1.
प्र. खालील विधाने लक्षात घ्या.
अ.हायड्रोजन मध्ये एक न्युट्रोन असतो.
ब. जड हायड्रोजनमध्ये एक न्यूट्रोन असतो.
क. एक प्रोटोनचे वस्तुमान एक इलेक्ट्रोन एवढे असते.
वरीलपैकी योग्य विधाने कोणती ?
1. फक्त अ आणि ब
2. फक्त ब आणि क
3. फक्त अ आणि क
4. फक्त अ
A. 
B. 
C. 
D. 
2.
प्र. ओरेस्टेडचा प्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1. उर्जा अक्षयतेचा सिद्धांत
2. पाण्याचे असंगत आचरण
3. विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम
4. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट
A. 
B. 
C. 
D. 
3.
प्र खालीलपैकी कोणता क्ष किरणाचा गुणधर्म नाही ?
1. त्याचा वेग प्रकाशाच्या वेगाइतका आहे.
2. ते वायूचे आयनन घडवून आणतात.
3. ते विद्युत प्रभारित कण आहेत
4. अतीप्रचंड उर्जा सामावलेली असते.
A. 
B. 
C. 
D. 
4.
प्र. खालीलपैकी योग्य विधान कोणते ?
1. घन पदार्थ द्रवात अंशतः किंवा पूर्णतः बुडाल्यास तो त्याच्या द्रवात बुडलेल्या आकारमानापेक्षा जास्त द्रव बाजूला सारतो.
2. घन पदार्थ द्रवात अंशतः किंवा पूर्णतः बुडाल्यास तो त्याच्या द्रवात बुडलेल्या आकारमानापेक्षा कमी द्रव बाजूला सारतो.
3. यावेळी पदार्थाच्या वजनात झालेली घट ही बाजूला सारलेल्या द्रवाच्या वजनापेक्षा कमी असते.
4. वरीलपैकी एकही नाही
A. 
B. 
C. 
D. 
5.
प्र. मद्य मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात ?
1. कुसेक
2. बार
3. हायशीड
4. गाठ
A. 
B. 
C. 
D. 
6.
प्र खालीलपैकी कोणते गतीज उर्जेचे उदाहरण नाही ?
1. ब्रेक दाबल्यानंतर मोटरगाडी पुढे जाऊन थांबते
2. हातोड्याच्या मदतीने खिळा भिंतीत ठोकला जातो.
3. ताणलेला धनुष्य
4. वरीलपैकी सर्व
A. 
B. 
C. 
D. 
7.
प्र. खालीलपैकी योग्य विधान कोणते ?
अ. मृगजळ हे संपूर्ण अंतर्गत परावर्तनमुळे होते.
ब. आपाती कोनाची किमत क्रांतिक कोणापेक्षा कमी असेल तर संपूर्ण अंतर्गत परावर्तन होते.
पर्याय:-
1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त अ आणि ब
4. एकही नाही
A. 
B. 
C. 
D. 
8.
प्र. गंधकाचा अनुक्रमांक किती ?
1. 8
2. 16
3. 32
4. 24
A. 
B. 
C. 
D. 
9.
प्र. काजण्याविषयी खालीलपैकी योग्य विधान कोणते ?
1. त्याची लस उपलब्ध नाही
2. धोकादायक नसतो
3. एकदा झाला कि परत होत नाही
4. वरीलपैकी सर्व योग्य
A. 
B. 
C. 
D. 
10.
खालीलपैकी कोणते रोग कवकमुळे होतात ?
अ. अस्थमा
ब. गजकर्ण
क. चिखल्या
पर्याय:-
1. फक्त अ आणि ब
2. फक्त अ आणि क
3. फक्त ब आणि क
4. वरीलपैकी सर्व
A. 
B. 
C. 
D. 
11.
प्र. खालीलपैकी गुणसूत्रबाबतीत चुकीची जोडी कोणती ?
1. खेकडा-200
2. वाटाणा-16
3. बेडूक-26
4. वरीलपैकी सर्व बरोबर
A. 
B. 
C. 
D. 
12.
प्र.खाली काही जोड्या दिल्या आहेत त्यापैकी योग्य जोडी कोणती /
1. शंकूपेशी- प्रतिमा तयार होत नाही तो भाग
2. दंडपेशी-.मंदप्रकाशात संवेदनक्षम
3. पीतबिंदू- रंगदृष्टी लाभते
4.अंधबिंदू- प्रतिमा स्पष्ट दिसते
A. 
B. 
C. 
D. 
13.
311311311311311311311 या संख्येबाबत कोणते विधान योग्य असेल?
1. 3 ने भाग जातो 11 ने नाही
2. 11 ने भाग जातो 3 ने नाही
3. 3 ने आणि 11 भाग जातो
4. 3 ने ही नाही व 11 ने ही नाही
A. 
B. 
C. 
D. 
14.
दोन संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असून
त्यांच्या वर्गातील फरक 36 असल्यास त्या
दोन संख्याचा गुणाकार किती असेल ?
1. 64
2. 44
3. 116
4. 22
A. 
B. 
C. 
D. 
15.
6 माणसे 7 महिला बरोबरीत, 2 महिला 3
मुलांच्या बरोबरीत व ४ मुले 5 मुलीच्या
बरोबरीत पैसे कमवितात. जर 5 मुलींची
आठवड्याची कमाई रू. 40 असेल तर
माणसांची आठवड्याची कमाई किती?
1. रू. 175
2. रू. 180
3. रू. 195
4. रू. 100
A. 
B. 
C. 
D. 
16.
पहिली संख्या हि दुसरीच्या 80% असून
त्यांच्या वर्गाच्या बेरजेची चारपट 656 आहे.
तर त्या संख्या शोधा?
1. 4, 5
2. 8, 10
3. 16, 20
4. यांपैकी नाही
A. 
B. 
C. 
D. 
17.
Type 1 तांदळाची किंमत रू 15 प्रति किलो,
'Type 2 ची रू. 20 प्रति किलो आहे. जर
त्यांचे मिश्रणाचे गुणोत्तर 2 : 3 असेल तर
मिश्रण केलेल्या तांदळाचा प्रति किलो दर
किती असेल ?
1.रू. 18
2. रू.1850
3. रू. 19
4. रू. 19.50
A. 
B. 
C. 
D. 
18.
एका मोटारीने पहिल्या 2 तासात 52
किमी/तास, पुढील 3 तासात ताशी 54 कि मी वशेवटच्या तासात 55 कि मी/तास अंतराचा
प्रवास केला, तर मोटारीने दर ताशी किती किमी प्रवास केला ?
1. 53 कि मी
2. 53.96 किमी
3. 54 किमी
4. 54.6 किमी
A. 
B. 
C. 
D. 
19.
एक निर्माता घाऊक व्यापार्याला 10% नफ्याने माला विकतो, तोच साल घाऊक विक्रेता ग्राहकाला 12% नफ्याने विकतो रू. 930 ला घेतलेल्या वस्तूच्या मूळ किंमतीपेक्षा किती रू.ग्राहकाने जास्त दिले ?
1. 190 रू
2. 210 रू.
3. 230 .
4. 150 रू.
A. 
B. 
C. 
D. 
20.
एका माणसाने दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून
2500 रू कर्जाऊ घेतले, त्यापैकी एकास तो
5% दराने व दुसर्यास 7% दराने परतफेड
करतो. दोन वर्षांसाठी त्याने रू. व्याज
265
दिले असेल तर प्रत्येकाकडून त्याने किती
रक्कम घेतली ते काढा?
1. रू. 1850,रू. 650
2. रू. 1875 , रू. 625
3. रू, 1780, रू. 770
4. रू. 2000,रू. 500
A. 
B. 
C. 
D. 
21.
जर LONDON लिहितांन HPOEPO असे लिहीत असू तर DVOHSZ काय दर्शविते?
1) MEXICO
2) ISLAND
3) HOLAND
4) HUNGRY
A. 
B. 
C. 
D. 
22.
नेमक्या सात तासांपूर्वी, 5/8 दिवस शिल्लक रहायला पाच तास राहिले होते. तर आता किती वाजले आहेत? (दिवस 12.00 रात्री सुरू होतो.)
1) 4 दुपारचे
2) 10 सकाळचे
3) 11 सकाळचे
4) 3 दुपारचे
A. 
B. 
C. 
D. 
23.
Find the number of quadrilaterals in the given figure.
A.
6
B.
7
C.
9
D.
11
A. 
B. 
C. 
D. 
24.
Select a suitable figure from the four alternatives that would complete the figure matrix.
A.
1
B.
2
C.
3
D.
4
A. 
B. 
C. 
D. 
25.
एका इमारतीचे बांधकाम 20 सप्टेंबरला सुरू होऊन त्याच वर्षांच्या डिसेंबर 26 ला पूर्ण झाले, त्या कामाच्या प्रारंभीचा दिवस गुरुवार असल्यास शेवटचा वार कोणता?
1) गुरुवार
2) बुधवार
3) रविवार
4) शनिवार
A. 
B. 
C. 
D.