1.
प्र. काटकोन चौकोनाची लांबी व रुंदी अनुक्रमे (क्ष+7) आणि (क्ष+2) आहे.
चौरसाची बाजू (क्ष+4) आहे. तर चौरस आणि आयात यांच्या क्षेत्रफळातील फरक किती ?
1. क्ष+30
2. क्ष+5
3. क्ष+2
4. क्ष-2
A. 
B. 
C. 
D. 
2.
प्र. चिकणमातीपासून बनविलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी आणि पायाची त्रिज्या 6 सेमी आहे. त्याचा आकार बदलवून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती ?
1. 6 सेमी
2. 7 सेमी
3. 8 सेमी
4. 9 सेमी
A. 
B. 
C. 
D. 
3.
प्र. न्युयोर्कपेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडनपेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे 1:54 वाजले असताना न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील ?
1. सकाळचे 3:24
2. सकाळचे 2:24
3. सकाळचे 4:24
4. सकाळचे 8:24
A. 
B. 
C. 
D. 
4.
प्र. रमेशचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. कल्पनाचे वय रमेशच्या वयापेक्षा 5 ने जास्त आहे. कल्पनाचे वय 5 वर्षानंतर 30 वर्षे होईल. तर सुरेशचे आजचे वय किती ?
1. 9 वर्षे
2. 10 वर्षे
3. 25 वर्षे
4. 22 वर्षे
A. 
B. 
C. 
D. 
5.
प्र. एका समितीतील 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. पुरुष सदस्यपैकी ¼ विवाहित आहे. पुरुषपैकी 9 अविवाहित आहेत. तर त्या समितीतील सदस्यांची एकूण संख्या किती ?
1. 48
2. 27
3. 36
4. 42
A. 
B. 
C. 
D. 
6.
प्र. एक दुकानदार ७० किलो चहा 15 रुपये प्रती किलो दराने आणि 30 किलो चहा 18.50 रुपये प्रती किलो या दराने विकत घेतो. हे दोन्ही चहा तो एकत्र करतो. जर वेष्टन करण्यासाठी 2% दर असेल आणि दुकानदाराला 15% नफा हवा असेल तर तो चहा किती दराने विकेल ?
1. 17.70 रुपये प्रती किलो
2. 18.20 रुपये प्रती किलो
3. 18.80 रुपये प्रती किलो
4. 19.50 रुपये प्रती किलो
A. 
B. 
C. 
D. 
7.
प्र. एक अप्रामाणिक व्यापारी 1Kg ऐवजी 900 ग्राम वजन वापरतो. ह्या फसवणूकीतील शेकडा नफा काढा.
1. 9%
2. 10%
3. 1%
4. 100%
A. 
B. 
C. 
D. 
8.
प्र. भारत जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 440 दशलक्ष इतकेमोठे मनुष्यबळ भारताकडे आहे. तसेच इंग्रजी बोलता येणाऱ्या पदाविधराची संख्या देखील खूप मोठी आहे. अशा परिस्थितीत रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढायला हव्यात.
अनुमान (अ):- प्रचंड मोठी लोकसंख्या भारतासाठी वरदान आहे.
अनुमान (ब):- सध्याच्या रोजगाराच्या संधी शिक्षित मनुष्यबळासाठी कमी पडत आहे.
पर्याय:-
1. केवळ अनुमान (अ) च तार्किकदृष्ट्या योग्य आहे.
2. केवळ अनुमान (ब) च तार्किकदृष्ट्या योग्य आहे.
3. दोन्ही अनुमान तार्किकदृष्ट्या योग्य आहेत.
4. एकही अनुमान तार्किकदृष्ट्या योग्य नाही.
A. 
B. 
C. 
D. 
9.
प्र. खालील प्रश्नात सहा विधाने दिली आहेत. त्यामधून तीन विधानाचा गट असा निवडा की तिसरे विधान हे आधीच्या दोन विधानावरून काढलेला निष्कर्ष असेल.
अ. कोणताही माणूस झाड नाही.
ब. सर्व मूर्ख सिगरेट ओढतात.
क. काही माणसे सिगरेट ओढतात.
ड. सर्व झाडे सिगरेट ओढतात.
ई. सर्व झाडे मूर्ख आहेत.
फ. सर्व सिगरेट ओढणाऱ्याना कर्करोग होतो.
पर्याय:-
1. क-ड-ई
2. क-ई-ड
3. अ-ई-ड
4. ई-ब-ड
A. 
B. 
C. 
D. 
10.
प्र. विद्यार्थ्यांच्या रांगेत श्रावणी डावीकडून तेरावी असून श्रुती ही उजवीकडून तेरावी आहे. त्यान आपापसात जागांची अदलाबदल केल्यानंतर श्रावणी डावीकडून अठरावी तर रांगेत एकूण विद्यार्थी किती ?
1. 9
2. 10
3. 11
4. 12
A. 
B. 
C. 
D. 
11.
प्र. जर राधा सुनितापेक्षा तरुण आहे पण रिता पेक्षा मोठी आहे. रिता गीता पेक्षा मोठी आहे. शाम रितापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे. तर सर्वात तरुण कोण आहे ?
1. रिता
2. शाम
3. सुनिता
4. गीता
A. 
B. 
C. 
D. 
12.
प्र. सर्वप्रथम जीएसटी कोणत्या देशाने लागू केला /
1. नार्वे
2. फ्रांस
3. स्वीडन
4. पेरू
A. 
B. 
C. 
D. 
13.
प्र. खालीलपैकी कर सुधारणा समित्या कोणत्या ?
अ. महावीर त्यागी समिती
ब. चोक्सी समिती
क. रेखा समिती
पर्याय:-
1.फक्त अ आणि ब
2. फक्त अ आणि क
3. फक्त ब आणि क
4. वरीलपैकी सर्व
A. 
B. 
C. 
D. 
14.
प्र. वित्त आयोगात राष्ट्रपतीने नेमणूक केलेले एक अध्यक्ष आणि इतर असे एकूण ..... सदस्य असतात.
1. चार
2. पाच
3. सहा
4. सात
A. 
B. 
C. 
D. 
15.
प्र. महाराष्ट्राने खालीलपैकी कोणत्या साली शून्याधारित अर्थसंकल्प मांडला ?
1. 2004
2. 2001
3. 1986
4. महाराष्ट्रात एकदाही शून्याधारित अर्थसंकल्प मांडला नाही.
A. 
B. 
C. 
D. 
16.
ब्रिटिशकालीन कोणत्या कायद्याने आग्रा ही नवीन प्रेसिडेन्सी तयार करण्यात आली ?
1. चार्टर ऍक्ट 1813
2. चार्टर ऍक्ट 1833
3. चार्टर ऍक्ट 1853
4. ऍक्ट ऑफ 1786
A. 
B. 
C. 
D. 
17.
लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या आधारावर खालीलपैकी कोणती राज्ये खालसा केली/ताबा केला ?
अ. वऱ्हाड
ब. अवध
क. सातारा
पर्याय:-
1. फक्त अ
2. फक्त अ आणि ब
3. फक्त ब
4. फक्त ब आणि क
A. 
B. 
C. 
D. 
18.
सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत
वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या
वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा :
अ) समतेचे तत्व
ब) स्वातंत्र्याचे तत्व
क) संघराज्य
ड) समाजवादी सरंचना
इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार
ड) धर्मनिरपेक्षता
पर्यायी उत्तरे
१) अ, ब, क, ड, इ, फ
२) अ, क, इ, फ
३) अ, ब, क, ड, फ
४) अ, ब, क, इ, फ
A. 
B. 
C. 
D. 
19.
संविधान सभे बाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य
आहेत?
अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती.
ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.
क) ब्रिटिश भारतास २९२ जागा देण्यात आल्या होत्या.
ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे.
१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि ड
४) अ, ब, क आणि ड
A. 
B. 
C. 
D. 
20.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या
संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो?
अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करु शकतो.
ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत
क) भारताचा संघ परकीय प्रदेश हस्तगत करु शकतो.
ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.
पर्याय उत्तरे
१) ब,क,ड
२) अ,ब,क
३)अ, क,ड
४)अ,ब,ड
A. 
B. 
C. 
D. 
21.
पुढील राज्यांचा निर्मितीनुसार क्रम लावा?
१) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसढ़
२) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ़
३) छत्तीसगढ़, झारखंड, उत्तराखंड
४) छत्तीसगढ़, उत्तराखंड, झारखंड
A. 
B. 
C. 
D. 
22.
’क्ष’ या ब्रिटिश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल?
१) ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे
२) तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे
३) ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळास आली आहे
४) ती ब्रिटिश वकिलातीत नोकरी करीत आले
A. 
B. 
C. 
D. 
23.
भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते विधान
अल्पसंख्याकाचे बाबतीत खरे नाही?
अ) राज्यघटनेत फक्त धर्म अथवा भाषा यावर आधारित अल्पसख्याक दज्यास मान्यता
आहे.
ब) भारतात रहाणाच्या नागरिकांनाच त्यांची वैशिष्टपुर्ण लिपी, भाषा व संस्कृती संवर्धनाचा अधिकार आहे
क) फक्त धार्मिक अल्पसंख्याकांनाच त्यांच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा अधिकार आहे.
ड) कोणत्याही नागरिकाला राज्य निधीतून मदत प्राप्त होणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत वर्ण, धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावर प्रवेश नाकारता येणार नाही.
पर्याय उत्तरे
१)क
२) अ
३) अ,क
४) ब, ड
A. 
B. 
C. 
D. 
24.
‘मार्गदर्शक तत्त्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटविणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे’ असे कोणी म्हटले आहे?
१) डॉ. बी. आर. आंबेडकर
२) प्रो. के. टी. शाह
३) एन. जी. रंगा
४) बी. एन. राव
A. 
B. 
C. 
D. 
25.
राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
अ) राष्ट्रपती सर्व सैन्य दलांचे सरसेनापती असतात
ब) राज्यसभेत १२ सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकारात करतात.
क) राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण देऊ शकतात.
ड) राष्ट्रपती परदेशात भारताचे प्रतिनिधीत्व करतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?-
१) अ,ब
२) ब,क,ड
३)अ,क,ड
४) अ, ड
A. 
B. 
C. 
D.