Marathi Quizzes & Trivia
आदिकालीन हिंदी साहित्य -रचनाएँ,रचनाकार
Questions: 10 | Attempts: 11420
-
Sample Questionदोहाकोश के रचयिता कौन है?
प्र १ ला . अचूक पर्याय ओळखा .६
Questions: 17 | Attempts: 6340
-
Sample Questionपृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात
शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र प्रश्नमंजुषा
निर्मिती श्री संदीप बोठे
9767194032
Questions: 10 | Attempts: 3372
-
Sample Question1 )शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले
Questions: 16 | Attempts: 1515
-
Sample Questionमुसळधार पावसाने वरोरा जलमय वरोरा ता.८ – (आमच्या बातमीदाराकडून): काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला, की बसस्थानकाचा परिसर , चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना, शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. प्रश्न १ ला : काल केव्हा पाऊस सुरु झाला?
Quer testar os seus conhecimentos sobre os usos da crase? Então, vamos lá!
Questions: 10 | Attempts: 1422
-
Sample QuestionQual o significado do sinal indicativo de crase na Língua Portuguesa?
.
Questions: 37 | Attempts: 1138
-
Sample Questionअक्षरमाला : ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY दिलेल्या अक्षरमालेतील डावीकडून 14 वे अक्षर आणि उजवीकडून 11 वे अक्षर घेतल्यास कोणता शब्द तयार होईल ?
सूचना- सदर प्रश्नपत्रिका निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असून प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवावा, वेळेची मर्यादा नाही
Questions: 16 | Attempts: 849
-
Sample QuestionQ.1(A) Complete the words. 1) m _ n
.
सर्व प्रश्न सोडवा .आपले सामान्य ज्ञान वाढवा
संकल्पना -प्रदीप भाकरे
...
Questions: 20 | Attempts: 652
-
Sample Questionबुद्धभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Questions: 5 | Attempts: 625
-
Sample Questionकालीमातेची उपासना केलेले थोर संत
सूचना- सदर प्रश्नपत्रिका निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असून प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवावा, वेळेची मर्यादा नाही
Questions: 20 | Attempts: 590
-
Sample Questionकाही लोक मला............ही म्हणतात.
विषय:- राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवट
एकूण प्रश्न:-10
वेळ:- 4 मिनिटे
उत्तीर्ण होण्यासाठी लागणारे गुण:- 6
चार चुकीच्या उत्तरास 1 गुण वजा केला जाईल.
Questions: 10 | Attempts: 511
-
Sample Questionखालील विधाने काळजी पूर्वक वाचा. अ. चौरेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार तरतूद करण्यात आली की देशाच्या फक्त काही भागात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करता येऊ शकते. ब. 44 व्या घटनादुरुस्तीने अशी तरतूद करण्यात आले की एकावेळी राष्ट्रीय आणीबाणी चा कालावधी सहा महिन्यापर्यंत वाढविता येतो असा तो अमर्याद काळापर्यंत वाढविता येते. पर्याय:- 1. विधान अ बिनचूक आहे, विधान ब चुकीचे आहे. 2. विधान ब बिनचूक आहे, विधान अ बरोबर नाही 3. विधान अ चुकीचे नाही, विधान ब बिनचूक आहे. 4. विधान ब बिनचूक नाही, विधान अ चुकीचे आहे.
सूचना- सदर प्रश्नपत्रिका निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असून प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवावा, वेळेची मर्यादा नाही
Questions: 16 | Attempts: 436
-
Sample Questionप्र.१ ( अ ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा . 5 १) या ........... बंधुभाव नित्य वसू दे.
सूचना- सदर प्रश्नपत्रिका निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असून प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवावा, वेळेची मर्यादा नाही
Questions: 16 | Attempts: 430
-
Sample Questionप्र.१ अ. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. इतिहासाची कोणकोणती साधने आहेत.
Mudhoji College provide a great opportunity of education facilities to the rural students of nearby areas.This quiz has been organized for B.A., B.Com, B.Sc., B.B.A., B.C.A, B.C.S. part II Students for your evaluation of compulsory paper Environment Studies.
Organizer- Department of Environment Stu...
Questions: 10 | Attempts: 382
-
Sample QuestionWorld Environment Day is celebrated on ?जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
रिकाम्या जागा भरा
Questions: 16 | Attempts: 381
-
Sample Questionदेवा तुझे किती सुंदर
.
Questions: 16 | Attempts: 317
-
Sample Questionवेद वांडमयावर आधारलेली संस्कृती म्हणजे -----संस्कृती होय
प्रश्न १. अ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
Questions: 16 | Attempts: 309
-
Sample Questionमुक्ताराम घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे ------ होय.
सूचना- सदर प्रश्नपत्रिका निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असून प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक सोडवावा, वेळेची मर्यादा नाही
Questions: 16 | Attempts: 270
-
Sample Questionप्र १ अ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा भौतिक साधन मध्ये -----महत्वपूर्ण स्थान असते.
.
Questions: 16 | Attempts: 246
-
Sample Questionपोर्तुगीज, ______ फ्रेंच, ब्रिटीश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले
Evs
Questions: 16 | Attempts: 242
-
Sample QuestionThe earth is surrounded by the-------