डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त “महामानवाला ज्ञानवंदना” ऑनलाइन प्रश्नमंजुषा

20 Questions | Total Attempts: 13

SettingsSettingsSettings
Please wait...
.

.


Questions and Answers
 • 1. 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुटुंब हे मूळचे महाराष्ट्रातील . . . . . . जिल्ह्यातील आंबवडे या गावचे होते.
  • A. 

   सातारा

  • B. 

   नागपूर

  • C. 

   रत्नागिरी

  • D. 

   नाशिक

 • 2. 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी आंबेडकर हे . . . . . . पंथी होते.
  • A. 

   कबीर

  • B. 

   नाथ

  • C. 

   वारकरी

  • D. 

   महानुभव ​​​​​​​

 • 3. 
  इ.स. १८९६  मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या . . . . . . . नी केला. त्या स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होत्या.
  • A. 

   आत्या

  • B. 

   मावशी

  • C. 

   काकू

  • D. 

   आजी

 • 4. 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अमेरिकेतील उच्चशिक्षणासाठी पंचवीस रुपये महिना शिष्यवृत्ती कोणी दिली होती.
  • A. 

   महात्मा गांधी

  • B. 

   छत्रपती शाहू महाराज

  • C. 

   सयाजीराव गायकवाड महाराज

  • D. 

   महात्मा फुले

 • 5. 
  बाबासाहेबांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरित्या पार करून इसवी सन १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या . . . . . महाविद्यालयात प्रवेश घेतला.
  • A. 

   रुईया

  • B. 

   वाडिया

  • C. 

   फर्ग्युसन

  • D. 

   एलफिन्स्टन

 • 6. 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऍक्ट १९१९ याबाबत साऊथ ब्युरो कमिटीसमोर आपले विचार मांडून दलित व इतर मागासलेल्या समाजासाठी वेगळे . . . . . . . व आरक्षणाची मागणी केली.
  • A. 

   शाळा

  • B. 

   मतदान विभाग

  • C. 

   कॉलेज

  • D. 

   वसाहत

 • 7. 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञा, शिल, करुणा व समता या तत्त्वांचे पालन केले व पुढे ऑक्टोबर 1956 मध्ये दसरा या दिवशी त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नागपुर मधील हे ठिकाण . . . . . . . म्हणून प्रसिद्ध आहे.
  • A. 

   चैत्यभूमी

  • B. 

   शिक्षण भूमी

  • C. 

   दीक्षाभूमी

  • D. 

   पुण्यभूमी

 • 8. 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे उपासक होते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानाने मनुष्य गर्विष्ट बनता कामा नये तर तो . . . . . . .  बनला पाहिजे व त्याचे शीलहि पवित्र असले पाहिजे.
  • A. 

   नम्र

  • B. 

   प्रेमळ

  • C. 

   विनयशील

  • D. 

   श्रद्धाळू

 • 9. 
  भारत देशात स्त्रियांचा आवाज नेहमीच दडपला गेला होता आणि हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) त्यांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते. डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांनी . . . . . . मध्ये कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला.
  • A. 

   १९४७

  • B. 

   १९३४

  • C. 

   १९०८

  • D. 

   १९५६

 • 10. 
  इ.स. . . . . . . मध्ये दीर्घ आजारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी रमाबाई यांचे निधन झाले.
  • A. 

   १९५६

  • B. 

   १९३४

  • C. 

   १९३५

  • D. 

   १९४८

 • 11. 
  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “द प्रॉब्लम् ऑफ द रूपी” या शोध प्रबंधावर आधारित . . . . . . . ची स्थापना केली गेली.
  • A. 

   भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)

  • B. 

   भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया

  • C. 

   सेंट्रल बँक ऑफ इंडिया

  • D. 

   बँक ऑफ इंडिया

 • 12. 
  द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली?
  • A. 

   मीराताई आंबेडकर

  • B. 

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 • 13. 
  २१ एप्रिल १९१९ साली उत्तर प्रदेशातील कानपुर शहरात अखिल भारतीय कुर्मी परिषदेत कोणाला राजश्री ही पदवी बहाल करण्यात आली?
  • A. 

   छत्रपती शाहू महाराज

  • B. 

   महात्मा जोतीराव फुले

 • 14. 
  स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते?
  • A. 

   डॉ. राजेंद्र प्रसाद

  • B. 

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 • 15. 
  सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्ती कुठे झाली?
  • A. 

   सारनाथ

  • B. 

   बुद्धगया

 • 16. 
  " चमचा युग " या ग्रंथाचे  लेखक कोण?
  • A. 

   मा. काशीराम

  • B. 

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 • 17. 
  सिद्धार्थ गौतम यांचा जन्म कोठे झाला?
  • A. 

   लुंबिनी

  • B. 

   बुद्धगया

 • 18. 
  महात्मा गांधी यांच्यासोबत ऐतिहासिक पुणे करार कोणत्या वर्षी झाला?
  • A. 

   १९५६

  • B. 

   १९३२

 • 19. 
  हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात इ.स. १८८२ सक्तीच्या शिक्षणाची मागणी कोणी केली?
  • A. 

   ज्योतिराव गोविंदराव फुले

  • B. 

   डॉ.    बाबासाहेब आंबेडकर

 • 20. 
  तथागत बुद्धाने पहिले धम्मचक्र प्रवर्तन कुठे केले?
  • A. 

   बुद्धगया

  • B. 

   सारनात

Back to Top Back to top