Combined PSI/Sti/Aso Prelims Test No. 14 New Test

80 Questions | Total Attempts: 200

SettingsSettingsSettings
Combined PSI/Sti/Aso Prelims Test No. 14 New Test - Quiz

* सूचना* *ही टेस्ट 80 प्रश्नांची असून यातील गणित आणि बुद्धिमापनचे प्रश्न वगळण्यात आले आहे. *सदर टेस्ट 40 मिनिटात सोडविणे बंधनकारक आहे. *फक्त नोंदणीकृत उमेदवारांचाच निकाल जाहीर करण्यात येईल. * ही टेस्ट फक्त GOOGLE CHROME या BROWSER मध्येच सोडवावी. * ही टेस्ट संयुक्त पुर्वपरीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमवर आधार


Questions and Answers
 • 1. 
  प्र.1. वनस्पतीतील खाली काही लैंगिक प्रजननाचे घटक दिले आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती ? 1. पुंकेसर-परागकोश व वृंत यापासून बनलेला असतो 2. कुक्षी-स्त्रीकेसराचा लांबट भाग 3. परागकोश-सामान्यतः द्विपाली रचना असते. 4. स्त्रीकेसर-फुलाच्या मध्यभागी असते
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 2. 
  प्र.2. माधुरीने एक भरीव कोन/शंकू टेबलवर स्थिर उभा ठेवला, आणि त्याचे गुरुत्वकेंद्र कोठे असेल याचा विचार करत बसली, तर खालीलपैकी त्याचे गुरुत्व केंद्र कोठे असेल ? 1. त्याच्या पायाच्या बरोबर मध्यभागी प्रतलावर 2. शंकूच्या अक्षावर पायापासून 1/3 उंचीवर 3. शंकूच्या अक्षावर पायापासून 1/4 उंचीवर 4. शंकूच्या अक्षावर पायापासून 1/6 उंचीवर
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 3. 
  प्र.3 खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा अभाव सहसा होत नाही आणि त्याचा उपयोग स्मरणशक्तीच्या वाढीसाठी होतो ? 1.बी2 2.बी3 3. बी4 4. बी6
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 4. 
  प्र.4 खालीलपैकी बरोबर जोडी कोणती ? 1. बेरीबेरी- अधिक पॉलिश केलेले तांदूळ वापरल्यामुळे हा रोग होतो. 2. पेलाग्रा- ताजी फळे आहारात अजिबात नसतात 3. स्कर्वी- सूर्यप्रकाश, फोस्फरसच्या कमतरतेने होतो. 4. मुडदूस-मकायुक्त आहार घेणाऱ्या व्यक्तींना होतो
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 5. 
  प्र.5 ब आणि क या जीवनसत्वाचे अधिक्य झाल्यास काय होईल ? 1. मुत्राद्वारे बाहेर फेकली जाईल 2. त्वचेला कोरडी खाज येईल. 3. हाडाची जाडी वाढेल. 4. चिडचिडेपणा वाढेल.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 6. 
  प्र.6 21 व्या गुणसूत्र जोडीत असामान्य बदल झाल्यास खालीलपैकी कोणता आजार होईल ? 1. वर्नकहीनता 2. हिमोफिलीया 3. रंगांधळेपणा 4. मतीमंदता
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 7. 
  प्र.7 खालीलपैकी कोणता जीवाणूमुळे होणारा रोग नाही ? 1. गालफुगी 2. कावीळ 3. Sleeping Sickness 4. वरीलपैकी सर्व जीवाणूमुळे होणारे रोग आहेत.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 8. 
  प्र.8 कायमचे दात 32 असतात तर दुधाचे दात किती असतात ? 1. अठरा 2. वीस 3. बावीस 4. चोवीस
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 9. 
  प्र.9 खालीलपैकी कोणता प्राणी अपरिपक्व पिल्लांना जन्म देत नाही ? 1. कांगारू 2. उमबट 3. एकीडना 4. वरीलपैकी सर्व प्राणी अपरिपक्व पिल्लांना जन्म देतात.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 10. 
  प्र.10. प्रकाशाच्या अपवर्तनसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 1. आपाती कोनाबरोबरच अपवर्तन कोन वाढतो. 2. धन माध्यमातून विरळ माध्यमात जातांना प्रकाश किरण स्तम्भिकेपासून दूर जातो. 3. वरीलपैकी दोन्ही 4. वरीलपैकी एकही नाही
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 11. 
  प्र.11. खाली काही माध्यमे दिली आहेत, त्यापैकी ध्वनीचा त्यांच्यामधील वेगाचा कमी ते जास्त असा योग्य क्रम लावा. अ. अल्कोहोल ब. तांबे क. लोखंड पर्याय:- 1.अ-ब-क 2.अ-क-ब 3.ब-अ-क 4.ब-क-अ
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 12. 
  प्र.12 खालीलपैकी योग्य विधान कोणते ? 1. दृष्टीपटलवर पडणारी प्रतिमा उलटी व लहान असते. 2. दृष्टीपटलवर पडणारी प्रतिमा सुलटी व लहान असते. 3. दृष्टीपटलवर पडणारी प्रतिमा सुलटी व मोठी असते. 4. दृष्टीपटलवर पडणारी प्रतिमा उलटी व मोठी असते.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 13. 
  प्र.13 खालीलपैकी न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाचे कोणते उदाहरण नाही ? 1. उसळी मारणारा चेंडू 2. अग्नीबाणला दिली जाणारी गती 3. बंदुकीची गोळी लाकडात शिरणे 4. वरीलपैकी सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचे आहे.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 14. 
  प्र.14. खालील विधाने काळजीपूर्वक वाचा अ. स्थायू पदार्थावर दाब वाढविल्यास द्रवनांक कमी होतो. ब. मिठाच्या पाण्याचा उत्कल्नांक हा शुद्ध पाण्याच्या उत्कल्नांकापेक्षा जास्त असतो. पर्याय:- 1. फक्त अ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चूक
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 15. 
  प्र.15. खालील विधाने काळजीपूर्वक वाचा अ. किरणोत्सारी मुलद्रव्याच्या अणुमधून अल्फा कणांचे निर्गमन झाल्यास त्या अणुचा अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो आणि अणुअंक 2 ने कमी होतो. ब. किरणोत्सारी मुलद्रव्याच्या अणुमधून बिटा कणांचे निर्गमन झाल्यास त्या अणुचा अणुवस्तुमानांक 2 ने कमी होतो आणि अणुअंक 1 ने वाढतो. पर्याय:- 1. फक्त अ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. दोन्ही बरोबर 4. दोन्ही चूक
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 16. 
  प्र.16 जोड्या लावा गट I (वृत्तपत्र) गट II अ. स्वदेशमित्रम i. संतोष सिंग ब. फ्री हिंदुस्तान ii. वीरेंद्रनाथ चात्टोपाध्याय क. तलवार iii. तारकानाथ दास ड. कीर्ती iv. जी एस अय्यर पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 17. 
  प्र.17 जोड्या लावा गट I गट II अ. भिल्लांचा उठाव i. 1838 ब. पागलपंथीयांचा उठाव ii. 1829 क. कोळ्यांचा उठाव iii. 1825 ड. फरेजी उठाव iv. 1817 पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 18. 
  प्र.18 जोड्या लावा गट I गट II अ. अंबा व पाताळगंगा i. पूर्णगडची खाडी ब. वासिष्ठी ii. विजयदुर्गची खाडी क. शुक नदी iii. दाभोळची खाडी ड. मुचकुंदी iv. धरमतरची खाडी पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 19. 
  प्र.19 जोड्या लावा गट I (योजना) गट II(जिल्हे) अ. मानार i. वर्धा ब. गंगापूर ii. गडचिरोली क. दिना iii. नाशिक ड. बोर iv. नांदेड पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 20. 
  प्र.20 जोड्या लावा गट I (राज्य) गट II (घनता) अ. तामिळनाडू i. 622 ब. पंजाब ii. 365 क. महाराष्ट्र iii. 550 ड. मणिपूर iv. 555 पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 21. 
  प्र.21 जोड्या लावा गट I (समित्या) गट II(कारणे) अ. महावीर त्यागी समिती i. कृषी कर चौकशी ब. वांछू समिती ii. अप्रत्यक्ष कर चौकशी क. रेखा समिती iii. प्रत्यक्ष कर चौकशी ड. राज समिती iv. कर बुडवेपणाची कारणे पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 22. 
  प्र.22 जोड्या लावा गट I (समिती) गट II (अध्यक्ष) अ. भाषिक प्रदेश समिती i. ए ए अय्यर ब. वित्त व स्टाफ समिती ii. पंडित नेहरू क. राष्ट्रीय संविधान समिती iii. डॉ राजेंद्र प्रसाद ड. प्रारूप विशेष चौकशी समिती iv. के एम मुन्शी पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 23. 
  प्र.23 जोड्या लावा गट I (राज्यसभेतील जागा) गट II अ. झारखंड i. 18 ब. पंजाब ii. 10 क. राजस्थान iii. 7 ड. तामिळनाडू iv. 06 पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 24. 
  प्र.24 जोड्या लावा गट I (आयपीएल संघ 2018) गट II(कर्णधार) अ. मुंबई इंडियन i. श्रेयस अय्यर ब. राजस्थान रॉयल ii. आर अश्विन क. किंग्स इलेव्हन पंजा iii. अजिंक्य राहणे ड. दिल्ली डेअरडे iv. रोहित शर्मा पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 25. 
  प्र.25 पंतप्रधान श्रम भूषण पुरस्कार बाबतीत जोड्या लावा गट I गट II अ. श्रमरत्न i. 40 हजार रुपये ब. श्रमभूषण ii. 60 हजार रुपये क. श्रमवीर iii. 1 लाख रुपये ड. श्रमदेवी iv. 2 लाख रुपये पर्याय:- 1. अ-iv, ब-iii, क-i, ड-ii 2. अ-iv, ब-ii, क-iii, ड-i 3. अ-iv, ब-i, क-ii, ड-iii 4. अ-iv, ब-iii, क-ii, ड-i
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

Back to Top Back to top