जॉब्स मराठी - ऑनलाईन परीक्षा

50 | Total Attempts: 1657

SettingsSettingsSettings
Please wait...
जॉब्स मराठी - ऑनलाईन परीक्षा

'जॉब्स मराठी' आयोजित ऑनलाईन परिक्षा


Questions and Answers
 • 1. 
  नुकत्याच झालेल्या 'हाययान' चक्रीवादळाच्या तडाख्यात १० हजार जणांचा बळी पडला, हे चक्री वादळ कोठे झाले?
  • A. 

   अमेरिका

  • B. 

   युरोप

  • C. 

   पाकीस्थान

  • D. 

   फिलिपिन्स

 • 2. 
  नुकतेच झालेली मिस युनिव्हर्स २०१३ ची विजेती कोण?
  • A. 

   मानसी मोघे

  • B. 

   करीना कपूर

  • C. 

   गॅब्रिएला इसलर

  • D. 

   सुश्मिता सेन

 • 3. 
  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नवीन अध्यक्षा कोण आहेत ?
  • A. 

   सुजाता पिल्लई

  • B. 

   अरुंधती भट्टाचार्य

  • C. 

   नैनालाल किडवाई

  • D. 

   चित्रा रामकृष्ण

 • 4. 
  'द टाइम्स ऑफ इंडिया' या अग्रगण्य वृत्तपत्राला १७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १७५ महत्त्वपूर्ण घटनांचा मागोवा घेणारे ' मोमेंटस टाइम्स ' हे पुस्तक सोमवारी नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले?
  • A. 

   सोनिया गांधी

  • B. 

   मनोज तिवारी

  • C. 

   शीला दिक्षित

  • D. 

   हमीद अन्सारी

 • 5. 
  अंजली भागवत (2003) व गगन नारंग (2008) यांच्या नंतर रायफल/पिस्तोल नेमबाजी स्पर्धेत विश्वकप स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम नोव्हेंबर 2013 मध्ये कोणी केला ?
  • A. 

   हीना सिधू

  • B. 

   हरप्रीत सिंग

  • C. 

   लज्जा गोस्वामी

  • D. 

   तेजस्विनी सावंत

 • 6. 
  2013 चे शांततेचा नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या संस्थेस जाहीर झाले आहे?
  • A. 

   OPEC

  • B. 

   IAEA

  • C. 

   IDEA

  • D. 

   OPCW

  • E. 

   EU

  • F. 

   WHO

 • 7. 
  'यशवंतराव ते विलासराव' ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकाचे लेखक?
  • A. 

   कुमार केतकर

  • B. 

   निखील वागळे

  • C. 

   विश्वास मेहेंदळे

  • D. 

   कुमार सप्तर्षी

 • 8. 
  भाभा अणु संशोधन केंद्र - नुकतेच पुणे येथे झाले आहे
  • A. 

   सत्य (बरोबर)

  • B. 

   असत्य (चूक)

 • 9. 
   इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने तयार केलेल्या अहवालानुसार इंटरनेट युजर्सच्या संख्येत सध्या देशात अग्रेसर असलेले शहर कोणते?
  • A. 

   नवी दिल्ली

  • B. 

   मुंबई

  • C. 

   चेन्नई

  • D. 

   बंगळुरू

 • 10. 
  मिस युनिव्हर्स २०१३ स्पर्धेसंबंधी (A) आणि (B) हे विधाने पहा. =  A) मिस युनिव्हर्स २०१३ स्पर्धेत मिस व्हेनेझुएला गॅब्रिएला इसलर यंदाची मिस युनिव्हर्स झाली. B) ८६ देशांच्या सौंदर्यवतीमध्ये भारताची मानसी मोघे टॉप टेन पर्यंतच मजल मारू शकली. 
  • A. 

   फक्त A) बरोबर

  • B. 

   फक्त B) बरोबर

  • C. 

   A) आणि B) बरोबर

  • D. 

   A) आणि B) दोन्ही चूक

 • 11. 
  मोबाइल हँडसेट बनविणारी जगप्रसिद्ध नोकिया कंपनी कोणत्या कंपनीने अलीकडेच खरेदी केली ?
  • A. 

   सॅमसंग

  • B. 

   अँपल

  • C. 

   व्हिडीओकॉन

  • D. 

   मायक्रोसॉफ्ट

 • 12. 
  'विक्रम साराभाई जेष्ठ वैज्ञानिक' पुरस्काराने नुकतेच कोणाचा गौरव करण्यात आला?
  • A. 

   अनिल काकोडकर

  • B. 

   जयंत नारळीकर

  • C. 

   माधव गाडगीळ

  • D. 

   विजय भाटकर

 • 13. 
  भारताच्या पूर्व किनाऱ्याला अलीकडेच कोणत्या वादळाने तडाखा दिला होता?
  • A. 

   फेलिन

  • B. 

   वाशी

  • C. 

   सँडी

  • D. 

   रिटा

 • 14. 
  नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी) नुसार देशातील सर्वाधिक महिला गुन्हेगार कोणत्या राज्यात आहेत?
  • A. 

   मध्यप्रदेश व छत्तीसगड

  • B. 

   महाराष्ट्र

  • C. 

   बिहार व उत्तरप्रदेश

  • D. 

   गुजरात

  • E. 

   पंजाब

  • F. 

   कर्नाटक

 • 15. 
  आर्थिक संकटात सापडलेल्या कॅनडा स्थित ब्लॅकबेरी या मोबाईल हॅँडसेट उत्पादक कंपनीला कोणत्या कंपनीने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे?
  • A. 

   व्हिडीओकॉन

  • B. 

   नोकिया

  • C. 

   रिलायन्स

  • D. 

   मायक्रोसॉफ्ट

  • E. 

   फेयरफैक्स

  • F. 

   आयडिया सेलुलर लि.

 • 16. 
  सातारा नगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आलेला डॉ. नरेंद्र दाभोलकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर करण्यात आला?
  • A. 

   बाबा आमटे

  • B. 

   डॉ.प्रकाश आमटे

  • C. 

   अभय बंग

  • D. 

   अन्ना हजारे

  • E. 

   अरविंद केजरीवाल

  • F. 

   मेधा पाटकर

 • 17. 
  भारताचा अर्थसंकल्प मांडणा‌र्‍या‍ पहिल्या महिला अर्थमंत्री कोण?
  • A. 

   इंदीरा गांधी

  • B. 

   ममता बॅनर्जी

  • C. 

   राजकुमारी अमृत कौर

  • D. 

   कुमारी सैलजा

 • 18. 
  ऑक्टोबर २०१३ मध्ये भारताने कोणत्या देशासोबत सीमा संरक्षण सहकार्य करार (BDCA) केला?
  • A. 

   म्यानमार

  • B. 

   अफगाणिस्थान

  • C. 

   पाकीस्थान

  • D. 

   चीन

 • 19. 
  2013 च्या कुंभमेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
  • A. 

   नाशिक

  • B. 

   अलाहाबाद

  • C. 

   हरिद्वार

  • D. 

   गंगाखेड

 • 20. 
  सिंगापूर एअरलाईन्सने भारतामधील कोणत्या कंपनीसोबत भागेदारी करून भारतीय हवाई क्षेत्रात पदार्पण केले?
  • A. 

   बिर्ला

  • B. 

   टाटा

  • C. 

   रिलायंस

  • D. 

   मित्तल

 • 21. 
  दक्षिण कोरिया साठी 'सदिच्छा दूत' म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
  • A. 

   अजय देवगण

  • B. 

   शाहरुख खान

  • C. 

   सलमान खान

  • D. 

   अमीर खान

 • 22. 
  मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या __________ आहे?
  • A. 

   ५०

  • B. 

   ६०

  • C. 

   ६१

  • D. 

   ६३

 • 23. 
  नासाच्या क्युरियॉसिटी रोव्हरला कोणत्या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाण्याचे पुरावे प्रथमच मिळाले असून, त्या ग्रहावर भरपूर पाणी असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत ?
  • A. 

   मंगळ

  • B. 

   बुध

  • C. 

   शुक्र

  • D. 

   शनी

 • 24. 
  महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविणारी एकमात्र महिला कोण ?
  • A. 

   मार्गारेट अल्वा

  • B. 

   विजयालक्ष्मी पंडित

  • C. 

   सरोजिनी नायडू

  • D. 

   यापैकी आजवर एकाही महिलेने महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषविलेले नाही.

 • 25. 
  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 23 वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
  • A. 

   श्री.सी.डी.देशमुख

  • B. 

   डॉ. रघुराम राजन

  • C. 

   दु. सुब्बाराव

  • D. 

   ऑसबॉर्न अर्कल स्मिथ

Back to Top Back to top