Champion No-9

10 Questions | Attempts: 277
Share
SettingsSettings
Please wait...
  • 1/10 Questions

    कोणते शहर गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिध्द आहे ?

    • सातारा 
    • कोल्हापूर 
    • पुणे 
    • मिरज 
Please wait...
About This Quiz

सर्व प्रश्न सोडवा. आपले सामान्य ज्ञान वाढवासंकल्पना -प्रदीप भाकरे जि. प. शाळा धोत्रे - {मराठी} ता. कोपरगाव जि. अहमदनगर
टेस्ट सुरु करताना तुमचे नाव व आडनाव टाका. [इंग्रजीत }
pkbhakare03@gmail. Com हा इमेल टाका
इतर इ-मेल टाकल्यास टेस्ट open होणार नाही

Champion No-9 - Quiz

Quiz Preview

  • 2. 

    महाराष्ट्रात विधानसभेचे किती आमदार असतात

    • 150

    • 288

    • 547

    • 96

    Correct Answer
    A. 288
  • 3. 

    महाराष्ट्रातील  सर्वात मोठी  कापूस स्पिनींग मिल कोठे आहे ?

    • सोलापूर

    • इचलकरजी

    • मालेगाव

    • निफाड

    Correct Answer
    A. इचलकरजी
  • 4. 

    कृष्णा -पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे ?

    • गाणगापूर 

    • त्र्यबकेश्वर 

    • ज्योतिबाचा डोंगर 

    • नरसोबाची वाडी 

    Correct Answer
    A. नरसोबाची वाडी 
  • 5. 

    रायगड  जिल्ह्यातील कोणता किल्ला  मराठ्यांना कधीच  जिंकता आला नाही ?

    • अजिक्यतारा

    • मुरुड -जंजिरा

    • पन्हाळा

    • रोहिडा

    Correct Answer
    A. मुरुड -जंजिरा
  • 6. 

    महाराष्ट्रात  मराठी  चित्रपट  नगरी कोठे आहे ?

    • सातारा 

    • अहमदनगर

    • कोल्हापूर

    • पुणे 

    Correct Answer
    A. कोल्हापूर
  • 7. 

    महाराष्ट्रात  सर्वात  कमी जंगल  कोणत्या प्रशासकीय विभागात आहे ?

    • कोकण

    • विदर्भ

    • मराठवाडा

    • प.महाराष्ट्र

    Correct Answer
    A. मराठवाडा
  • 8. 

    मुंबई -भुसावळ रेल्वे मार्ग  कोणत्या  घाटातून जातो?

    • बोरघाट 

    • माळशेज घाट

    • आंबाघाट

    • फोंडाघाट

    Correct Answer
    A. बोरघाट 
  • 9. 

    पंढरपूरचे विठ्ठल मंदिर  सर्वांना  खुले करण्यासाठी आमरण उपोषण  कोणी  केले ?

    • तात्या टोपे

    • साने गुरुजी

    • डॉ.बाबासाहेब आंबेडकर

    • धोडो केशव कर्वे

    Correct Answer
    A. साने गुरुजी
  • 10. 

    .महाराष्ट्रात  ट्रक  कारखाने कोठे आहेत ?

    • सातारा 

    • पुणे

    • मुबई

    • नागपूर 

    Correct Answer
    A. पुणे

Quiz Review Timeline (Updated): Apr 23, 2020 +

Our quizzes are rigorously reviewed, monitored and continuously updated by our expert board to maintain accuracy, relevance, and timeliness.

  • Current Version
  • Apr 23, 2020
    Quiz Edited by
    ProProfs Editorial Team
  • Apr 22, 2020
    Quiz Created by
    Pradeep Bhakare
Back to Top Back to top
Advertisement