Combined PSI/Sti/Aso Prelims Test 9

100 Questions | Total Attempts: 207

SettingsSettingsSettings
Combined PSI/Sti/Aso Prelims Test 9 - Quiz

* सूचना* * ही टेस्ट फक्त GOOGLE CHROME या BROWSER मध्येच सोडवावी. * ही टेस्ट संयुक्त पुर्वपरीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमवर आधारित आहे. *आपण ही टेस्ट रात्री 8 ते 12 दरम्यान सोडवू शकता. *काही अडचण आल्यास ७३७८५६०१३५ वर तात्काळ संपर्क करा. *महत्त्वाचे म्हणजे submit वर क्लिक केल्यानंतर 10 सेकंद थांबा. तुम्हाला टेस्ट submit झ


Questions and Answers
 • 1. 
  व्यंकय्या नायडू यांच्याबाबत खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अ) ते राज्यशास्त्र आणि कायद्याचे पदवीधरक आहेत. ब) ते आंध्रप्रदेशातील हैद्राबादमधील मलयगिरी मतदारसंघातून आंध्रप्रदेश विधानसभेवर निवडून गेले. क) विद्यमान केंद्रसरकारमध्ये जलसंपदा व स्वच्छता मंत्री होते.
  • A. 

   फक्त अ

  • B. 

   फक्त ब आणि क

  • C. 

   क आणि अ

  • D. 

   यापैकी नाही

 • 2. 
  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाबाबत खालीलपैकी अयोग्य विधाने निवडा . अ) आपत्ती व्यवस्थापन कायदा ,२००५ नुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली होती. ब) नुकतीच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्य म्हणून रवी कुमार यांची नियुक्ती झाली . क) या दलाचे आधीचे प्रमुख आर. के . पंचनंदा हे होते.
  • A. 

   फक्त अ

  • B. 

   फक्त ब

  • C. 

   फक्त क

  • D. 

   वरील सर्व .

 • 3. 
  Government at Glance,२०१७ अहवालाविषयी चुकीचे विधान निवडा. अ)सरकारवरील विश्वासात भारताचा जगात पहिला क्रमांक आहे . ब) या अहवालनुसार भारतातील ७३ % जनतेचा मोदी सरकारवर विश्वास आहे. क)अमेरिकेतील अवघ्या ३० % जनतेचा ट्रम्प सरकारवर विश्वास आहे.
  • A. 

   फक्त अ

  • B. 

   अ आणि ब

  • C. 

   क आणि ड

  • D. 

   वरील सर्व .

 • 4. 
  खालील विधाने वाचा अ) पलबिंदर कौर शेरगिल यांची  कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून निवड झाली. ब) यापूर्वी त्या भारतातील "शेरगिल अँड कंपनी " ही कायदेविषयक सल्ला देणारी फर्म चालवत होत्या.
  • A. 

   फक्त अ बरोबर

  • B. 

   फक्त ब बरोबर

  • C. 

   दोन्ही बरोबर.

  • D. 

   दोन्ही चूक.

 • 5. 
  खालील विधाने वाचा. अ) संयुक्त राष्ट्रांच्या कर निधिमध्ये भारताने १० लाख डॉलर्सचे योगदान दिले . ब) या निधिमध्ये स्वेच्छेने योगदान देणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
  • A. 

   फक्त अ बरोबर

  • B. 

   फक्त ब बरोबर

  • C. 

   दोन्ही बरोबर.

  • D. 

   दोन्ही चूक.

 • 6. 
  योग्य विधाने निवडा. अ) हाँगकाँग या चीनच्या विशेष प्रशासकीय प्रदेशाच्या कार्यकारी प्रमुख म्हणून केरी लाम यांची निवड झाली . ब) हाँगकाँग हा प्रदेश १९५० सालापासून चीनी प्रशासनाखाली आहे. क) या पदावर निवड होणार्‍या त्या दुसर्‍या महिला आहेत .
  • A. 

   फक्त अ

  • B. 

   अ आणि ब

  • C. 

   क आणि ड

  • D. 

   वरील सर्व .

 • 7. 
  खालील विधाने वाचा अ) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाला नुकतेच आयएसओ मानांकन मिळाले आहे. ब) आयएसओ मानांकान मिळणारे हे देशातील दुसरे कार्यालय आहे. क) याआधी सिक्किम मधील कार्यालयास असे मानांकन मिळाले होते. वरीलपैकी योग्य विधाने निवडा.
  • A. 

   फक्त अ

  • B. 

   अ आणि ब

  • C. 

   क आणि ड

  • D. 

   वरील सर्व .

 • 8. 
  खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा . अ) निवृत्ती महाराज वक्ते यांना राज्यशासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला आहे. ब) १० लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. क) मागील वर्षीचा पुरस्कार रा. ची. ढेरे यांना मिळाला होता.
  • A. 

   फक्त अ

  • B. 

   क आणि ब

  • C. 

   क आणि ड

  • D. 

   वरील सर्व .

 • 9. 
  खालील विधाने वाचा अ. नुकताच नर्मदा नदीस जीवित संस्थेचा दर्जा दिला. ब. हा दर्जा गुजरात सरकारने दिला. क. यापूर्वी अशाप्रकारे गंगा व यमुना या नद्यांना जीवित संस्थेचा दर्जा दिला गेला होता. वरीलपैकी बरोबर विधाने कोणती ?
  • A. 

   फक्त क आणि अ

  • B. 

   अ आणि ब

  • C. 

   ब आणि क

  • D. 

   सर्व बरोबर .

 • 10. 
  खालील विधाने वाचा. अ. लोकपालाची नियुक्ती ही 'लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 ' नुसार करण्यात येते. ब. लोकपालाच्या निवडीसाठी पाच सदस्यीय समिती असते.
  • A. 

   फक्त अ बरोबर

  • B. 

   फक्त ब बरोबर

  • C. 

   दोन्ही बरोबर

  • D. 

   दोन्ही चूक

 • 11. 
  प्र.११. जॉर्ज फर्नांडीस यांनी १९७४ साली किती दिवसांचा रेल्वे संप घडवून आणला ?
  • A. 

   10

  • B. 

   15

  • C. 

   20

  • D. 

   25

 • 12. 
  प्र.१२. “विवास्याल संघम” या संघटनेविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
  • A. 

   1. ही केरळमधील विद्यार्थी संघटना आहे.

  • B. 

   2. ही तामिळनाडूमधील शेतकरी संघटना आहे.

  • C. 

   3. ही तेलंगाना प्रदेशातील नक्षलवादी संघटना आहे

  • D. 

   4. ही आंध्रप्रदेशमधील कामगार संघटना आहे.

 • 13. 
  प्र.१३. महेंद्रसिंह टिकैतयांच्या विषयी खालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत ? अ. त्यांना राजस्थानमधील शेतकऱ्यांचे तारणहार मानले गेले. ब. “भारतीय किसान युनियन” या राजकीय संघटनेची त्यांनी स्थापना केली.
  • A. 

   1. फक्त अ बरोबर

  • B. 

   2. फक्त ब बरोबर

  • C. 

   3. दोन्ही बरोबर

  • D. 

   4. दोन्ही चूक

 • 14. 
  प्र.१४. गोदावरी परुळेकर कोणत्या चळवळीच्या संबंधित आहे ?
  • A. 

   1. पर्यावरणविषयक चळवळ

  • B. 

   2. कामगार चळवळ

  • C. 

   3. आदिवासी चळवळ

  • D. 

   4. स्त्री चळवळ

 • 15. 
  प्र. १५. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १९१६ साली महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपुर्ण भारतातील पहिले महिला विद्यापीठ सुरु केले. त्यावेळी किती विद्यार्थिनी विद्यापीठात होत्या ?
  • A. 

   3

  • B. 

   5

  • C. 

   7

  • D. 

   12

 • 16. 
  प्र. १६. “वृक्षांना आलिंगन द्या आणि त्यांना तोडण्यापासून वाचवा या डोंगरदऱ्याचे हेच खरे वैभव त्यांची लुट होऊ देऊ नका.... असा स्फूर्तीदायक संदेश देणारी कविता चिपको आंदोलनातील कोणत्या नेत्यानी लिहली ?
  • A. 

   1. सुंदरलाल बहुगुणा

  • B. 

   2. घनश्याम राटूरी

  • C. 

   3. जोधपुरचे महाराज

  • D. 

   4. मेधा पाटकर

 • 17. 
  प्र. १७. सुंदरलाल बहुगुणा यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ. त्यांना चिपको आंदोलनाचे प्रणेते म्हटले जाते. ब. परिसंस्था म्हणजेच स्थायी अर्थव्यवस्था हे त्यांचे घोषवाक्य होते.
  • A. 

   1. फक्त अ बरोबर

  • B. 

   2. फक्त ब बरोबर

  • C. 

   3. दोन्ही बरोबर

  • D. 

   4. दोन्ही चूक

 • 18. 
  प्र. १८. श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी कोणत्या दिवशी जाहीर केली ?
  • A. 

   २६/०६/१९७५

  • B. 

   २६/०८/१९७५

  • C. 

   २६/११/१९७५

  • D. 

   २६/०३/१९७५

 • 19. 
  प्र. १९. विलासराव साळुंखे यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ? अ. ते स्थापत्य अभियंता होते. ब. पाण्याचा न्याय वाटपाचा पहिला प्रयोग त्यांनी केला. क. त्यांच्या प्रयत्नातूनच पाणी पंचायत ही संकल्पना रूढ झाली.
  • A. 

   1. फक्त अ

  • B. 

   2. फक्त ब

  • C. 

   3. फक्त क

  • D. 

   4. फक्त ब आणि क

 • 20. 
  प्र. २०. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले ?
  • A. 

   1970

  • B. 

   1975

  • C. 

   1980

  • D. 

   1985

 • 21. 
  प्र. २१. सेवा ज्येष्ठतेनुसार न्यायाधीशांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नेमणूक करण्याची प्रथा रूढ होती. १९७३ साली न्या. ए. एन. रे यांची सरन्यायाधीशपदी निवड करून ही प्रथा सर्वप्रथम मोडीत काढली. तर त्यांची निवड खालीलपैकी कोणाची ज्येष्ठता डावलून करण्यात आली ? अ. न्या. शेलार ब. न्या. हेगडे क. न्या. ग्रोवर ड. न्या. एम. बेग
  • A. 

   1. फक्त अ आणि ब

  • B. 

   2. फक्त ब आणि क

  • C. 

   3. फक्त अ, ब आणि क

  • D. 

   4. वरीलपैकी सर्व

 • 22. 
  प्र. २२. प्रभारी सरन्यायाधीशाची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते ?
  • A. 

   124

  • B. 

   126

  • C. 

   128

  • D. 

   136

 • 23. 
  प्र. २३. कलम १३१ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकारक्षेत्रात खालीलपैकी कोणते दावे येतात ? अ. राज्यघटनेच्या अर्थासंबंधित अपिलासंदर्भात ब. दोन किंवा अधिक घटकराज्यामधील विवाद क. केंद्रीय कायद्यांच्या घटनात्मकेबाबत विवाद
  • A. 

   फक्त अ आणि ब

  • B. 

   फक्त ब आणि क

  • C. 

   वरील सर्व

  • D. 

   फक्त अ आणि क

 • 24. 
  प्र. २४. महान्यायवादी यांच्या विषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ? अ. महान्यायवादी संसदेचे सदस्य नसतात. ब. महान्यायवादी संयुक्त बैठकीत उपस्थित राहू शकत नाही. क. महान्यायवादी संसदेच्या कोणत्याही सभागृहात उपस्थीत राहू शकतात परंतु मतदान करू शकत नाही.
  • A. 

   फक्त अ आणि क

  • B. 

   . फक्त अ आणि ब

  • C. 

   वरील सर्व

  • D. 

   फक्त ब आणि क

 • 25. 
  प्र. २५. खालीलपैकी कोणत्या तक्रारी ग्राहक न्यायालय यंत्रणेत नोंदविता येत नाही ? अ. मोफत सेवा ब. वैयक्तिक कराराच्या सेवा क. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा
  • A. 

   फक्त अ आणि क

  • B. 

   फक्त अ आणि ब

  • C. 

   वरील सर्व

  • D. 

   फक्त ब आणि क

Back to Top Back to top