1.
51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे ?
A. 
B. 
C. 
D. 
2.
खालील विधानावरुन कोणते अनुमान निघत नाही ?
विधाने :
काही झाडे जीप आहेत.
सर्व जीप दगड आहेत.
A. काही झाडे दगड आहे
B. काही दगड झाडे आहे
C. सर्व दगड जीप आहे
D. काही जीप दगड आहेत
A. 
B. 
C. 
D. 
3.
1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?
A. सोमवार
B. मंगळवार
C. बुधवार
D. गुरुवार
A. 
B. 
C. 
D. 
4.
. क्ष ला 4 ने भागले असता बाकी 3 उरते जर 2क्ष ला 4 ने भागले तर बाकी किती उरेल ?
1. एक
2. दोन
3. तीन
4. सहा
A. 
B. 
C. 
D. 
5.
अमित, मिलींद , महेश, रवी हे चारजण कॅरम खेळत आहेत, महेश व मिलींद सहकारी आहेत महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवी हा महेशच्या उजव्या बाजुस बसला नाही तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे ?
A. पुर्व
B. पश्चिम
C. दक्षिण
D. उत्तर
A. 
B. 
C. 
D. 
6.
जर × म्हणजे +, ÷ म्हणजे -, -म्हणजे ×, + म्हणजे ÷ तर
9×5-7+7÷8=?
A. 6
B. 22
C. 9
D.7
A. 
B. 
C. 
D. 
7.
ब हा क पेक्षा सात वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती ?
A. 18
B. 25
C. 33
D. 28
A. 
B. 
C. 
D. 
8.
22,36 आणि 66 यांनी नि:शेष भाग जाणारा सर्वात लहान पूर्ण वर्ग निवडा.
1. 3456
2. 4356
3. 5346
4. 4536
A. 
B. 
C. 
D. 
9.
एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकुण पट दर्शविणार नाही ?
A. 36
B. 35
C. 40
D. 128
A. 
B. 
C. 
D. 
10.
कंकर मृदेचा प्रमुख उपयोग कोणता ?
A. 
रंगद्रव्ये तयार करण्यासाठी
B. 
C. 
D. 
11.
महाराष्ट्रातील भीमा नदी खोऱ्यामध्ये अनेक प्रकल्प आहेत. खालीलपैकी कोणता प्रकल्प भीमा नदी खोऱ्यामध्ये नाही ?
A. 
B. 
C. 
D. 
12.
खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत ?
A. 
B. 
C. 
D. 
13.
कोकणातील नद्याचे दक्षिण ते उत्तर असा क्रम लावा.
अ. जगबुडी
ब. सावित्री
क. कुंडलिका
A. 
B. 
C. 
D. 
14.
प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ?
A. 
B. 
C. 
D. 
15.
1,3,4 पासून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती ?
1. 1776
2. 1876
3. 1666
4. 1676
A. 
B. 
C. 
D. 
16.
सुप्रसिद्ध ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे.
A. 
B. 
C. 
D. 
17.
खालील आकृती तयार करण्यासाठी कमीत कमी किती रेषा लागतील ?
A. 
B. 
C. 
D. 
18.
खालील पैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
A. 
B. 
C. 
D. 
19.
महाराष्ट्र सुद्धा अणुउर्जेच्या बाबतीत संपन्न आहे.
तारापूर येथील प्रकल्प दोन अणुभट्ट्यांच्या सहाय्याने सन ........ पासून अणुउर्जेपासून विद्युतनिर्मिती करण्यास सुरवात केली.
A. 
B. 
C. 
D. 
20.
चाळकेवाडी येथे खालीलपैकी काय आहे ?
A. 
B. 
C. 
D. 
21.
सूर्यफूल ही......... वनस्पती आहे.
A. 
B. 
C. 
D. 
22.
अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी...........मध्ये असतात.
A. 
B. 
C. 
D. 
23.
खालीलपैकी कोणती वनस्पती, टेरिडोफायटा या संवहिनी वर्गात येत नाही ?
A. 
B. 
C. 
D. 
24.
स्पयरोगायरा..........शेवाळ आहे.
A. 
B. 
C. 
D. 
25.
पाण्यात वाढण्यार्या, परंतु अपुष्प असणार्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय ?
A. 
B. 
C. 
D.