1.
खालील प्रश्नात दिलेल्या पदाच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा.
A. 
B. 
C. 
D. 
2.
' रं, नो, न, ज, म ' या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील मधले अक्षर कोणते येईल?
A. 
B. 
C. 
D. 
3.
संख्यामाला : 45 98 36 53 97 48 22 18
वरील संख्यामालेत संख्येतील अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे अशा किती संख्या आहेत ?
A. 
B. 
C. 
D. 
4.
पुढील संख्यामालेतील चुकीचे पद ओळखा.
3 4 8 16 33 58
A. 
B. 
C. 
D. 
5.
अक्षरमाला : ABCED FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षरमालेत डावीकडून 18 व्या अक्षराच्या डावीकडील 5वे अक्षर कोणते ?
A. 
B. 
C. 
D. 
6.
पुढील संख्यामालेतील चुकीचे पद ओळखा.
71 66 60 56 51 46
A. 
B. 
C. 
D. 
7.
पुढे दिलेल्या प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा.
A. 
B. 
C. 
D. 
8.
पुढे दिलेल्या प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा.
A. 
B. 
C. 
D. 
9.
पुढे दिलेल्या प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा.
A. 
B. 
C. 
D. 
10.
पुढे दिलेल्या प्रश्नातील गटात न बसणारे पद ओळखा.
A. 
B. 
C. 
D. 
11.
आ र क्ष ण न म आ का श त श र ण म ग क
वरील अक्षरमालेत सलग तीन अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो असे किती वेळा झाले आहे ?
A. 
B. 
C. 
D. 
12.
एका रांगेत नमिता मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक 16 वा आहे. त्या रांगेत डावीकडून 5 व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या निशाचा क्रमांक उजवीकडून कितवा ?
A. 
B. 
C. 
D. 
13.
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय ओळखा.
XZNH, ZHXN, HNXZ, ?
A. 
B. 
C. 
D. 
14.
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय ओळखा.
35 24 17 12 9 ?
A. 
B. 
C. 
D. 
15.
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारा पर्याय ओळखा.
5 10 17 26 37 ?
A. 
B. 
C. 
D. 
16.
पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये एक विश्ािष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ?
सर्प : भुजंग :: वनराज : ?
A. 
B. 
C. 
D. 
17.
पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये एक विश्ािष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ?
दिवा : प्रकाश :: आरसा : ?
A. 
B. 
C. 
D. 
18.
पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये एक विश्ािष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ?
3 : 30 : : 4 : ?
A. 
B. 
C. 
D. 
19.
पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये एक विश्ािष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ?
3 : 12 : : 5 : ?
A. 
B. 
C. 
D. 
20.
पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये एक विश्ािष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांध्ये आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ?
84 : 16 : : 92 : ?
A. 
B. 
C. 
D. 
21.
एका सांकेतिक भाषेत ' चढणय ' हा शब्द ' च ड ढ ण ण ढ य ' आणि ' जतनय ' हा शब्द ' ज छ त थ न ध य ' असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत ' मगरय ' हा शब्द कसा लिहितात ?
A. 
B. 
C. 
D. 
22.
एका वर्षी जुलै महिन्याची सुरुवात सोमवारने होते, तर त्या वर्षी स्वातंत्र्यदिन कोणत्या वारी साजरा होईल ?
A. 
B. 
C. 
D. 
23.
विज्ञानाला भूगोल म्हटले, भूगोलाला गणित म्हटले, गणिताला भाषा म्हटले आणि भाषेला इतिहास म्हटले, तर नकाशावाचन कोणत्या विषयात येईल ?
A. 
B. 
C. 
D. 
24.
शेजारील आकृतीत A पासून B पर्यंत जाताना डावा हात पूर्व दिशेला किती वेळा येईल ?
A. 
B. 
C. 
D. 
25.
दिलेल्या प्रश्नआकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा.
A. 
B. 
C. 
D.