Marathi Class 3 To 5

15 Questions | Total Attempts: 1222

SettingsSettingsSettings
Please wait...
Marathi Class 3 To 5

आजचा विषय - मराठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था , परभणी शिक्षक बांधवानी नियमित अध्ययन - अध्यापन प्रक्रियेत प्रश्नावलीचा नियमित वापर करावा ही विनती. शिक्षक मदतीसाठी समोरील लिंक वर क्


Questions and Answers
 • 1. 
  मुसळधार पावसाने वरोरा जलमय वरोरा ता.८ – (आमच्या बातमीदाराकडून): काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला, की बसस्थानकाचा परिसर , चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना, शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रश्न १ ला : काल केव्हा पाऊस सुरु झाला?
  • A. 

   सकाळी

  • B. 

   दुपारी 

  • C. 

   रात्री 

  • D. 

   सायंकाळी 

 • 2. 
  मुसळधार पावसाने वरोरा जलमय वरोरा ता.८ – (आमच्या बातमीदाराकडून): काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला, की बसस्थानकाचा परिसर , चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना, शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रश्न २ रा : सुरुवातीला पावसाचे स्वरूप कसे होते?
  • A. 

   रिपरिप

  • B. 

   बुरबुर

  • C. 

   बुरबुर व मुसळधार        

  • D. 

   मुसळधार

  • E. 

   Option 5

 • 3. 
  मुसळधार पावसाने वरोरा जलमय वरोरा ता.८ – (आमच्या बातमीदाराकडून): काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला, की बसस्थानकाचा परिसर , चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना, शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  प्रश्न ३ रा : ‘तुडुंब’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
  • A. 

    प्रचंड       

  • B. 

   भरपूर

  • C. 

   खूप

  • D. 

   तळकाठ

 • 4. 
  मुसळधार पावसाने वरोरा जलमय वरोरा ता.८ – (आमच्या बातमीदाराकडून): काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला, की बसस्थानकाचा परिसर , चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना, शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रश्न ४ था :  वरील बातमीत लोकांनी छत्र्या, रेनकोट घरीच का ठेवले होते?
  • A. 

   आकाश निरभ्र होते म्हणून.

  • B. 

   पावसाचा अंदाज नव्हता म्हणून.

  • C. 

   आकाशात काळेकुट्ट ढग नव्हते म्हणून.

  • D. 

   पाऊस येईल असे वाटले नाही म्हणून.

 • 5. 
  मुसळधार पावसाने वरोरा जलमय वरोरा ता.८ – (आमच्या बातमीदाराकडून): काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला, की बसस्थानकाचा परिसर , चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना, शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रश्न ५ वा :  हवामान खात्याने कोणती शक्यता वर्तवली होती?
  • A. 

   चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल.

  • B. 

   जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडेल.

  • C. 

   संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

  • D. 

   चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस रिमझिम पडेल.

 • 6. 
   पुढील काव्य ओळी वाचा.                                 सकळांस कळो मानवता , राष्ट्रभावना l हो सर्व स्थळी मिळुनि समुदाय – प्रार्थना l उद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे l दे वरचि असा दे ll हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही l अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी l खळनिंदका- मनीहि सत्य न्याय वसू दे l दे वरचि असा दे ll  प्रश्न १ ला: ‘राष्ट्रभावना मुलात रुजली असे केव्हा म्हणाल?
  • A. 

   राष्ट्रगीत कानावर पडताच स्तब्ध उभा राहतो.

  • B. 

   प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला स्वातंत्रगीत म्हणतो.

  • C. 

   पोषाखात झेंडा वंदन करतात.

  • D. 

   वरील सर्व.

 • 7. 
                             सकळांस कळो मानवता , राष्ट्रभावना l हो सर्व स्थळी मिळुनि समुदाय – प्रार्थना l उद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे l दे वरचि असा दे ll हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही l अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी l खळनिंदका- मनीहि सत्य न्याय वसू दे l दे वरचि असा दे ll प्रश्न रा:समुदाय प्रार्थना कशासाठी करतात?
  • A. 

   सर्वत्र सुबत्ता नांदण्यासाठी.

  • B. 

   सर्वत्र पाऊस पडण्यासाठी.

  • C. 

   सर्व समाजाचे कल्याण व्हावे ही भावना रुजण्यासाठी.

  • D. 

   समाज सुखात नांदण्यासाठी.

 • 8. 
  पुढील काव्य ओळी वाचा.                                 सकळांस कळो मानवता , राष्ट्रभावना l हो सर्व स्थळी मिळुनि समुदाय – प्रार्थना l उद्योगि तरुण वीर शीलवान दिसू दे l दे वरचि असा दे ll हा जातिभाव विसरुनिया एक हो आम्ही l अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी l खळनिंदका- मनीहि सत्य न्याय वसू दे l दे वरचि असा दे ll प्रश्न रा: ‘चारित्र्यहीन’ उत्तर येणारा प्रश्न बनवा?
  • A. 

   समाजाचे चित्र कसे आहे?

  • B. 

   शीलवान शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

  • C. 

   भीक मागणाऱ्या अपंग माणसास काय म्हणतात?

  • D. 

   इतरांची टिंगल टवाळी करणारा कोण?

 • 9. 
  पुढील उतारा वाचा. भाऊराव पाटील आयुष्यभर गोरगरिबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. उच्चशिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण ‘कर्मवीर’ म्हणून ओळखतात. प्रश्न १ ला :  गोरगरिबांच्या मुला-मुलीसाठी कोण झटत राहिले?
  • A. 

   अण्णाभाऊ साठे  

  • B. 

   भाऊराव पाटील    

  • C. 

   महात्मा गांधी   

  • D. 

   पां.चिं. पाटील

 • 10. 
  पुढील उतारा वाचा. भाऊराव पाटील आयुष्यभर गोरगरिबांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. उच्चशिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण ‘कर्मवीर’ म्हणून ओळखतात. प्रश्न २ रा : भाऊराव पाटील यांना कर्मवीर का म्हणतात?
  • A. 

   शेती क्षेत्रातील कार्य केल्यामुळे.

  • B. 

   निष्काम सेवा केल्यामुळे

  • C. 

   शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे.

  • D. 

   राजकीय क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे.

 • 11. 
  "पवन" या शब्दाचा समानार्थी शब्द खालील पैकी कोणता ?
  • A. 

   वादळ 

  • B. 

   वारा 

  • C. 

   सेतू 

  • D. 

   पावन 

 • 12. 
  बगळा म्हशीच्या पाठीवर बसतो कारण...........
  • A. 

   बगळ्याला म्हशीच्या पायामुळे उडणारे कीटक खाणे सोपे जाते.       

  • B. 

   बगळ्याला चालण्याचा फार कंटाळा येतो.

 • 13. 
  वरील चित्र कोणत्या कारागिराचे आहे?
  • A. 

   कुंभार

  • B. 

   सुतार

  • C. 

   लोहार

  • D. 

   घीसडी

 • 14. 
  " माझी शाळा "  या विषयावर ५ ओळी लिहा 
 • 15. 
   
  • तुमच्या मोबाईल मध्ये असलेले कोणत्याही प्राण्याचे चित्र टाका?
Back to Top Back to top