Test No 031 प्रागैतिहासिक कालखंड, हडप्पा संस्कृती, वैदिक आणि उत्तर वैदिक कालखंड

30 Questions | Total Attempts: 83

SettingsSettingsSettings
Please wait...
Test No 031 प्रागैतिहासिक कालखंड, हडप्पा संस्कृती, वैदिक आणि उत्तर वैदिक कालखंड

हि टेस्ट क्र 31 GS FOUNDATION GROUP अंतर्गत असून आज सर्वांसाठी उपलब्ध केली आहे. टेस्ट सोडविण्याचा वेळ दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत सोडवावी. By AMOL SIR (7378560135 WHATS APP ONLY) JOIN @tarunai www. Espardha. In


Questions and Answers
 • 1. 
  प्र.1. खाली चार व्यक्तींची नावे नमूद केली आहे, त्यापैकी तीन व्यक्ती सिंधू संस्कृती विदेशी असल्याचे मानतात परंतु एक व्यक्ती स्वदेशी असल्याचे मानतो, तर सिंधू संस्कृती स्वदेशी असल्याचे खालीलपैकी कोणी मानले आहे ? 1. मार्शल 2. अमलानंद घोष 3. व्हीलर 4. डी डी कोशंबी
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 2. 
  प्र.2 हडप्पा कालीन नगरांमध्ये मण्यांचा कारखाना खालीलपैकी कोठे आढळतो ? अ. लोथल ब. चंदूदडो पर्याय:- 1. केवळ अ 2. केवळ ब 3. केवळ अ आणि ब 4. यापैकी नाही
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 3. 
  प्र.3. सिंधू संस्कृतीमध्ये कृषीचे साक्ष कशा प्रकारे उपलब्ध होतात ? 1. कालीबंगन पेरणीच्या रेषेवरून,मोहंजोदडो आणि बनवालीच्या मातीच्या नांगरावरून 2. कालीबंगन पेरणीच्या रेषेवरून,मोहंजोदडो आणि बनवालीच्या लोखंडाच्या नांगरावरून 3. कालीबंगन मातीच्या नांगरावरून,मोहंजोदडो आणि बनवालीच्या पेरणीच्या रेषेवरून 4. कालीबंगन लोखंडी नांगरावरून,मोहंजोदडो आणि बनवालीच्या पेरणीच्या रेषेवरून
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 4. 
  प्र.4. हडप्पा संस्कृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या अस्थींची साक्ष प्राप्त होत असली तरीही त्यांच्या अस्तित्वाचा स्वीकार केला जात नाही ? 1. कुत्रा 2. घोडा 3. गाय 4. वरीलपैकी सर्व
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 5. 
  प्र.5 सिंधू संस्कृतीविषयी खालीलपैकी कोणती विधाने खरी नाहीत ? अ. त्यांचा वजनमाप हा घनाकार होता. ब. त्यांच्या जवळ धातूंची नाणी विकसित झाली होती क. त्यांच्या मुद्रेवर जहाज व नौकेचे चित्र होते पर्याय:- 1. केवळ अ 2. केवळ ब 3. केवळ अ आणि ब 4. केवळ क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 6. 
  प्र.6. सिंधू संस्कृतीमध्ये मणी कशापासून तयार केले जायचे ? अ. सोने ब. चांदी क. हत्ती दात पर्याय:- 1. केवळ क 2. केवळ ब आणि क 3. केवळ अ आणि क 4. केवळ अ, ब आणि क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 7. 
  प्र.7. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ? 1. सिंधू संस्कृतीच्या धर्माविषयी लिखित साक्ष किंवा मंदिर साक्ष आढळतात 2. सिंधू संस्कृतीमध्ये मातृपूजेचे संकेत मिळतात. 3. सिंधू संस्कृतीमध्ये अंतेष्टी संस्कार करताना मृत शरीराला उत्तर-दक्षिण अवस्थेत झोपवतात. 4. वरीलपैकी एकही विधान असत्य नाही.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 8. 
  प्र.8. खालीलपैकी कोणाच्या मते सिंधू संस्कृतीचा ऱ्हास हवामान परिवर्तनामुळे झाला ? 1. व्हीलर 2. मार्शल 3. अमलानंद घोष 4. वरीलपैकी सर्व
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 9. 
  प्र.9. सिंधू संस्कृतीतील महास्नानागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? 1. मोहंजोदडो 2. लोथल 3. कालीबंगन 4. यापैकी नाही
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 10. 
  प्र.10. सिंधू संस्कृतीविषयी खालीलपैकी काय खरे नाही ? अ. हडप्पा लोक पशूंचा आदर करायचे. ब. हडप्पा लोकांच्या मुद्रेवर हत्ती वाघ हरीण यांचे चित्र होते. क. हडप्पा मुद्रेवरील वृक्षांचे अंकन वृक्षपुजेची साक्ष देतात. पर्याय:- 1. केवळ अ 2. केवळ ब 3. केवळ क 4. वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 11. 
  प्र.11 आजही भारतामध्ये हडप्पाकालीन कोणत्या गोष्टी प्रचलित आहे ? अ. मोजमापाचे पारंपारिक स्वरूप ब. चाक बनविण्याची प्रविधि क. लोखंडी अवजारांचा शेतीसाठी वापर पर्याय:- 1. केवळ अ 2. केवळ अ आणि ब 3. केवळ क 4. केवळ अ, ब आणि क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 12. 
  प्र.12. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ? अ. ऋग्वेदात गंगा नदीचा तीन वेळ आणि यमुना नदीचा एक वेळ उल्लेख येतो. ब. ऋग्वेदात हिमालयाचा उल्लेख मुजवंत म्हणून केला आहे. पर्याय:- 1. केवळ अ 2. केवळ ब 3. केवळ अ आणि ब 4. न अ न ब
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 13. 
  प्र.13. उत्तर वैदिककाळ बद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? अ. विन्ध्य पर्वत ही दक्षिण सीमा ठरली. ब. गंगा नदीला सर्वाधिक पवित्र मानले गेले. क. सिंधू नदीचा सर्वाधिक वेळ उल्लेख केला गेला. पर्याय:- 1. केवळ अ, ब आणि क 2. केवळ अ आणि ब 3. केवळ अ आणि क 4. केवळ अ
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 14. 
  प्र.14 जादू टोना, भूत प्रेत यासंबंधी खालीलपैकी काय आहे ? 1. ऋग्वेद 2. सामवेद 3. यजुर्वेद 4. अथर्ववेद
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 15. 
  प्र.15 खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ? अ. स्मृतीग्रंथ हिंदू धर्माचा कायदा ग्रंथ समजले जाते. ब. स्मृतीग्रंथ पद्यस्वरुपात लिहला आहे. पर्याय:- 1. केवळ अ 2. केवळ ब 3. केवळ अ आणि ब 4. न अ न ब
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 16. 
  प्र.16 खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ? अ. ऋग्वेदात राजाला असीमित अधिकार होते. ब. ऋग्वेदात “बली” हा जनतेकडून राजाला स्वेच्छेने दिला जाणारा उपहार होता. क. ऋग्वेदात करप्रणाली प्रचलित नव्हती. पर्याय:- 1. केवळ अ 2. केवळ ब 3. केवळ अ आणि ब 4. केवळ ब आणि क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 17. 
  प्र.17. ऋग्वेदातील समाजव्यवस्था चढत्या क्रमाने खालीलपैकी कशी होती ? 1. कुल-ग्राम-विश-जन 2. जन-कुल-ग्राम-विश 3. विश-जन-कुल-ग्राम 4. जन-विष-कुल-ग्राम
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 18. 
  प्र.18. ऋग्वेदकाळविषयी खालीलपैकी काय खरे होते ? अ. ऋग्वेदाच्या वेळी राजाकडे स्थायी सेना नव्हती. ब. गावचा प्रमुख ग्रामणी होता क. अपराधी (जीवगृह) व पोलीस (उग्र) यांचा उल्लेख आढळतो. पर्याय:- 1. फक्त अ 2. फक्त ब 3. फक्त अ आणि ब 4. फक्त अ, ब आणि क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 19. 
  प्र.19. खालीलपैकी काय चूक आहे ? 1. विदथ – यामध्ये पुरुषांसोबत महिलांचा सहभाग होता. 2. सभा – महिलांची सभेमध्ये भागीदारी बंद झाली. 3. गण – ही कुलीन लोकांची सभा होती. 4. वरीलपैकी सर्व
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 20. 
  प्र.20. खालीलपैकी काय खरे आहे ? 1. अनुलोम विवाह- पुरुष उच्च वर्णीय, स्त्री उच्च वर्णीय 2. प्रतिलोम विवाह- पुरुष उच्च वर्णीय, स्त्री निम्न वर्णीय 3. प्रतिलोम विवाह- पुरुष निम्न वर्णीय, स्त्री उच्च वर्णीय 4. वरीलपैकी एकही नाही
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 21. 
  प्र.21 खालीलपैकी योग्य विधान कोणते ? अ. ऋग्वेदिक समाज पुरुषसत्ताक होता. ब. ऋग्वेदिक समाजात स्त्रियांना पुरुषांसारखा शिक्षणाचा अधिकार होता. क. ऋग्वेदिक समाजात स्त्रियांना पुनर्विवाहाचे स्वातंत्र्य नव्हते पर्याय:- 1. केवळ अ आणि ब 2. केवळ अ आणि क 3. केवळ अ 4. वरीलपैकी सर्व
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 22. 
  प्र.22 उत्तरवैदिक काळविषयी खालीलपैकी काय खरे आहे ? अ. पूर्वीपेक्षा स्त्रियांची स्थिती ढासळली ब. क्षत्रिय ब्राम्हणपेक्षा श्रेष्ठ होता क. बालविवाह होऊ लागले. पर्याय:- 1. केवळ अ आणि ब 2. केवळ अ आणि क 3. केवळ ब आणि क 4. केवळ अ, ब आणि क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 23. 
  प्र.23 सिंचनसाठी कालवा व्यवस्थेचे वर्णन सर्वप्रथम कोठे आढळते ? 1. ऋग्वेद 2. अथर्ववेद 3. यजुर्वेद 4. सामवेद
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 24. 
  प्र.24. सूत्र काळबद्दल खालीलपैकी काय खरे आहे ? अ. वर्ण जातीव्यवस्थेत परावर्तीत झाले. ब. आंतरवर्णीय विवाह व्यवस्था सुरु करण्यात आली. पर्याय:- 1. फक्त अ 2. फक्त ब 3. फक्त अ आणि ब 4. न अ न ब
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 25. 
  प्र.25 खालीलपैकी काय खरे आहे ? अ. महाभारतचा बांगला भाषेत अनुवाद मालाधार वसू यांनी केला. ब. महाभारतचे संकलन वेदव्यास यांनी केले. पर्याय:- 1. केवळ अ 2. केवळ ब 3. केवळ अ आणि ब 4. न अ न ब
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

Back to Top Back to top