1.
२००५-०६ साली सी.डी. देशमुख साहित्य पुरस्काराने सन्मानित "तारकांच्या विश्वात" या पुस्तकाचे लेखक कोण?
A. 
B. 
C. 
D. 
2.
ENRICHING SCIENCE EDUCATION हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेचे आहे?
A. 
CSIR COUNCIL FOR INDUSTRIAL AND SCIENTIFIC RESEARCH
B. 
C. 
आयुका (Inter university centre फॉर astronomy & astrophysics)
D. 
Bangalore Association for Science Education (BASE).
3.
सत्य विधान कोणते?
अ. मकर संक्रांत हे सूर्याच्या भासमान भ्रमणाचे उदाहरण आहे.
ब. मकर संक्रांति मध्ये सूर्य मकर राशी मधून कुंभ राशी मध्ये प्रवेश करतो.
A. 
B. 
C. 
D. 
4.
ध्रुवतारा ओळखण्यासाठी .........................या ताऱ्यांचा
उपयोग होतो.
१. शर्मिष्ठा
२. सप्तर्षी
३. मृगनक्षत्र
४. वृश्चिक
A. 
B. 
C. 
D. 
5.
सत्य विधान कोणते?
अ. प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला (पृथ्वी प्रदक्षिणा) एक राशी म्हणतात
ब. प्राचीन पाश्चात्त्य खगोलशास्त्रज्ञांनि एकूण 12 राशींची कल्पना मांडली.
A. 
B. 
C. 
D. 
6.
Food Safety and Standards Authority of India (FSSAI) या संस्थे बद्दल सत्य विधान कोणते?
अ. हि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था आहे.
ब. हिची स्थापना Food Safety and Standards Act, 2003 अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००३ या कायद्या अंतर्गत झाली.
क. अन्नाच्या उत्पादन (manufacture ), साठवण storage, वितरण distribution, विक्री sale and import आयात या सर्वच बाबींवर हि संस्था नियंत्रण ठेवू शकते.
A. 
B. 
C. 
D. 
7.
अन्न आणि औषध प्रशासन FDA या संस्थेच्या कार्यक्षेत्रात येणारे घटक कोणते?
१. अन्न
२. औषधे
३. कॉस्मेटिक्स
४. औषध नियंत्रण प्रयोगशाळा
A. 
B. 
C. 
D. 
8.
किरनियन (irradiation ) अन्नरक्षण पद्धती मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा वापर होतो?
अ. एक्स रे
ब. ग्यामा रे
क. इलेक्ट्रॉन बीम
A. 
B. 
C. 
D. 
9.
अन्नभेसळ कायदा Food Adulteration ACT संसदेने ................. साली सुधारित करून जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद केली.
A. 
B. 
C. 
D. 
अशी कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही
10.
आकर्षक व पिवळीधमक पिकल्या सारखी दिसणारी फळे पिकवण्यासाठी ........ रसायनांचा वापर केलेला असतो.
१. कॅल्शिअम कार्बाइड
२. पोटॅशिअम सायनाईड
३. एथिल मरकाप्टन
A. 
B. 
C. 
D. 
11.
लीप सेकंद leap second हि संज्ञा ........ शी संबंधित आहे.
A. 
B. 
C. 
D. 
12.
एककाची आंतरराष्ट्रीय System International (SI) पद्धतीबद्दल काय खरे आहे?
A. 
हि पद्धत सहा पायाभूत राशींवर आधारित आहे.
B. 
या पद्धतीलाच CGS सीजीस पद्धती असेही म्हणतात.
C. 
D. 
13.
महाराष्ट्र सरकारची Legal Metrology Organisation हि संस्था खालील पैकी कोणते कार्य पाहते?
A. 
पर्यावरणसंबंधित कायद्यांची अंबलबजावणी
B. 
हवामानाचे अन्दाज आणि संबंधित कायदेशीर जबाबदारी
C. 
D. 
14.
राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा NATIONAL PHYSICAL LAB याबाबत काय खरे आहे?
१. पुणे येथे स्थित आहे.
२. भारतीय प्रमाण वेळ INDIAN STANDARD TIME या संस्थेच्या अखत्यारीत येते.
३. संसदेद्वारा हि संस्था राष्ट्रीय मोजमाप संस्था म्हणून घोषित केली गेली आहे.
A. 
B. 
C. 
D. 
15.
बल आणि त्यामुळे घडणाऱ्या त्वरणासंबंधीचा ACCELERATION अभ्यास प्रथम ........ या शास्त्रज्ञाने केला.
A. 
B. 
C. 
D. 
16.
सत्य विधान कोणते?
A. 
त्वरण ही सदिश VECTOR राशी आहे.
B. 
बल हीसुद्धा सदिश VECTOR राशी आहे.
C. 
D. 
17.
असत्य विधान कोणते?
A. 
विजेमुळे हवेतील नायट्रोजन व ऑक्सिजन यांच्यात रासायनिक क्रिया होऊन नायट्रोजन ट्रायऑक्साइड वायू तयार होतो
B. 
विजेच्या ऊर्जे मुळे हवेतील ओझोनचे ऑक्सिजन मध्ये रूपांतर होते.
C. 
D. 
18.
तडितरक्षकाचा (LIGHTENING PROTECTOR ) साठी जमिनीमधील खड्ड्यात कोळसा व मीठ का टाकलेले असते?
अ.विद्युत वाहकता conduction वाढवण्यासाठी
ब. जमिनीचा रोध resistance कमी करण्यासाठी
क. विद्युत वाहकता कमी करण्यासाठी
ड. जमिनीचा रोध वाढवण्यासाठी
A. 
B. 
C. 
D. 
19.
थर्मास फ्लास्क मधील उष्ण पदार्थ दोन-तीन तासानंतर तेवढा उष्ण राहत नाही, कारण थोडीशी उष्णता .................... मार्गाने गमावली जाते.
A. 
B. 
C. 
D. 
20.
................औरंगाबादमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नहर (कालवा) योजना राबवली.
A. 
B. 
C. 
D. 
21.
अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे .......मिलि मीटर प्रति तास किंवा त्या पेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो याला ढगफुटी म्हणतात.
A. 
B. 
C. 
D. 
22.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA ) चा हेल्पलाईन नंबर खालीलपैकी कोणता?
A. 
B. 
C. 
D. 
23.
सत्य विधान कोणते?
A. 
विजा एकाच ढगामध्ये देखील निर्माण होऊ शकतात.
B. 
विजांचा कडाडण्याचा आवाज प्रचंड दाबाखाली आलेली हवा अचानक आकुंचन पावल्याने होतो.
C. 
D. 
24.
त्सुनामी (Tsunami) बद्दल काय खरे आहे?
A. 
या लाटा उगमस्थाना जवळ उंच नसतात.
B. 
त्या किनारी भागाकडे पोहोचतात तेव्हा त्यांचा वेग आधीपेक्षा कमी होतो
C. 
D. 
25.
विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस ५ अंश अक्षवृत्त (LATITUDE ) दरम्यान खालील वैशिष्ट्य आढळते?
A. 
HORSE LATITUDE (अश्व अक्षांश)
B. 
C. 
D.