Shivaji Maharaj Quiz Test

10 Questions | Total Attempts: 281

SettingsSettingsSettings
Shivaji Maharaj Quiz Test - Quiz

शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्नमंजुषा निर्मिती श्री संदीप बोठे 9767194032


Questions and Answers
 • 1. 
  1 )शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले
  • A. 

   प्राचीन युग

  • B. 

   मध्ययुग

  • C. 

   नवयुग

  • D. 

   अर्वाचीन युग

 • 2. 
  2 )शिवाजी महाराजांनी स्वराज्य कुठे स्थापन केले
  • A. 

   मध्यप्रदेशात

  • B. 

   गुजरात

  • C. 

   कर्नाटकात

  • D. 

   महाराष्ट्रात

 • 3. 
  3 )खालीलपैकी रयतेच्या कल्याणासाठी राज्य करणारा राजा कोणता
  • A. 

   शिवाजी महाराज

  • B. 

   आदिलशहा

  • C. 

   निजाम शहा

  • D. 

   औरंगजेब

 • 4. 
  4 )मध्ययुगातील प्रजा सुखी का नव्हती
  • A. 

   सगळीकडे शांतता होती म्हणून

  • B. 

   स्वराज्य होते म्हणून

  • C. 

   जुलूम करणारे राजे सत्तेवर होते 

  • D. 

   सर्व आनंदी होते म्हणून

 • 5. 
  5 )शिवाजी महाराजांनी कोणते पवित्र कार्य हाती घेतले
  • A. 

   दुष्टांचा नाश करण्याचे

  • B. 

   स्वराज्य स्थापनेचे

  • C. 

   आदिलशाहीचा नाश करण्याचे

  • D. 

   निजामशाहीचा बिमोड करण्याचे

 • 6. 
  6 )शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली
  • A. 

   नातेवाईकांसोबत

  • B. 

   प्रजेला सुखी ठेवणारांशी

  • C. 

   कोणाशीही नाही

  • D. 

   रयतेवर अन्याय करणाऱ्या जुलमी सत्तांशी

 • 7. 
  7 )स्वराज्य कोणाचे होते ?
  • A. 

   अन्याय करणाऱ्यांचे

  • B. 

   ठराविक लोकांचे

  • C. 

   सर्व जाती धर्माच्या लोकांचे

  • D. 

   वरीलपैकी नाही

 • 8. 
  8 )शिवाजी महाराजांनी कोणाचा सन्मान केला ?
  • A. 

   नातेवाईकांचा

  • B. 

   जुलमी राजवटीचा

  • C. 

   यापैकी नाही

  • D. 

   सर्व जाती धर्मातील साधुसंतांचा

 • 9. 
  9 )कोणाच्या कामगिरीचा शिवाजीमहाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोग झाला ?
  • A. 

   संतांच्या कामगिरीचा

  • B. 

   जनतेचा

  • C. 

   जुलमी राजवटीचा

  • D. 

   वरीलपैकी नाही

 • 10. 
  10 )शिवाजी महाराजांचे थोर कामगिरी पाहिली की आपल्याला ...
  • A. 

   चांगले वाटते

  • B. 

   प्रेरणा स्फूर्ती मिळते

  • C. 

   माहिती मिळते

  • D. 

   वरीलपैकी नाही

Back to Top Back to top
×

Wait!
Here's an interesting quiz for you.

We have other quizzes matching your interest.