सिद्धार्थ गौतम बुद्ध जयंती निमित्त ऑनलाइन चाचणी दि.७ मे २०२०

13 Questions | Total Attempts: 14

SettingsSettingsSettings
Please wait...
    .

आपण चाचणी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाला आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. प्रमाणपत्र मेेेलवर पाठविले आहे


Questions and Answers
 • 1. 
  सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या वडिलांचे नाव काय आहे?
  • A. 

   शुद्धोधन

  • B. 

   दशरथ

  • C. 

   कौडिण्य

  • D. 

   महाविर

 • 2. 
  सिद्धार्थ च्या मुलाचे नाव काय होते?
  • A. 

   राहुल

  • B. 

   अजित

  • C. 

   गौतम

  • D. 

   भिमराव

 • 3. 
  गौतम बुद्धांचा जन्म दिन काय आहे?
  • A. 

   इ.स.पु. 479

  • B. 

   इ.स.पु.480

  • C. 

   इ.स.पु.563

  • D. 

   इ.स.563

 • 4. 
  सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आईचे नाव सांगा ?
  • A. 

   मायावती

  • B. 

   महामाया

  • C. 

   महाछाया

  • D. 

   गौतमी

 • 5. 
  राजकुमार सिद्धार्थ यांच्या पत्नीचे नाव काय आहे ?
  • A. 

   यशोधरा

  • B. 

   यशोमती

  • C. 

   यशकिर्ती

  • D. 

   प्रजापती

 • 6. 
  बुद्ध या शब्दाचा अर्थ काय सांगितला जातो ?
  • A. 

   प्रचंड ज्ञानी

  • B. 

   सागरा ऐवढा ज्ञानी

  • C. 

   प्रज्ञावंत

  • D. 

   आकाशा ऐवढा प्रचंड ज्ञानी

 • 7. 
  राजकुमार सिद्धार्थास गौतम या नावाने का ओळखतात ?
  • A. 

   कुळनाव असल्याने

  • B. 

   त्याच्या आईने ठेवले होते म्हणून

  • C. 

   त्यांच्या मावशीच्या नावावरून

  • D. 

   यापैकी नाही

 • 8. 
  गौतम बुद्धांची मातृभाषा कोणती होती ?
  • A. 

   मागधी

  • B. 

   पाली

  • C. 

   संस्कृत

  • D. 

   मराठी

 • 9. 
  गौतम बुद्धाचे जन्मठिकाण लुंबिनी हे ठिकाण सध्या कोणत्या देशात आहे ?
  • A. 

   नेपाळ

  • B. 

   भुतान

  • C. 

   श्रीलंका

  • D. 

   थायलंड

 • 10. 
  गौतम बुद्ध यांना कोणत्या नदी काठी ज्ञानप्राप्ती झाली ?
  • A. 

   निरंजना

  • B. 

   गोमती

  • C. 

   गोदावरी

  • D. 

   गंगा

 • 11. 
  गौतम बुद्धाने गृहत्याग केला त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या घोड्याचे नाव काय ?
  • A. 

   चेतक

  • B. 

   अश्व

  • C. 

   कंठक

  • D. 

   प्रताप

 • 12. 
  गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिले होते?
  • A. 

   बोधगया

  • B. 

   कुशिनगर

  • C. 

   सारनाथ

  • D. 

   वाराणसी

 • 13. 
  गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले?
  • A. 

   इ.स.पु. 483

  • B. 

   इ.स.पु. 463

  • C. 

   इ.स.पु. 489

  • D. 

   इ.स.पु. 499

Back to Top Back to top