Combined PSI/Sti/Aso Prelims Test 6 (Second Round)

100 Questions | Total Attempts: 104

SettingsSettingsSettings
Combined PSI/Sti/Aso Prelims Test 6 (Second Round) - Quiz

. . * सूचना* *फक्त नोंदणीकृत उमेदवारांचाच निकाल जाहीर करण्यात येईल. * ही टेस्ट फक्त GOOGLE CHROME या BROWSER मध्येच सोडवावी. * ही टेस्ट संयुक्त पुर्वपरीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमवर आधारित आहे. *आपण ही टेस्ट रात्री 8 ते 12 दरम्यान सोडवू शकता. *काही अडचण आल्यास ७३७८५६०१३५ वर तात्काळ संपर्क करा. *महत्त्वाचे म्हणजे submit वर क्लिक केल्यानंतर 10 सेकंद थांबा. तुम्हाला टेस्ट submit झाल्याचा मेसेज स्क्रीन वर दिसेल. धन्यवादi जॉईन करा @tarunai ( www.espardha.in )


Questions and Answers
 • 1. 
  प्र.1. “प्रच्छन्न मूल्य वृद्धी” च्या बाबतीत खालीलपैकी काय खरे आहे ? दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. अ. उत्पाद चे प्रमाण कमी ब. उत्पादची गुणवत्ता कमी क. एम. आर. पी. मध्ये वाढ नाही. ड. एम. आर. पी. मध्ये घट पर्याय:- 1. अ-ब-क 2. ब-क-ड 3. अ-ब-ड 4. अ-ब-क-ड
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 2. 
  प्र.2. खालीलपैकी कोणते विधान “लिंबू-समाजवाद” या संकल्पनेचे योग्य विश्लेषण करते ? 1. अर्थव्यवस्थेतील तुटीला कर आकारून पूर्ण करणे. 2. जर तुट होत असेल तर करदाता वहन करेल परंतु फायदा होत असेल तर लाभ शेयरधारक आणि अधिकारी वर्गाला होईल. 3. तुट ही सरकारी खर्चामध्ये कपात करून आणि शेयरधारकांचा लाभ कमी करून भरून काढणे. 4. सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात कपात करणे.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 3. 
  प्र.3. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर भारताद्वारे नियोजित विकास स्वीकार करण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार होते ? अ. उच्चस्तरीय गरिबी ब. प्रादेशिक विषमता क. भांडवलधारकांच्या शोषणावर नियंत्रण ड. लाईसेसिंग नीतीची सुरवात इ. आधारभूत सररचनाची मोठी कमी पर्याय:- 1. अ-क-ड 2. क-ड-इ 3. अ-ब-इ 4. ब-ड-इ
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 4. 
  प्र.4. मानकी नियोजन (Normative Planning) प्रक्रियासबंधित खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ. हे एक स्पष्ट आर्थिक नियोजन आहे. ब. ही सामाजिक व आर्थिक नियोजनाचा एक प्रयत्न आहे. क. हे विविधताच्या स्थितीसाठी योग्य आहे. ड. यामध्ये धोरणातील महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष्य दिले जाते. पर्याय:- 1. अ-ब-क 2. ब-क-ड 3. अ-क-ड 4. अ-ब-क-ड
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 5. 
  प्र.5. सार्वजनिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते लक्ष्य नाही ? अ. रोजगार सृजन ब. खाजगी क्षेत्राच्या विस्तारात औद्योगिक सहायता पोहोचविणे. क. आधारिक उद्योगांचा विस्तार करणे. ड. शिक्षण क्षेत्राची प्रगती करणे. पर्याय:- 1. अ-ब-क 2. ब-क-ड 3. अ-क-ड 4. अ-ब-क-ड
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 6. 
  प्र.6. भारताच्या “प्राइम मुविंग क्षेत्रक” विषयी सत्य विधाने कोणते ? अ. वर्तमानमध्ये हे क्षेत्र उद्योग हे आहे. ब. स्वातंत्र प्राप्तीनंतर भारताने औद्योगिक क्षेत्राला हा दर्जा दिला. क. अधिकृतरित्या २००२ पासून भारतीय अर्थव्यवस्थेचे हे क्षेत्र कृषी हे आहे. पर्याय:- 1. अ आणि ब 2. ब आणि क 3. अ आणि क 4. वरीलपैकी एकही नाही
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 7. 
  प्र.7. भारताच्या तिसऱ्या पिढीच्या सुधारणेबाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ? 1. सुधारणा प्रक्रियेचे विकेंद्रीकरण 2. श्रम कायदा सुधारणा याला महत्त्व 3. कारक बाजार सुधारणेला प्रोत्साहन 4. वरीलपैकी एकही नाही
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 8. 
  प्र.8. भारताची आर्थिक सुधारणा प्रक्रिया “क्रमिक” (gradual) होण्यामागे खालीलपैकी कोणते कारण सांगता येईल ? अ. निर्णय प्रक्रिया ही लोकतांत्रिक असणे. ब. उच्चस्तरीय गरिबी आणि बेरोजगारी पर्याय:- 1. फक्त अ 2. फक्त ब 3. अ आणि ब 4. दोन्ही नाही
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 9. 
  प्र.9. भारतामध्ये कृषी मशिनीकरण का आवश्यक आहे ? अ. कृषी क्षेत्रांतील घटणाऱ्या श्रमिकांच्या कारणाने ब. कृषी क्षेत्राकडून सेवा क्षेत्राकडे होणाऱ्या श्रम प्रवासन यामुळे क. कृषी क्षेत्रात महिलांच्या उच्च भागीदारीमुळे पर्याय:- 1. अ आणि ब 2. ब आणि क 3. अ आणि क 4. अ, ब आणि क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 10. 
  प्र.10. “मेक इन इंडिया” च्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने असत्य आहेत ? 1. “स्मार्ट सिटीज” हा त्याचा भाग आहे. 2. “व्यापार करण्याच्या स्थितीमध्ये सुधारणा” याच्या अंतर्गत एक लक्ष्य आहे. 3. अंतर्वेशन हा त्याच्या अभिन्न भाग आहे. 4. विदेशी कंपनी यामध्ये भागीदारी देत नाही.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 11. 
  प्र.11. चलनवाढ झाल्यामुळे सरकारच्या कर वसुली वर कोणता प्रभाव पडतो ? 1. कर वसुली वाढते. 2. कर वसुली घटत जाते. 3. कर वसुलीवर कोणताही प्रभाव पडत नाही. 4. कर वसुली प्रथम वाढते आणि नंतर घटत जाते.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 12. 
  प्र.12. चलनवाढीमुळे GNP मध्ये “श्रम” याचा भाग कमी होत जाते, याचे कारण काय असेल ? 1. किमतीच्या तुलनेत मजुरी कमी वाढते. 2. मजुरीच्या तुलनेत किमती कमी वाढते. 3. किमतीच्या तुलनेत लाभ कमी वाढते. 4. लाभच्या तुलनेत किमती कमी वाढते.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 13. 
  प्र.13. भारतामध्ये “हाई पॉवर मनी” बाबतीत खरे विधान कोणते ? अ. याचा स्त्रोत आर.बी.आय. आहे. ब. याचा स्त्रोत भारत सरकार सुद्धा आहे. क. नुकतीच झालेली विमुद्रीकरण प्रक्रिया “हाई पॉवर मनी” निर्गमित करण्यासाठी अधिकार फक्त भारत सरकारच्या निहित आहे. पर्याय:- 1. अ आणि ब 2. ब आणि क 3. अ आणि क 4. अ, ब आणि क
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 14. 
  प्र.14. भारतातील वाणिज्यिक बँक बाबतीत आर. बी. आय. द्वारे खालीलपैकी कोणत्या बाबतीत नियमन केले जातात ? अ. शाखा विस्तार ब. त्यांचे विलीनीकरण क. बँकची समाप्ती ड. त्यांच्या संपत्तीतील तरलता पर्याय:- 1. अ आणि ब 2. ब, क आणि ड 3. अ, क आणि ड 4. अ, ब, क, ड
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 15. 
  प्र.15. “जनश्री बिमा योजना” खालीलपैकी कोणासाठी आहे ? 1. गर्भवती महिलासाठी 2. अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी 3. ग्रामीण मुलींसाठी 4. वरीलपैकी कोणतेही नाही.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 16. 
  तेजस एक्सप्रेस संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. तेजस एक्सप्रेस ही रेल्वे मुंबई-गोवा या मार्गावर धावणार आहे. ब. या रेल्वेचा ताशी वेग 300 किमी आहे. क. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ही देशातील सर्वात वेगवान रेल्वेगाडी आहे. वरीलपैकी चुकीची विधाने कोणती? 1. फक्त अ आणि ब 2. फक्त अ आणि क 3. फक्त ब 4. वरीलपैकी सर्व बरोबर
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 17. 
  दिवंगत वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव अवकाश स्थानकाचा पडलेल्या जीवाणूला नासा मार्फत देण्यात आले, ते नाव कोणते? 1. सोलीबॅसिलस कलामी 2. टिटॅनियम कलाम 3. सोलीबॅसिलस अब्दुल 4. सोलीबॅसिलस एपीजे
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 18. 
  दिनदयाल रसोई योजना एप्रिल 2017 मध्ये कोणत्या राज्याने सुरु केली ? 1. उत्तर प्रदेश 2. मध्य प्रदेश 3. बिहार 4. महाराष्ट्र
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 19. 
  नुकतेच अंशू जामसेपा यांनी पाच दिवसात दोनदा एव्हरेस्ट सर केले आहे तर त्या कोणत्या राज्यातील गिर्यारोहक आहे? 1. आसाम 2.हिमाचल प्रदेश 3. अरुणाचल प्रदेश 4.मेघालय
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 20. 
  सिडने शांतता पुरस्कार सबंधीत खालील विधाने विचारात घ्या. अ. 2017 चा हा पुरस्कार मानवी हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या अमेरिकेतील “ब्लॅक लाईव्हज मेटर” या चळवळीला जाहीर झाला. ब. या पुरस्काराची सुरूवात सन 2000 पासून करण्यात आली. क. भारतीयांपैकी अरुंधती राय आणि वंदना शिवा या दोन महिलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ड. आर्च बिशप डेस्मंड टुटू यांना पहिला पुरस्कार मिळाला होता. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. फक्त अ आणि ब 2. फक्त अ आणि क 3. फक्त ब आणि क 4. वरीलपैकी सर्व बरोबर
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 21. 
  नुकतेच रॉजर मूर यांचे निधन झाले, त्यांचा संबंध खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी होता ? 1. राजकारण 2. समाजसेवा 3. अभिनय 4. पत्रकारिता
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 22. 
  मराठीतील ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला? 1. दादासाहेब फाळके पुरस्कार 2. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार 3. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 4. साहित्य अकादमी पुरस्कार
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 23. 
  संगीत नाटक अकादमी पुरस्कारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ. सन 1952 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. ब. या पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रुपये रोख, ताम्रपट आणि शाल असे आहे 1. फक्त अ बरोबर 2. फक्त ब बरोबर 3. अ आणि ब बरोबर 4. अ आणि ब यापैकी एकही बरोबर नाही.
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 24. 
  जगातील सर्वात वेगवान लिफ्ट कोणत्या देशामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे ? 1.चीन 2. अमेरिका 3. संयुक्त अरब अमिराती 4. भारत
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

 • 25. 
  नुकताच बी साई प्रणीत बातम्या होता त्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. अ. या बॅडमिंटन खेळाडू ने थायलंड खोली बॅडमिंटन स्पर्धा 2017 चे एकेरीतील विजेतेपद पटकावले. ब. या खेळाडूने सिंगापूर बॅडमिंटन चषक स्पर्धा 2017 चे विजेतेपद मिळविले. क. याने सय्यद मोदी चषक आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. वरीलपैकी कोणते विधान चूक नाही. 1. फक्त अ आणि ब 2. फक्त अ आणि क 3. फक्त ब आणि क 4. वरीलपैकी सर्व बरोबर
  • A. 

   1

  • B. 

   2

  • C. 

   3

  • D. 

   4

Back to Top Back to top