Covid-19 Awereness Programme By Z P P S Bhambarde

20 Questions | Total Attempts: 20

SettingsSettingsSettings
Please wait...
Covid-19 Awereness Programme By Z P P S Bhambarde

Organised by Prime Laksh YouTube Channel


Questions and Answers
 • 1. 
  Where is 'National Institute of Virology' located in Maharastra? / कोविड-१९ निदान व्यवस्थेसाठी तयार असलेल्या प्रयोगशाळेपैकी 'राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्था' हि महाराष्ट्रात या ठिकाणी आहे ??
  • A. 

   Mumbai / मुंबई

  • B. 

   Amrawati / अमरावती

  • C. 

   Pune / पुणे

  • D. 

   Nagpur / नागपूर

 • 2. 
  Mild Symptoms of Novel coronavirus are?नॉवेल कोरोनाव्हायरसची सौम्य लक्षणे आहेत.
  • A. 

   Fever / ताप

  • B. 

   Shortness of breath / श्वास लागणे

  • C. 

   Cough / खोकला

  • D. 

   All of above / वरील सर्व.

 • 3. 
  What is quarantine / quarantine काय आहे
  • A. 

   Separates sick people with a contagious disease from people who are not sick.सांसर्गिक आजाराने ग्रासलेल्या लोकांना आजार नसलेल्या लोकांपासून विभक्त ठेवणे

  • B. 

   Separates and restricts the movement of people who were exposed to a contagious disease to see if they become sick. These people may have been exposed to a disease and do not know it, or they may have the disease but do not show symptoms.सांसर्गिक आजार असणार्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीं आजारी आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्यांना विभक्त ठेवणे आणि त्यांची हालचाल प्रतिबंधित करणे. या लोकांना कदाचित आजाराची लागण झाली असेल आणि त्यांना ते माहित नसेल किंवा त्यांना हा आजार असेल परंतु लक्षणे दिसत नासेल

  • C. 

   All the above/वरील सर्व बरोबर आहेत

  • D. 

   None of the above/ वरीलपैकी काहीही नाही

 • 4. 
  What percentage of alcohol in sanitizer is recommended? / आपण वापरात असलेल्या सँनिटीझर मध्ये अल्कोहोल चे प्रमाण किती असावे?
  • A. 

   50%

  • B. 

   60%

  • C. 

   70%

  • D. 

   80%

 • 5. 
  What name was announced by the World Health Organisation on 11 February 2020 for the disease that is caused by the novel coronavirus? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 11 फेब्रुवारी, 2020 रोजी नॉवेल कोरोनाव्हायरसमुळे होणा-या आजाराचे नाव काय जाहीर केले?
  • A. 

   CONVId-19/ कॉन्व्हिड-१९

  • B. 

   COVN-20/ कोव्हन -२०

  • C. 

   COVID-19/ कोविड -१९

  • D. 

   COVN-19/ कोव्हन -१९

 • 6. 
  Who Is A Suspect? / संसर्ग होणारी संभाव्य व्यक्ती कोण आहे.
  • A. 

   Anyone with acute respiratory illness (fever and at least one sign/symptom of respiratory disease ( cough, difficulty in breathing)) / श्वसनसंस्थेशी संबंधित तीव्र स्वरुपाचा आजार (ताप आणि शसनाचा आजाराची किमान एक खूण/ लक्षण (उदा. खोकला, श्वासोच्छवास करताना त्रास होणे) असलेली व्यक्ती

  • B. 

   Anyone with any acute respiratory illness AND having been in contact with a confirmed COVID-19 case in the last 14 days prior to onset of symptoms / शसनससंस्थेशी संबंधित तीव्र स्वरुपाचा कोणताही आजार असलेला आणि लक्षणे दिसून येण्याच्या १४ दिवस आधी कोविड-१९ ची खात्रीलायक बाधा झालेला व्यक्तीच्या संपर्कात आलेली व्यक्ती

  • C. 

   A case for whom testing for COVID-19 is inconclusive.Laboratory Confirmed case: A person with laboratory confirmation of COVID-19 infection, irrespective of clinical signs and symptoms / कोविड-१९ चा तपासणी चे निदान संधिग्न आहे अशा व्यक्ती . प्रयोगशाळे पुष्टी मिळालेली व्यक्ती : वैदकीय खुणा व लक्षणे दिसून आली नसली तरी प्रयोगशाळेद्वारे कोिवड-१९ चा संसर्ग झालाची पुष्टी मिळालेली व्यक्ती.

  • D. 

   All of the below / खालील सर्व बरोबर आहेत

 • 7. 
  The first case of novel coronavirus was identified in कोरोना विषाणूची पहिली घटना कोठे ओळखली गेली *
  • A. 

   Shanghai/ शांघाय

  • B. 

   Beijing/ बीजिंग

  • C. 

   Tianjin/ टियांजिन

  • D. 

   Wuhan, Hubei/ वुहान, हुबे

 • 8. 
  Is [The first case of novel coronavirus was identified at Pune in India.  कोरोना विषाणूची भारतातील पहिली घटना पुणे येथे ओळखली गेली]  true or false? 
  • A. 

   True / बरोबर

  • B. 

   False / चूक

 • 9. 
  Things which you should not do? आपण करू नये अशा गोष्टी?
  • A. 

   Wearing same mask multiple time mask multiple time/एकाच मुखवटा अनेक वेळा घालणे

  • B. 

   Taking antibiotics without doctor prescription/डॉक्टरांच्या सूचनाशिवाय अँटीबायोटिक्स घेणे

  • C. 

   Smoking/धूम्रपान

  • D. 

   All the above/वरील सर्व बरोबर आहेत

 • 10. 
  What is a toll-free number for COVID-19 emergency or advise / कोविड-१९ विषयी शंका समाधानासाठी खालीलपैकी कोणते टोल -फ्री क्रमांक आहे?
  • A. 

   103

  • B. 

   104

  • C. 

   109

  • D. 

   100

 • 11. 
   Who declared Covid-19 as a pandemic. Covid-19 या रोगाला महामारी असल्याचे कोणी घोषित केले.
  • A. 

   WHO

  • B. 

   NIMIS

  • C. 

   UNESCO

  • D. 

   UNISEF

 • 12. 
  When did found the first Corona patient in Udgir? उदगीर येथे पहिला कारोना चा रुग्ण केंव्हा सापडला?
  • A. 

   22/04/2020

  • B. 

   23/04/2020

  • C. 

   25/04/2020

  • D. 

   24/04/2020

 • 13. 
  With the summer coming up, the Coronavirus will be killed / उन्हाळा सुरु होत आल्यामुळे करोनावायरस नष्ट होईल *
  • A. 

   True / हो

  • B. 

   False / नाही

 • 14. 
  Use a mask if / केवळ खालील परिस्तितीत मास्क वापरा:
  • A. 

   You develop fever, cough or breathing difficulty / तुम्हाला खोकला किंवा ताप आला असेल किंवा श्वासोच्छवास करताना त्रास होत असेल तर

  • B. 

   You are visiting a health facility / तुम्ही आरोग्य संस्थेत गेलात तर

  • C. 

   You are caring for an ill person and/or entering the room of an infected person / तुम्ही आजारी व्यक्तीची शुशूषा करत असाल व/वा संसर्ग झालेला व्यक्तीच्या-खोलीत प्रवेश करत असाल तर

  • D. 

   All the above/वरील सर्व बरोबर आहेत

 • 15. 
  To detect COVID-19 what testing method is used? / कोविड-१९ ओळखण्यासाठी कोणती चाचणी वापरतात?
  • A. 

   Ft-test

  • B. 

   Rt-PCR

  • C. 

   Bc-test

  • D. 

   वरीलपैकी एकही नाही /None of the above

 • 16. 
  What you will do if in case if you have fever, cough and difficulty breathing/जर ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर आपण काय कराल?
  • A. 

   Seek doctor's opinion immediately /त्वरित डॉक्टरांचे मत घ्या

  • B. 

   Take medicine which you know/ आपणास माहित असलेले औषध घ्या

  • C. 

   Do not wear mask/मुखवटा घालू नका

  • D. 

   Stay home till symptoms increases/रोगाच्या लक्षणांमध्ये वाढ होईपर्यंत घरी रहा

 • 17. 
  Covid-19 is spread by following virus / कोविड-१९ हा आजार या विषाणू मुळे होतो?
  • A. 

   SARK-COV-2

  • B. 

   SAR-COV-2

  • C. 

   SARS-COV-2

  • D. 

   SARC-COV-2

 • 18. 
  What is the name of the hackathon supported by Ministry of Electronics and Information Technology, which aims to find solutions for overcoming COVID-19 pandemic? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने समर्थित हॅकॅथॉनचे नाव काय आहे, ज्याचे उद्दिष्ट COVID-19 महामारी सर्व देशभर येऊ नये म्हणून उपाय शोधणे आहे?
  • A. 

   Hack the Covid- India

  • B. 

   Hack the Crisis- India

  • C. 

   Hack Corona – India

  • D. 

   Covid Hack India

 • 19. 
  Which is the long form of ACF? ACF चे पूर्ण रूप काय आहे?
  • A. 

   Anti Corona Force

  • B. 

   Action Corona Force

  • C. 

   Active Corona Force

  • D. 

   Air Corona Force

 • 20. 
  Who Is A Suspect? / संसर्ग होणारी संभाव्य व्यक्ती कोण आहे
  • A. 

   Anyone with acute respiratory illness (fever and at least one sign/symptom of respiratory disease ( cough, difficulty in breathing)) / श्वसनसंस्थेशी संबंधित तीव्र स्वरुपाचा आजार (ताप आणि शसनाचा आजाराची किमान एक खूण/ लक्षण (उदा. खोकला, श्वासोच्छवास करताना त्रास होणे) असलेली व्यक्ती

  • B. 

   Anyone with any acute respiratory illness AND having been in contact with a confirmed COVID-19 case in the last 14 days prior to onset of symptoms / शसनससंस्थेशी संबंधित तीव्र स्वरुपाचा कोणताही आजार असलेला आणि लक्षणे दिसून येण्याच्या १४ दिवस आधी कोविड-१९ ची खात्रीलायक बाधा झालेला व्यक्तीच्या संपर्कात आलेली व्यक्ती

  • C. 

   A case for whom testing for COVID-19 is inconclusive.Laboratory Confirmed case: A person with laboratory confirmation of COVID-19 infection, irrespective of clinical signs and symptoms / कोविड-१९ चा तपासणी चे निदान संधिग्न आहे अशा व्यक्ती . प्रयोगशाळे पुष्टी मिळालेली व्यक्ती : वैदकीय खुणा व लक्षणे दिसून आली नसली तरी प्रयोगशाळेद्वारे कोिवड-१९ चा संसर्ग झालाची पुष्टी मिळालेली व्यक्ती.

  • D. 

   All of the above / वरील सर्व बरोबर आहेत

Back to Top Back to top