इयत्ता सहावी विषय- इतिहास मार्क-२ [पाठ २ .इतिहासाची साधने]

16 Questions | Total Attempts: 392

SettingsSettingsSettings
  -  - [ . ] - Quiz

सूचना- सदर प्रश्नपत्रिका निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असून प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवावा, वेळेची मर्यादा नाही


Questions and Answers
 • 1. 
  प्र.१ अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. इतिहासाची कोणकोणती साधने आहेत.
  • A. 

   भौतिक साधने 

  • B. 

   लिखित साधने 

  • C. 

    मौखिक साधने 

  • D. 

    वरील सर्व

 • 2. 
  किल्ले ,लेणी , स्तूप या वस्तूंना----- साधने म्हणतात.
  • A. 

   भौतिक  

  • B. 

   लिखित

  • C. 

   मौखिक

  • D. 

   यापैकी नाही

 • 3. 
  भूर्ज वृक्ष ----मध्ये आढळतात.
  • A. 

   काश्मीर 

  • B. 

    कन्याकुमारी

  • C. 

   गुजरात 

  • D. 

   महाराष्ट्र

 • 4. 
  हडप्पा लिपीतील लेख वैदिक साहित्य महाभारत रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या हे -----साधने आहेत.
  • A. 

   भौतिक  

  • B. 

    लिखित 

  • C. 

    मौखिक 

  • D. 

   यापैकी नाही.

 • 5. 
  इ.स.पू ----- पासून चा प्राचीन इतिहास विषयाची माहिती वेदवाडमयातून मिळते.
  • A. 

   १५०० 

  • B. 

   १८०० 

  • C. 

   १७०० 

  • D. 

   १४००

 • 6. 
  प्र २ अ) चूक की बरोबर ते सांगा  धान्याचे कण फार काळ टिकत नाही त्यांना कीड लागते.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 7. 
  हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 8. 
  ओव्या, लोकगीते, लोककथा यासारखे साहित्य लिहून ठेवलेले असते.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 9. 
  सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 10. 
  किल्ले ,लेणी, स्तूप या वस्तूंना लिखित साधने म्हणतात.
  • A. 

   चूक

  • B. 

   बरोबर

 • 11. 
  प्र २ ब) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना -----तून व्यक्त केल्या आहेत.
  • A. 

   चित्र 

  • B. 

   संगीत 

  • C. 

   नृत्य

 • 12. 
  धान्य, फळांचा बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून पूर्वीच्या माणसाच्या------ माहिती मिळते
  • A. 

   पेरावाची 

  • B. 

   आहाराची 

  • C. 

   दागिन्यांची

 • 13. 
  मुखोदगत करण्याचे तंत्र प्राचीन------- यांनी विकसित केले होते.
  • A. 

   ब्रिटिश  

  • B. 

   भारतीय  

  • C. 

   मुघल

 • 14. 
  अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या ------शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो.
  • A. 

   आठव्या  

  • B. 

   नवव्या  

  • C. 

   अकराव्या.

 • 15. 
  अश्मयुगीन काळात माणूस____ मध्ये राहत होता
  • A. 

   गुहेत

  • B. 

   झोपडीत

  • C. 

   जंगलात

Back to Top Back to top
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.