Navratri Quiz (नवरात्र) - २
5 Questions
|
By Vibhav | Last updated: Mar 18, 2022
| Total Attempts: 109

Settings
1.
मित्रांनो, आपण पहिले तीन दिवस कोणत्या देवतेची उपासना करतो ?
2.
दुर्गादेवीला कोणते फूल वाहतात ?
3.
लाल रंग कोणत्या देवतेचे तत्त्व आकृष्ट करतो ?
4.
महालक्ष्मी या देवतेचे कार्य कोणते ते सांगा ?
5.
सरस्वतीदेवीच्या हातातील जपमाळ हे कशाचे प्रतीक आहे ?
Back to top