जागांची अदलाबदल केली तर अ डाव्या बाजूने 28 व्या स्थानावर येते तर या रांगेमध्ये अ आणि ब खेरीज किती व्यक्ती असतील ?
  • A. 

   55

  • B. 

   57

  • C. 

   56

  • D. 

   54

 • 10. 
  ज्योतिराम चा मुलगा भैरू च्या मुलापेक्षा हुशार आहे . परंतु तो मोतीराम च्या मुलापेक्षा अभ्यासात लठ्ठ आहे. परशराम चा मुलगा श्यामराव च्या मुलाएवढाच हुशार आहे.जो भैरू च्या मुलापेक्षा हुशार असून ज्योतिराम च्या मुलापेक्षा लठ्ठ आहे. जर अभ्यासाने हुशार असणारे मुलं कष्ठाळू असतील आणि कमी हुशार असणारी लठ्ठ मुलं विश्वासु असतील तर पुढील पर्यायांपैकी अनुक्रमे कोणाची मुले सर्वात कष्ठाळू आणि सर्वात विश्वासु असतील.
  • A. 

   ज्योतिराम व श्यामराव

  • B. 

   भैरू व ज्योतिराम

  • C. 

   परशराम व मोतीराम

  • D. 

   मोतीराम व भैरू

 • 11. 
  दिलेला प्रश्न अभ्यासा आणि उत्तर मिळवण्यासाठीच्या माहितीचे वर्णन करणारा सर्वात उचित पर्याय निवडा . जाडीच्या उतरत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर S , U , A , D व B यातील सर्वात खालून तिसऱ्या स्थानी येणारे पुस्तक निवडा . माहिती : ( a ) A हे S व B पेक्षा जाड आहे आणि U पेक्षा कमी जाड आहे जे सर्वात जाड आहे . ( b ) B फक्त S पेक्षा जाड आहे .
  • A. 

   A व b दोन्ही माहिती घटक आवश्यक व पुरेसे आहेत .

  • B. 

   फक्त माहिती a पुरेशी आहे परंतु माहिती b आवश्यक नाही .

  • C. 

   जरी फक्त माहिती b पुरेशी असली तरी फक्त माहिती a पुरेशी नाही .

  • D. 

   एकतर a किंवा b पुरेशी आहे .

 • 12. 
  विधाने : अ . सर्व स्वीच प्लग आहेत . ब . काही प्लग बल्ब आहेत . क . सर्व बल्ब होल्डर्स आहेत . निष्कर्ष : I . सर्व होल्डर्स प्लग आहेत . II . काही प्लग स्वीच आहेत 
  • A. 

   निष्कर्ष I सत्य आहे

  • B. 

   निष्कर्ष II सत्य आहे

  • C. 

   निष्कर्ष I व II , दोन्ही सत्य आहेत

  • D. 

   निष्कर्ष I व II , दोन्ही असत्य आहेत

 • 13. 
  सर्व वर्तुळ चौकोन आहेत. काही चौकोन आयत आहेत. म्हणून सर्व वर्तुळ आयत आहेत हे विधान: 
  • A. 

   नेहमीच सत्य आहे

  • B. 

   नेहमीच असत्य आहे

  • C. 

   खात्रीने सांगता येत नाही

  • D. 

   वरील सर्व सत्य आहेत

 • 14. 
  येथे 2 सत्य प्रतिपादने व त्यापुढे दोन अनुमाने दिली आहेत . त्या प्रतिपादनांसंदर्भात तर्कसंगत अनुमान/ने निवडा प्रतिपादने :
  1. एकही माणूस माकड नाही
  2. काही माणसे वाघ आहेत .
  अनुमाने : ( a ) जी वाघ माणसे आहेत ती माकड नाहीत . ( b ) एकही वाघ माकड नाही .
  • A. 

   फक्त अनुमान ( a ) तर्कसंगत

  • B. 

   फक्त अनुमान ( b ) वर्कसंगत

  • C. 

   एकतर ( a ) किंवा ( b ) तर्कसंगत

  • D. 

   ( a ) किंवा ( b ) पैकी कोणतेही तर्कसंगत नाही

 • 15. 
  शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जाणून घेण्यासाठी आणि त्यांना योग्य ती मदत देण्यासाठी तुम्ही एक NGO स्थापन केली आहे. तुम्हाला तुमच्या NGO मधील सहकाऱ्यांच्या TRAINING साठी कृषी पदवीधारक विद्यार्थी नेमायचा आहे . तुमच्या मित्राने तुम्हाला तीन विद्यार्थ्यांची प्रमोद, पिनू आणि अक्षय ही नावे देऊन यातील एकजण नेहमीच खरे बोलतो , एकजण एकदा खरे व एकदा खोटे बोलतो आणि एकजण नेहमीच खोटे बोलतो , अशी माहिती दिली . त्यांना भेटल्यानंतर तुम्ही विचारले , “ तुमच्यापैकी कृषी पदवीधारक कोणआहे ? " प्रत्येकाने पुढीलप्रमाणे उत्तरे दिली . अक्षय : मी कृषी पदवीधारक आहे . प्रमोद खोटे बोलतो . प्रमोद : मी कृषी पदवीधारक आहे . पिनू खोटे बोलतो . पिनू : प्रमोद कृषी पदवीधारक आहे . अक्षय खोटे बोलतो . वरीलपैकी नेहमीच खरे बोलणार विद्यार्थी कोण ?
  • A. 

   पिनू

  • B. 

   अक्षय

  • C. 

   प्रमोद

  • D. 

   पिनू किंवा प्रमोद

 • 16. 
  पिकत घातलेल्या आंब्यांची अढी रिकामी झालेली पाहून आजीने घरातील तिन्ही नातवंडांना विचारले असता तिघांनी दिलेली उत्तरे खाली दिली आहेत. त्या तिघांपैकी दोघे खरं बोलतात. तर आंबे कोणी संपवले? प्रतिक- मला तर आंब्यांची अढी कुठे आहे हे पण माहित नव्हतं. विवेक- प्रतिकदादा खोटं बोलत आहे मी या दोघांना आंबे खाताना पाहिले आहे. वल्लभ- विवेकदादा खोटं बोलत आहे, मी स्वतः त्याला आंबे खाताना पाहिले आहे.
  • A. 

   प्रतिक

  • B. 

   वल्लभ

  • C. 

   विवेक

  • D. 

   सांगता येत नाही.

 • 17. 
  निजाम, रयत, आनंद हे तिघे वर्गमित्र आहेत. त्यांच्यापैकी एकजण नेहमीच खोटे बोलतो , एकजण नेहमीच खरे बोलतो आणि एकजण एकदा खरे आणि एकदा खोटे याप्रमाणे बोलतात. मार्गदर्शक म्हणून प्रत्येकाला वेग वेगळे गाठून प्रश्न विचारला. तुमच्यापैकी नेहमीच खोटे बोलणारा कोण ? " तुम्हाला पुढील उत्तरे मिळाली. रयत = निजाम निजाम = आनंद आनंद = मी यावरून नेहमी खरे बोलणारी व्यक्ती शोधा?
  • A. 

   निजाम

  • B. 

   आनंद

  • C. 

   रयत

  • D. 

   नाव निश्चित करण्यासाठी एखादा सूचक आवश्यक आहे

 • 18. 
  एका क्लास मधील 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 27 वर्षे आहे. त्यापैकी 16 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 30 वर्षे आहे व 8 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 वर्षे असल्यास, राहिलेल्या 25 व्या विद्यार्थ्यांचे वय किती ?
  • A. 

   33

  • B. 

   35

  • C. 

   32

  • D. 

   यापैकी एकही नाही

 • 19. 
  चार क्रमवार विषम संख्याची सरासरी 72 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी व सर्वात लहान असणाऱ्या संख्येची सरासरी किती ?
  • A. 

   72

  • B. 

   68

  • C. 

   69

  • D. 

   71

 • 20. 
  धोनीने 55 एकदिवसीय सामन्यात सरासरी काही धावा केल्या . 56 व्या सामन्यात त्याने 42 धावा केल्यामुळे धावांची सरासरी 1 ने कमी झाली; तर त्याची 56 व्या सामन्यानंतरची धावांची सरासरी किती?
  • A. 

   98

  • B. 

   99

  • C. 

   97

  • D. 

   यापैकी एकही नाही.

 • 21. 
  एका विशिष्ट सांकेतिक भाषेत , ' Ta Na Hi Pi ' चा अर्थ आहे ' तू खूप सुंदर आहेस ' ; ' Pi Ni Ta Pa ' चा अर्थ आहे "ते खूप सुंदर वाटतात ' ; ' Ja Hi Ra ' चा अर्थ ' तू जगू शकतोस ' व ' Sun Pun Pi Tan ' चा अर्थ ' ती किती हुशार आहे ' . ह्या विशिष्ट सांकेतिक भाषेत ' आहेस ' हा अर्थ सांगणारा शब्द कोणता ?
  • A. 

   Ta

  • B. 

   Ra

  • C. 

   La

  • D. 

   Na

 • 22. 
  "Radha is meeting her captian" या अभिव्यक्तीचे परकीय भाषेतील समान रूप निवडण्यासाठी दिलेली उदाहरणे अभ्यासा व दिलेले नियम वापरा: येथे नियमाला अपवाद नाही आणि फक्त पुरवलेल्या अभिव्यक्तीकडून तयार झालेले नियमच लागू पडतात. Kolpo samopoak vadol - sancheti called her radha. amicili ruzeme mowdol- children florist meeted father. Kulpo ruzemeak sotarik- the scool girl is requesting her father. deatalo kolpo naksrik- the captain is scolding the sancheti
  • A. 

   Sompo deataloak mowrik

  • B. 

   Somoppak amceili mowrik

  • C. 

   Mowdol somopoak deatlo

  • D. 

   यापैकी एकही नाही

 • 23. 
  पुढील माहिती अभ्यासा आणि "use less water" साठी सर्वात उचित संकेत निश्चित करा. time and water चा संकेत sit min sej आहे. manage water efficiently चा संकेत pol rex min आहे. use less time चा संकेत sej bik bod आहे. use enough efficiently चा संकेत rex bik xih आहे.
  • A. 

   Min xih bik

  • B. 

   Min bik bod

  • C. 

   Sej min bod

  • D. 

   Less च्या संकेताचा अंदाज बांधण्याच्या दृष्टीने पुरेशी माहिती नाही

 • 24. 
  राघवने त्याचे 1/3 कार्य पाच दिवसात पूर्ण केले . त्याने शिल्लक राहिलेले कार्य सहा दिवसात रत्नदीप च्या साहाय्याने पूर्ण केले. जर रत्नदिपला त्या कामाचे वेतन 360 रु मिळाले; तर राघवला त्याच्या कामाचे वेतन किती मिळेल?
  • A. 

   1000रु

  • B. 

   990रु

  • C. 

   900रु

  • D. 

   720रु

 • 25. 
  खालील प्रश्नामध्ये @ , © , $ , % आणि # ही चिन्हे खालील अर्थाने वापरलेली आहेत . X $ V चा अर्थ , X हा Y पेक्षा मोठा नाही . X @ V चा अर्थ , X हा Y पेक्षा लहान नाही आणि Vला समान नाही . X # V चाअर्थ , X हा Y पेक्षा लहान नाही . X©V चा अर्थ , X हा Y पेक्षा मोठा नाही आणि Y ला समान नाही . X % V चा अर्थ , X हा Y पेक्षा लहान नाही आणि Y पेक्षा मोठा नाही . या माहितीच्या आधारे दिलेल्या विधानांवरून काढलेले योग्य निष्कर्ष निवडा . विधाने: G#A, [email protected], N$T, T%R निष्कर्ष: a) [email protected] b) N©A c) [email protected]
  • A. 

   फक्त a बरोबर

  • B. 

   A आणि b बरोबर

  • C. 

   B आणि c बरोबर

  • D. 

   सर्व बरोबर आहेत

Back to Top Back to top
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.