Covid-19 Awareness Programme Organised By Trimurti Pawan Pratishthan Telkudagon Tal- Newasa Dist. Ahmednagar

15 Questions | Total Attempts: 13

SettingsSettingsSettings
Please wait...
Covid-19 Awareness Programme Organised By Trimurti Pawan Pratishthan Telkudagon Tal- Newasa Dist. Ahmednagar

Covid-19 Awareness Program Organised by Vai. Smt. Thakubai Haribhau Ghadge patil sec. And high sec. School Dhorjalgaon -ne Tal- Shevgaon Dist- Ahmednagar​​​​​​


Questions and Answers
 • 1. 
  कोव्हिड 19 विषाणू चा प्रसार कोणत्या मार्गाने होतो
  • A. 

   हवेतून

  • B. 

   पाण्यातून

  • C. 

   संपर्कातून

  • D. 

   यापैकी नाही

 • 2. 
  कोव्हिड 19 हा विषाणू सर्वात आधी या देशात सापडला
  • A. 

   अमेरिका

  • B. 

   चीन

  • C. 

   भारत

  • D. 

   पाकिस्तान

 • 3. 
  कोरोना पासून प्रसार थांबवण्यासाठी पुढील पैकी काय करावे.
  • A. 

   घरात राहावे

  • B. 

   गावात फिरावे

  • C. 

   दवाखान्यात जावे

  • D. 

   मित्रांकडे जावे

 • 4. 
  जर आपणांस खोकला, ताप आणि श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणे दिसतात तर आपण काय कराल?
  • A. 

   त्वरित डॉक्टरांचे मत घ्याल.

  • B. 

   आपणांस माहिती असलेले औषध घ्याल.

  • C. 

   आणखी लक्षणे वाढेपर्यंत वाट बघाल.

  • D. 

   मास्क घालणे बंद कराल.

 • 5. 
  सामाजिक अंतर ठेवतांना कमीत कमी किती अंतर असावे.?
  • A. 

   2 मीटर

  • B. 

   3 मीटर

  • C. 

   1 मीटर

  • D. 

   4 मीटर

 • 6. 
  सद्य स्थितीत बाहेर जाणे अत्यावश्यक असेल तर या पैकी काय कराल
  • A. 

   मास्क व्यवस्थित घाला

  • B. 

   कोणत्याही पृष्ठभागावर स्पर्श करू नका

  • C. 

   सामाजिक अंतराचे पालन करावे

  • D. 

   वरील सर्व

 • 7. 
  कोरोना साठी दक्षता कालावधी किती दिवसांचा आहे
  • A. 

   5 दिवस

  • B. 

   10 दिवस

  • C. 

   14 दिवस

  • D. 

   21 दिवस

 • 8. 
  कोरोना आजार कोणाला होऊ शकतो
  • A. 

   सर्व वयोगटातील व्यक्तींना

  • B. 

   फक्त बालकांना

  • C. 

   फक्त 10 ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्तींना

  • D. 

   50 वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना

 • 9. 
  हात धुण्याची सर्वात चांगली पद्धत
  • A. 

   हात गरम पाण्याने धुणे.

  • B. 

   हात थंड पाण्याने धुणे.

  • C. 

   कोणताही साबण वापरून हात कमीतकमी 20 सेकंद व्यवस्थित धुणे., किंवा अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझर ने धुणे.

  • D. 

   अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझर ने धुणे. आवश्यक नाही.

 • 10. 
  या आजारापासून वाचण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी अंगीकार करणे गरजेचे आहे?
  • A. 

   स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवणे.

  • B. 

   सामाजिक अंतराचे पालन करणे.

  • C. 

   शिंकताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे.

  • D. 

   वरील सर्व

 • 11. 
  कोरोना विरोधात लढ्यात कोणासाठी अभिवादन करणे आवश्यक आहे.
  • A. 

   खालील सर्व

  • B. 

   डॉक्टर आणि परिचारिका

  • C. 

   पोलीस जवान आणि अधिकारी

  • D. 

   सफाई कामगार

 • 12. 
  कोरोना हा एक
  • A. 

   विषाणू आहे.

  • B. 

   बुरशी आहे.

  • C. 

   सुक्ष्मजीव आहे.

  • D. 

   जिवाणू आहे.

 • 13. 
  कोव्हिड 19 चा प्रसार कसा होतो?
  • A. 

   संक्रमित पृष्ठभागावर स्पर्श केल्यामुळे.

  • B. 

   डोळ्यांना , तोंडाला वारंवार स्पर्श केल्यामुळे.

  • C. 

   संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे.

  • D. 

   वरील सर्व

 • 14. 
  कोव्हिड 19 साठी प्रतिबंधात्मक उपाययोजना काय करता येईल.
  • A. 

   प्रसार थांबत नाही तोपर्यंत घरातच राहणे.

  • B. 

   सामाजिक अंतराचे पालन करणे.

  • C. 

   वारंवार हात धुणे.

  • D. 

   वरील सर्व

 • 15. 
  कोव्हिड ला जागतिक महामारी म्हणून कोणी घोषित केले आहे?
  • A. 

   युनो

  • B. 

   चीन

  • C. 

   जागतिक आरोग्य संघटना

  • D. 

   सार्क परिषद

Back to Top Back to top